Back
राष्ट्रवादी के नेता सत्ता में आने की कोशिश से अजित पवार का अपमान
KPKAILAS PURI
Feb 04, 2026 09:01:02
Pimpri-Chinchwad, Maharashtra
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्तेत सहभागी होण्याचा राष्ट्रवादीतील काही नेते करत असते तर तो अजित पवारांचा अपमान...! पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून विरोधी पक्ष नेते पदी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती करण्यात आलीय... महापालिका निवडणुकांमध्ये अजित पवार यांनी भाजपच्या भ्रष्ट कारभाराविरोधात जोरदार टीका केली होती आणि ती एकट्यानेच केली होती. आता महापालिकेतील भाजपच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आवाज उठवणे हीच अजित दादांना श्रद्धांजली असेल असं मत नवनिर्वाचित विरोधी पक्ष नेते भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केले आहे. महापालिकेत भाजपबरोबर सत्तेत जाण्याचा राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा प्रयत्न असेल तर तो अजित पवारांच्या विचारांचा अपमान असल्याचेही ते म्हणाले. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर भाऊसाहेब भोईर यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी!
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowFeb 04, 2026 10:18:350
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 04, 2026 09:49:280
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 04, 2026 09:46:170
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 04, 2026 09:45:430
Report
PNPratap Naik1
FollowFeb 04, 2026 09:31:450
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 04, 2026 09:15:460
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 04, 2026 09:05:160
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 04, 2026 08:34:290
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 04, 2026 08:20:210
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 04, 2026 08:19:560
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 04, 2026 08:19:390
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 04, 2026 07:33:440
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 04, 2026 06:33:540
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 04, 2026 06:18:220
Report