Back
मराठा आरक्षण और ओबीसी राजनीति पर नेताओं के धड़े-धड़े बयान, प्रदर्शन तेज
VKVISHAL KAROLE
Oct 06, 2025 06:52:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
ओबीसी नागपूर मोर्चा
मोर्चा काढू द्या, त्यांनी देखीक आता दमले पाहिजे, गोरगरीब आरक्षण खाल्ले आतापर्यंत, त्यांच्या बोलण्याने कायदा चालत नाही, मराठा हैदराबाद गॅझेट आहे, त्यानुसार जीआर काढला, आता पुढच्या आठवड्यात सातारा गॅझेट निघत आहे, कितीही बोंबलू द्या, आमच्या जीआरला धक्का लागत नाही, मराठ्यांना काही द्यायाची असल्यास नियम लागतात, त्यांना लगेच काहीही न मागता दिले जाते, ही आमची खंत आहे. आता मराठे सज्ज झाले आहे. असा दबावात कुणाचा जीआर निघत नाही ,कायद्याचे नियम पूर्ण केले आहेत का हे पाहावे लागत असते. कुणाच्या दबावामुळे जीआर रद्द होत नाही हे काँग्रेसने समजवून घ्यावे....
ऑन नांदेड मोर्चा
धनगर, आदिवासी, बंजारा बांधव यांनी एकत्र बसण्याची गरज आहे, आणि तोडगा काढला पाहिजे.
ऑन विजय वडेट्टीवार
वडेट्टीवार 374 जाती जे म्हणत आहे, तर खऱ्या ओबीसी जाती कुणी सपवल्या... त्यांच्या वक्तव्यावर ओबीसींने विचार करावे,,, येवला अलिबाबने खऱ्या ओबीसींचा घात केले आहे. 16 टक्के मराठा आरक्षण असल्याचे माहीत असताना आरक्षण दिले त्यामुळे त्यांनी ओबीसींने वाटोळे केले, शरद पवारांनी आमचा वाटोळं केले आहे, त्यांना देखील यांना सोडलं नाही
ऑन वडेट्टीवार तलवार बाजी
येवला वल्याचे शब्द आहे, त्यांना ते भाषा आहे, तलवारी, कोयते याची त्यांची भाषा आहे, त्यान्ची भाषा आहेत, त्यांना दंगली घडवून आणायचे आहे. राजकीय स्वार्थ साठी ओबीसीं नेत्यांनी लावला आहे...
ऑन धाराशिव व्हिडीओ
काहीही एकाचे दोन जोडले असेल, वातावरण दूषित करण्यासाठी त्यांनी असे जोडले असेल, दसर्या मेळाव्यात देखील असे केले पाहिजे, मराठा असे नाहीत. मराठे निजामीच्या औलादी असल्याचं ते वक्तव्य करतात, दुसरा गुलाम म्हणतात, तुम्हाला मराठ्याने सांभाळले त्यांना असे बोलतात, आम्ही एक शब्द बोललो नाही, पण आमच्यावर बोलले तर मी गप्प बसणार नाही. खून करणारे आहेत, अध्यात्मिक ठिकाणी काय शब्द वापरतात हे लोक, दुसऱ्याचे खाण्याची सवय लागली आहे.
सिल्लोडला सरपंच उपोषणाला बसला त्याकडे लक्ष देण्यासाठी यांना वेळ नाही. तिकडे लक्ष देण्यासाठी रोग आला का यांना... सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीने उपोषण करण्यापेक्षा एकत्र करावे
ऑन शेतकरी अतिवृष्टी
केंद्रकडे मदतीसाठी देणार देखील नाही हे, पण आम्ही घेणार आहेत, दिवाळीपर्यंत वाट पाहतो, अन्यथा शेतकऱ्याचा टोकाचे शेवटचा आंदोलन करायचे आहे. एकदाच तुकडा पाडणार. दिवाळीनंतर एक बैठक घेऊन आंदोलन तारीख ठरवणार आहे.
ऑन प्रकाश आंबेडकर
धनगर समाजाकडे नेतृत्व दिले पाहिजे, धनगर समाजाला हे काही लोक मूर्ख समजतात, अलिबाबा लोकांना मूर्ख समजतात, त्याला झोप लागेल का? ओबीसी नेतृत्व करण्यापेक्षा आपल्या आरक्षणासाठी धनगर समाजाने लढाई लढावी, मराठा समाजाच्या बाबत बोलून आपली ताकद वाया घालवू नयेत
ऑन भुजबळ गंभीर आरोप..
मला चर्चा ऐकली, वडेट्टीवार आणि भुजबळ नाशिक मध्ये फार्म हाऊस वर बैठक झाली, अलिबाबा म्हणाला की, अजित पवारने मला त्यावेळी गुंतवले होते, आता आपल्याला संधी आहे, ओबीसी आंदोलन नेतृत्व काँग्रेसकडे देऊन अजित पवार यांना बदनाम करावे, फडणवीस यांची देखील तोंड बंद होईल...वडेट्टीवार आणि भुजबळ आता एक झालं आहे, शरद पवारांनी मोठं केले, त्याच्या सांगण्यावरून ओबीसी आरक्षण दिले त्यांचा विश्वास ठेवला नाही, नासाक आणि नालायक माणूस भुजबळ आहे. अजित पवार यांच्या विरोधात षडयंत्र तयार केले जात आहे.मुंडे घराणे देखील भुजबळसोबत एकत्र आले आहे. बदला असा घ्यायचे की, परळीच देखील म्हणणे आहे की फडणवीस याने आमची खूप दशा केली असल्यामे ओबीसींनि एकत्र प्लॅन तयार करण्याचा षडयंत्र सुरू आहे. फडणवीस यांच्या डोक्यात भुजबळ दगड घालणार आहे, पण फडणवीस खुंटा घालेल असा की निघणार नाही....अजित पवार, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी सावध राहावे...
भुजबळ जत्रेतील विस्तू आहे, परळी घराणे बाबत किती वाईट मत होते, धनगर आरक्षण बाबत एक शब्द काढत नाही...
ऑन ओबीसी मोर्चे
आम्ही आता मोर्चाला काहीही उत्तर देणार नाही, एक दिवस ओरडतील आणि जातील.
ऑन राहुल गांधी लाल्या वक्तव्य
कसली कारवाई करता रे, तुमचा धुराडाच आता... मराठ्यांनि आता पाडाच..
ऑन आंनद शिधा
हे आंनद शिधा कुठे गेले माहीत नाही, आम्ही दिवाळीपर्यंत वाट पाहणार, त्यानंतर अशी वेळ येईल की नेत्यांना राहता येणार नाही
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowOct 06, 2025 08:48:150
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 06, 2025 08:36:030
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 06, 2025 08:32:080
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 06, 2025 08:18:220
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 06, 2025 08:15:500
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 06, 2025 08:09:462
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 06, 2025 08:09:320
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 06, 2025 08:07:420
Report
MAMILIND ANDE
FollowOct 06, 2025 08:07:020
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 06, 2025 07:22:320
Report
AKAMAR KANE
FollowOct 06, 2025 07:22:180
Report
PNPratap Naik1
FollowOct 06, 2025 07:02:010
Report
KPKAILAS PURI
FollowOct 06, 2025 07:01:480
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 06, 2025 06:49:514
Report