Back
हत्या के आरोपी की वायरल सोशल पोस्ट, जेल से निकलकर समर्थकों ने मिरवणुक निकाली
SGSagar Gaikwad
Oct 06, 2025 07:22:32
Nashik, Maharashtra
येतोय लवकरच भाऊ अशी रिल बनवून कारागृहातून सुटल्यानंतर मिरवणूक काढणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड
अँकर
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींच्या नावाने सोशल मीडियावर रिल्स बनवून वायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.... सोशल मीडियावर येतोय भाऊ लवकरच अशी रिल बनवून कारागृहातून सुटल्यावर मिरवणुक काढलेल्या संशयतांनी शक्ती प्रदर्शन केले होते.... या भाईच्या समर्थकांना उपनगर पोलिसांनी शोधून त्यांची जिथून मिरवणूक काढली होती, त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवत धिंड काढत भाईंच्या समर्थकांची मस्ती जिरवलीं आहे... गुन्हेगारांचे सोशल मीडियावर प्रोफाइल चेक करत असताना उपनगर पोलीस ठाण्यात कुणाच्या गुन्ह्यातील आरोपी राकेश घुमरे हा कारागृहात असताना त्याची आई मुलाखत घेतेवेळी फोनवरील संभाषणाचे व्हिडिओ क्लिप बनवून त्यांनी व्हायरल केली होती....कारागृहाच्या प्रवेशद्वारातून मिरवणूक काढल्यानंतर पोलिसांनी शोध घेत या भाईंची धिंड काढली आहे....
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 06, 2025 09:21:410
Report
UPUmesh Parab
FollowOct 06, 2025 09:21:230
Report
UPUmesh Parab
FollowOct 06, 2025 09:20:170
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 06, 2025 09:02:540
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 06, 2025 08:48:150
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 06, 2025 08:36:030
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 06, 2025 08:32:080
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 06, 2025 08:18:220
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 06, 2025 08:15:500
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 06, 2025 08:09:462
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 06, 2025 08:09:320
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 06, 2025 08:07:420
Report
MAMILIND ANDE
FollowOct 06, 2025 08:07:020
Report