Back
ठाकरे गट की शिवसेना में कलह तेज, सुनील मोदी के चयन के बाद नाराज़गी बढ़ी
PNPratap Naik1
Feb 20, 2026 11:23:32
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर शहरात ठाकरे गटाच्या शिवसेनेत अंतर्गत वाद चिघळल्याचे चित्र समोर आले आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी यांची कोल्हापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर काही शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. परिवहन समितीमध्ये विशाल देवकुळे यांचे नाव डावलण्यात आल्याचा आरोप करत संतप्त शिवसैनिकांनी सुनील मोदी यांच्या घरी जाऊन जाब विचारला. या वेळी परिसरात मोठा गोंधळ उडाला. “सुनील मोदी यांनी शिवसेनेचा घात केला, ते शिवसेनेत राहून काँग्रेसचे हस्तक झाले आहेत,” असा आरोप विशाल देवकुळे आणि त्यांच्या समर्थकांनी केला. “कोल्हापुरातून उद्धव ठाकरे की शिवसेना मोदींनी संपवली,” असा गंभीर आरोपही करण्यात आला. या घटनेमुळे ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले असून, आगामी राजकीय घडामोडींवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर सुनील मोदी यांची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 20, 2026 12:34:090
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 20, 2026 11:55:060
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 20, 2026 11:49:220
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 20, 2026 11:47:170
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 20, 2026 11:46:170
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 20, 2026 11:32:040
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 20, 2026 11:20:440
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 20, 2026 10:34:230
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 20, 2026 10:31:480
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 20, 2026 10:20:030
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 20, 2026 10:18:540
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 20, 2026 10:08:430
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 20, 2026 10:06:240
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 20, 2026 10:06:070
Report