Back
नगर परिषद महापौर आरक्षण की लॉटरी पर कांग्रेस हमला, सरकार पर मतचोरी आरोप
JJJAYESH JAGAD
Oct 06, 2025 08:32:08
Akola, Maharashtra
नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात काढण्यात येत आहे.भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत लॉटरी पद्धतीने ही सोडत जाहीर केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी ही सोडत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.मात्र या निर्णयावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारचा हा निर्णय म्हणजे मतचोरीसारखा प्रकार असल्याची अशी टीका त्यांनी केली. लोकांपासून चोरून आरक्षण काढलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.सपकाळ पुढे म्हणाले, “आनंदाचा शिधा देताना यामागचा राजकीय हेतू स्पष्ट दिसून आला होता. हे सत्ताधारी सण आणि धर्मावरही राजकारण करत आहेत. हे सरकार शेतकरीविरोधी असून, फक्त कुणाला किती खोके द्यायचे आणि कुणाला मंत्री करायचे याचाच विचार करते,” अशी टीका त्यांनी केली.राज्यातील राजकीय समीकरणांवर बोलताना सपकाळ म्हणाले, “ठाकरे बंधू भेटत असतील, पण आम्ही महाविकास आघाडीत एकसंघ आहोत. मोदी आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं हेच आमचं प्रमुख धोरण आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowOct 06, 2025 11:21:560
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 06, 2025 11:21:170
Report
JMJAVED MULANI
FollowOct 06, 2025 11:20:510
Report
JMJAVED MULANI
FollowOct 06, 2025 11:20:200
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 06, 2025 11:17:070
Report
MAMILIND ANDE
FollowOct 06, 2025 11:09:260
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 06, 2025 11:09:140
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 06, 2025 11:08:580
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 06, 2025 11:08:480
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 06, 2025 11:04:570
Report
ABATISH BHOIR
FollowOct 06, 2025 10:55:470
Report
KJKunal Jamdade
FollowOct 06, 2025 10:35:490
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 06, 2025 10:19:272
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 06, 2025 10:15:420
Report
2
Report