Back
सांगली में कांग्रेस के साथ नगरपरिषद चुनाव: जयंत पाटील का बड़ा दांव
SMSarfaraj Musa
Nov 16, 2025 09:33:10
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली जिल्ह्यात काँग्रेस सोबत नगरपरिषदा लढवण्याचा जयंत पाटलांचा सुतोवाच..
अँकर - सांगली जिल्ह्यातील निवडणूका कॉंग्रेस सोबत लढणार असल्याबाबतचा सुतोवाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांच्याशी तीन वेळा बैठका होऊन,कशा पद्धतीने निवडणूक लढवायच्या यावर चर्चा झाली असून त्या दृष्टीने आम्ही पावले टाकत असल्याचे देखील अस्पष्ट करत ईश्वरपूरपूर नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसने पाठिंबा दिल्याचेही जयंत पाटलांनी स्पष्ट केला आहे.त्याच बरोबर जत आणि शिराळा नगर परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत,यावरून बोलताना राष्ट्रवादी एकत्रित आले,हा प्रयोग केलेला नाही.त्या ठिकाणी इच्छुकांनी घड्याळकडे जाण्याचा निर्णय घेतलाय,त्यामुळे हा प्रयोग आहे किंवा एकत्रित मिळून निवडणूक लढवतोय,असं नाही.त्याठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा तुतारी चिन्हावर लढला पाहिजा होता, असे मत देखील जयंत पाटलांनी यावेळी व्यक्त केलं आहे,ते सांगलीच्या उरुण ईश्वरपूर मध्ये बोलत होते.
बाईट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस
134
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowNov 16, 2025 11:31:170
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 16, 2025 11:19:4647
Report
ABATISH BHOIR
FollowNov 16, 2025 11:07:5523
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 16, 2025 11:03:01118
Report
ABATISH BHOIR
FollowNov 16, 2025 11:02:3843
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 16, 2025 11:00:3661
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 16, 2025 10:36:1554
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 16, 2025 10:32:4926
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 16, 2025 10:31:2583
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 16, 2025 10:31:0864
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 16, 2025 10:19:40104
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 16, 2025 10:19:2065
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 16, 2025 10:16:3042
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 16, 2025 10:15:42119
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 16, 2025 10:04:5863
Report