Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

संजय शिरसाठ के विवादित बयानों से हलचल, रिश्ते-नाते से नौकरी पाने का दावा वायरल

VKVISHAL KAROLE
Oct 06, 2025 08:36:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
सतत वादग्रस्त विधानांनी अडचणीत येणाऱ्या मंत्री संजय शिरसाठ यांचा पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान आता व्हायरल झालाय, अनुकंपा भरतीवर रुजू झालेल्या लोकांना प्रमाणपत्र वाटपात त्यांनी हे विधान केलंय माझ्या भावाला मी वशिला लावून नोकरी लावली होती असं त्यांनी कबूल केला आहे पूर्वी वशिला चालत होता मात्र आता माझा भाऊ मला मोजत नाही ते सोडून द्या असे शिरसाठ म्हणाले मात्र भावाला वशिला लावून नोकरी लावली याची जाहीर कबुलीच शिरसाठ यांनी दिली...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Oct 06, 2025 11:17:07
Nashik, Maharashtra:Anchor हिरवेगार आणि निसर्गरम्य असलेले नाशिक शहर सध्या गुन्हेगारांचे नंदनवन ठरले आहे. गेल्या 9 महिन्यात 42 खून झाल्याने नाशिककराना असुरक्षित वाटू लागले आहे. सध्या प्रत्येक घरात हीच चर्चा असून पोलिसांची दहशत राहिली नसल्याची खंत व्यक्त होतेय. नाशिक शहर बनले आहे गुन्हेगारांचे नंदवन. सप्तेबर महिन्यात 7 खून. शहरात 9 महिन्यात 43 खून. चार गोळीबाराच्या घटना. या वर्षभरात गुन्हेगारांचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. खून करण्यासाठी कुणाचीही भीती नसल्यागत खुलेआम कोयते घेऊन फिरत आहेत. इंस्टाग्राम वर थेट लाइव्ह करत तर काही आपला बडेजाव मिरवीत धमक्या देत आहेत. पोलिस नंतर कारवाई करत असले तरी त्यांच्यात वाढत असलेला भाईगिरीचा आत्मविश्वास नाशिकच्या कायदा सुव्यवस्थेसाठी घातक ठरतो आहे. आता पोलिसांवर या सर्वांवर तातडीने नियंत्रण करण्याचे आव्हान आहे. येत्या दोन वर्षात कुंभमेळा आहे त्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यस्थ चोख असणे आवश्यक आहे अन्यथा येत्या काळात विविध गुन्हेगारांच्या गँगचा धुमाकूळ शहरासाठी डोकेदुखी ठरणार आहे. दररोज सरासरी एक घरफोडी व राेज दाेन चाेरीच्या घटना. पंचवटीतील गोळीबाराचा घटनाक्रम. सन-२०१७ मध्ये निकम गँगच्या गोळीबारात संदीप लाड जखमी. सन २०२३-२४ पूर्वी निकम गँगच्या गोळीबारात विद्यार्थ्यांचा नाहक बळी. मार्च २०२३ मध्ये मायको दवाखान्याजवळील कालिकानगरात टोळीयुद्धातून गोळीबार. सन २०२४ मध्ये पेठरोड येथे अवैध सावकारीतून व्यक्तीवर गोळीबार. अक्टूबर २०२४ मध्ये मालेगाव स्टॅण्ड पोलीस चौकीजवळ सराईतांचा हवेत गोळीबार. डिसेंबर २०२४ मध्ये आरटीओजवळ सोनवणे गँगचा पोलीस पथकावर गोळीबार. फेब्रुवारी २०२५ मध्ये गणेशवाडी पोस्ट ऑफिससमोर दोन गटांचा गोळीबार. फेब्रुवारी २०२५ मध्ये म्हसरूळ हद्दीतील कलानगरात बिल्डरच्या घरावर गोळीबार. जुलाई २०२५ मध्ये फुलेनगरात. तर तीन दिवसापूर्वी लेव्हल बार मध्ये खंडणीसाठी गोळीबार. टोळीयुद्धातून एकमेकांवर. शहरात तीन वर्षांत गोळीबाराच्या १६ घटना.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Oct 06, 2025 11:09:26
Wardha, Maharashtra:वर्ध्याच्या महात्मा गांधीच्या जिल्ह्यात अधिकाऱ्यांची दारूची पार्टी पुलंगाव रोडवरील धोत्रा शिवारातील करंडे च्या फॉर्म हाऊस रंगली पार्टी वर्धा लगत असलेल्या भुगाव येथील एवोनिथ कंपनीच्या अधिकाऱ्यांची होती दारूची पार्टी पोलिसांनी छापा टाकत केली 13 जणांना अटक फॉर्म हाऊस मालक करंडे फरार असल्याची पोलिसांची माहिती हातात दारूचा ग्लास,स्विमिंग कुलमध्ये डीजेच्या तालावर होती सुरू दारूची पार्टी फॉर्म हाऊस च्या टेबलवर विदेशी दारुच्या पॅक बनवून धिंगाणा होता सुरू दारूच्या पार्टीत डीजेच्या तलवार धिंगाणा घालत मारला मटनावर ताव एवोनिथ कंपनीच्या 60 अधिकाऱ्यांनी दिवसाढवळ्या पार्टी केल्याने आश्चर्य दारूबंदी जिल्ह्यात दारूची पार्टी रंगल्याने खळबळ दारूच्या पार्टीत कंपनीचे बडे-बडे अधिकारी असल्याची माहिती सावंगी पोलीसांनी कारवाईत बड्या अधिकारीांवर गुन्हा दाखल न केल्याने पोलिसांवर संशयाची सुई गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या जिल्ह्यात चाललं तरी काय ? तीन विदेशी दारूच्या बॉटल,23 खाली दारूच्या शिश्या असा मुद्देमाल केला जप्त
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 06, 2025 11:09:14
Pandharpur, Maharashtra:06102025 कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, शासनाचे मार्गदर्शन प्राप्त, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि. 02 नोव्हेंबर, 2025 रोजी असून, यात्रा कालावधी दि.22 ऑक्टो. ते 05 नोव्हें. असा राहणार आहे. कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांचे शुभहस्ते करण्याची परंपरा आहे. तथापि, राज्याच्या मंत्रिमंडळात सध्या दोन उपमुख्यमंत्री असल्याने कोणत्या मान्यवरांच्या हस्ते पूजा करावी याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्यावर आज दि.06 ऑक्टोंबर रोजी शासनाने लेखी मार्गदर्शन केले असून, यंदाची कार्तिकी एकादशीची श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. त्यानुसार मा. मंत्री महोदयांना मंदिर समितीच्या वतीने पुजेचे निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 06, 2025 11:08:58
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव DHARA_FARMER अतिवृष्टीतून शिल्लक राहिलेलं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड! गुडघ्याभर पाण्यात उतरून सोयाबीनची काढणी सुरू! कळंब तालुक्यातील शेळका धानोरा गावातील बाळासाहेब शेळके यांचा संघर्ष! धाराशिव जिल्ह्यातल्या शिवारात शेरकऱ्यांच्या मेहनतीचं दृश्य डोळ्यांत पाणी आणणारं! अँकर धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अजूनही गंभीर आहे. पिकं पाण्याखाली गेल्यानंतरही बळीराजा हार मानलेला नाही. कळंब तालुक्यातील शेळका धानोरा गावातील बाळासाहेब शेळके हे शेतकरी सध्या गुडघ्याभार पाण्यात उतरून आपल्या शेतात सोयाबीनची काढणी करत आहेत. अतिवृष्टीमुळे दोन एकर क्षेत्रावरील त्यांचं सोयाबीनचं पीक पूर्णतः पाण्यात गेलं, मात्र जेवढं वाचेल तेवढं तरी वाचवायचं — या निर्धाराने शेळके कुटुंब पावसातच काम करतंय. महिना भरापूर्वी जोमदार दिसणारं हे पीक आता पाण्याखाली आहे. मात्र शेळके यांची मेहनत आणि जिद्द पाहिली की "शेतकरी कधी हार मानत नाही" हे खरं वाटतं. संपूर्ण कुटुंब सकाळपासून शेतात उतरून ओलसर जमिनीत सोयाबीन तोडतंय. अजूनही पाण्याचं साचलेलं वातावरण असूनही शेळके कुटुंबाची ही झुंज सुरूच आहे. धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतांमध्ये अशीच दृश्यं दिसत आहेत — पावसाने मार खाल्लेलं पीक, पण बळीराजाची आशा अजूनही जिवंत आहे. हे दृश्य प्रत्येकाला सांगतं — पाऊस येतो, जातो… पण शेतकऱ्याची लढाई कधीच थांबत नाही! Byte बाळासाहेब शेळके शेतकरी
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 06, 2025 11:08:48
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 06, 2025 10:35:49
Shirdi, Maharashtra:संगमनेर / अहिल्यानगर माजी मंत्री बाळासाहेब थोरात बाईट पॉईंटर्स - ऑन अमित शहा नुकसान प्रस्ताव - राज्याने अतिवृष्टी संदर्भातील प्रस्ताव त्वरीत पाठवला पाहिजे... राज्य आणि केंद्र सरकारने भरीव मदत केली पाहिजे... शेतक-यांच्या पाठीशी सरकारने उभं राहिलं पाहिजे... पंजाब सरकारच्या निर्णयाप्रमाणे मदत द्यावी अशी अपेक्षा शेतक-यांची आहे... त्याच बरोबर कर्जमाफी केली तर शेतकरी पुन्हा उभा राहण्यास मदत होणार आहे... मदत हि मदत असते , ते नुकसान भरपाई नसते हे आम्हाला कळतं... मात्र मदत हि भरीव असावी हि अपेक्षा... ऑन फडणविस साखर कारखाने कारवाई - मुख्यमंत्रीचे अभिनंदन केलय , त्यांना खर दुखणं कळालय... योगय व्यासपीठावरून ते बोललेत , महाराष्ट्रात चांगला संदेश गेलाय... त्यांनी खुप काळजी घ्यावी... ऑन संगमनेर अतिवृष्टी नुकसान - संगमनेर तालुक्यातील काही गावात अतिवृष्टीने नुकसान झालय ... त्यात सतत पाऊस पडत राहिला त्यामुळे पिके गेलीत हि वस्तुस्थिती... 2005 आणि 2006 साली देखील हिच परिस्थीती होती त्यावेळच्या सरकारने खुप काही मदत केली होती..संगमनेर आणि अकोले तालुक्याला ती अपेक्षा आहे....
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 06, 2025 10:19:27
Parbhani, Maharashtra:बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी उद्या परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात 1 लाख समाज बांधव सहभागी होणार असल्याची माहिती बंजारा आरक्षण संघर्ष समितीने सांगितलंय. परभणी शहरातील जिंतूर रोडवरील डीएड महाविद्यालयाच्या मैदानावरून मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे, या मोर्चात समाजाचे सर्व लोकप्रतिनीधी मंत्री उपस्थित राहणार आहेत. जरी आम्ही आरक्षण एसटी प्रवर्गातून माघत असलो तरी आम्हाला आदिवासींच आरक्षण नकोय,एसटी प्रवर्गात सेपरेट अबकड प्रवर्ग तयार करून मूळ आदिवासींना अ प्रवर्गातून त्यांचं 7 टक्के आरक्षण द्यावं आणि बंजारा समाजाला ब प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी आमची संविधानिक मागणी आहे, आदिवासीच आम्हाला आरक्षण नकोय,आम्हाला एसटी प्रवर्गातून वेगळं आरक्षण द्यावं अशी आमची मागणी असल्याचे महाराष्ट्र बंजारा आरक्षण संघर्ष समीतीचे प्रमुख डॉ. बबन पवार यांनी म्हटलंय. बाईट- डॉ. बबन पवार- प्रमुख- बंजारा आरक्षण संघर्ष समीती,महाराष्ट्र
2
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 06, 2025 10:15:42
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्ह्यातल्या राजकारणात भाजप विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष सुरू आहे. पडळकरांच्या प्रकरणानंतर आता जयंत पाटलांना घेरण्यासाठी भाजपाकडून जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली चालणारी जिल्हा मध्यवर्ती बँक टार्गेट करण्यात आली आहे, याला निमित्त जिल्हा बँकेकडून होणारी नोकर भरती आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेला 559 पदांच्या नोकर भरतीची परवानगी सहकार विभागाकडून मिळाली आहे. मात्र या परवानगीनंतर जिल्ह्यातील भाजप आक्रमक झाली आहे कारण जिल्हा बँकेवर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय सत्ता आहे. जयंत पाटलांचे समर्थक दिलीप पाटील यांच्या कार्यकाळात बँकेत विविध घोटाळे झालेले आरोप झाले, त्यानंतर चौकशी सुरू झाली होती, परंतु महाविकास आघाडीच्या काळात ती स्थगित झाली. पडळकरांचे प्रकरण शांत झालं तरी जयंत पाटील भाजपाच्या टार्गेटवर आहेत. चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांची सत्ता असणाऱ्या जिल्हा बँकेत आपला मोर्चा वळवला आणि बँकेच्या घोटाळ्यांची चौकशी लावण्यासाठी दबाव आणला. पालकमंत्री सांगली.
0
comment0
Report
Oct 06, 2025 10:00:04
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 06, 2025 09:21:41
0
comment0
Report
UPUmesh Parab
Oct 06, 2025 09:21:23
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग- दीपक केसरकर बाईट ऑन दोडामार्ग वनतारा दाखल वनतारा वनविभागाच्या वन्य प्राण्यांच्या संदर्भातल्या अटी शर्ती आहेत त्याला अधीन राहून प्राण्यांची योग्य ती काळजी घेते त्यामुळे या हत्तींचाही त्या ठिकाणी चांगले संगोपन करण्यात येईल. शेवटी शेतकऱ्यांचे नुकसानही पहावं लागतं त्याला सुद्धा एक मर्यादा आहेत. त्यामुळे या हत्तींना वनताराने लवकरात लवकर ताब्यात घ्यावे वनताराला त्यांच्या पद्धतीने काम करायला द्यायला हवे ज्यांचा शेवट गोड असतो ते सर्व गोड असतं त्यामुळे त्यांना काम करायला द्यायला हवे. ऑन राजन तेली जिल्हा बँक आरोप राजन तेली यांच्या आरोपाशी मी सहमत नाही. जिल्हा बँकेचे आदर्शवत काम सुरू आहे. राजन तेली यांना काही त्रुटी आढळल्या असतील तर जिल्हा बँकेचे नाव बदनाम होता कामा नये. लोकांच्या विश्वासावर बँका चालतात. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट बँकेच्या यादीत सिंधुदुर्ग बँकेचे नाव आहे. त्यामुळे अशा प्रकारचे जनरल आरोप जर आपण करायला गेलो तर त्यामुळे बँकेचे नाव बदनाम होते. त्याचा थोडा भान राजन तेलींनी ठेवण्याची गरज आहे. राजन तेली यांना यापुढे कशा पद्धतीने सबुरीने बोलायचं याचा सल्ला पक्षाकडून देण्यात येईल. कोठलाही विषय असेल तर तो पब्लिकली मांडायचा नसतो अशी पद्धत पक्षतात आहे. असे आरोप करण्यापूर्वी आपण महायुतीत आहोत याचं भान सर्वांनी ठेवले पाहिजे. ऑन संजय राऊत जिल्हा बँकेची मुख्यमंत्र्यांना तक्रार करणार संजय राऊत यांच्या हातात काहीतरी हत्यार द्यावं लागतं. आता त्यामुळे विनाकारण त्यांच्या हातात हे आयत हत्यार मिळालय. जिल्हा बँक सर्व नियमांचे पालन करून चालवली जाते म्हणून त्या बँकेला आदर्श बँक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे अशा बँकेची कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात बदनामी होता कामा नये ऑन राजन तेली यांच्याशी जुळवून घेणार का कितीही खोटे आरोप केले तरी सत्य हे सत्यच असतं. मी त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केलेला नाही एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला राजन तेली यांचा पक्ष प्रवेश करावा तो त्यांचा अधिकार आहे. राजन तेली यांचा सावंतवाडी हा प्रदेशच नाही. निलेश राणे यांनी राजन तेली यांच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे बाईट- दीपक केसरकर आमदार
0
comment0
Report
UPUmesh Parab
Oct 06, 2025 09:20:17
Oros, Maharashtra:अँकर सिंधुदुर्ग जिल्ह्या बँकेत पालकमंत्री नितेश राणे यांच्या दबावामुळे परप्रांती्यांना जमिनी लेने के लिए कर्ज दिए जाने का आरोप पूर्व विधायक राजन तेली ने लगाया है। सिंधुदुर्ग जिला बैंक घोटालों के आरोप-प्रत्यारोप शुरू हो गए हैं। राजन तेली को जिला बैंक घोटाला मामले में सीबीआई की नोटिस आने की चर्चा अब रंग ले रही थी, लेकिन तेली ने कहा कि ऐसी कोई नोटिस हमें नहीं मिली है और उन्होंने सीधे पालकमंत्री नितेश राणे पर आरोप लगाए। कुछ दिनों पहले तेली ने पत्रकारों से बातचीत में कहा था कि पालकमंत्री के दबाव के चलते परप्रांतियों को जमीन लेने के लिए बैंक ने कर्ज प्रदान किया। उन्होंने मुख्यमंत्र्य को भी पत्र के माध्यम से शिकायत करने की बात कही। 'आप पालकमंत्री को डराकर शिकायत नहीं करेंगे तो मर्डर होगा और हम इसके लिए तैयार हैं' जैसी धमकी भी उन्होंने दी थी। राजन तेली के आरोपों के बाद संजय राऊत ने भी राणे पर निशाना साधा। दसरा सभा में राजन तेली ने ठाकरे गुट के साथ रामराम कर शिंदे की शिवसेना में प्रवेश किया और उनकी युति धर्म की उपस्थिति बताई। युति में रहते हुए उन्होंने आरोपों पर चुप रहने को कहा, लेकिन अब उन्होंने पलटी मारी है। जिल्हा बैंक घोटालों के आरोपों के बीच शिवसेना के वरिष्ठ विधायक दिपक केसरकर ने राजन तेली को सम्मन सुनाने का धमकी दी। एक समय नारायण राणे के समर्थक राजन तेली ने राणे से दूरी बनाकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, भाजपा और फिर उबाठा तक का सफर तय कर शिंदे की शिवसेना में शामिल हो गए हैं। उन्होंने पालकमंत्री नितेश राणे पर गंभीर आरोप लगाए और पलटी की तो क्या मुख्यमंत्री क्या निर्णय लेते हैं यह देखने लायक होगा। राजन तेली के आरोपों पर नितेश राणे क्या जवाब देंगे और उनके बहनों पर किए गए आरोपों का शिंदे गट के विधायक निलेश राणे समर्थन करते हैं या भाई की तरफ़दारी लेंगे, यह भी अब देखने लायक होगा।
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top