Back
अलिबाग-वडखळ मार्ग के गड््ढे यात्रियों को हैरान, महंगी BMW फंसी
PPPRAFULLA PAWAR
Oct 06, 2025 06:37:04
Chendhare, Alibag, Maharashtra
अलिबाग ते वडखळ महामार्गाची पार दुरवस्था झाली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यातून वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. अनेकदा छोटी मोठी वाहने या खड्ड्यांमध्ये अडकतात. धरमतर पुलाजवळ पडलेल्या एका मोठ्या खड्ड्यात चक्क बीएमडब्ल्यू सारखी महागडी गाडी अडकली. एक छोटा खड्डा चुकवताना गाडी दुसऱ्या मोठ्या खड्ड्यात अडकली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी या घटनेचा व्हिडिओ करून रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे. सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींना खडे बोल सुनावले आहेत. मध्यंतरी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक दिल्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती सुरू केली होती. परंतु दोनच दिवसात हे काम थांबवण्यात आले. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेने प्रवासी आणि पर्यटक पुरते हैराण झाले आहेत.
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowOct 06, 2025 08:36:030
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 06, 2025 08:32:080
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 06, 2025 08:18:220
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 06, 2025 08:15:500
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 06, 2025 08:09:462
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 06, 2025 08:09:320
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 06, 2025 08:07:420
Report
MAMILIND ANDE
FollowOct 06, 2025 08:07:020
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 06, 2025 07:22:320
Report
AKAMAR KANE
FollowOct 06, 2025 07:22:180
Report
PNPratap Naik1
FollowOct 06, 2025 07:02:010
Report
KPKAILAS PURI
FollowOct 06, 2025 07:01:480
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 06, 2025 06:52:120
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 06, 2025 06:49:514
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 06, 2025 06:47:220
Report