Back
کوہلوپور کے رینڈال پینچایت ممبر نشست پر معذور جمیـر ماناتکاپورے امیدوار
PNPratap Naik1
Feb 04, 2026 10:18:35
Kolhapur, Maharashtra
Kop Rendal ZP
Feed : WhatsApp
Anc:- कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळ पंचायत समिती मतदारसंघ संपूर्ण राज्यात चर्चेला आला आहे... कारण या पंचायत समिती मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दिव्यांग तरुणाला उमेदवारी दिली आहे... जमीर माणकापुरे असं उमेदवाराचे नाव असून हा तरुण जन्मापासून दिव्यांग आहे... जमीर हा केवळ निवडणूक लढवत नसून प्रचारामध्ये देखील त्याने आघाडी घेतली आहे... दोन्ही पाय आणि एक हात नसलेला जमीर गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करतो...जमीर हा उच्चशिक्षित असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग सेलचे काम जमीर गेल्या अनेक वर्षांपासून करतो... जमीर याची सामाजिक कार्यातील धडपड बघून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जमीर याच्यावरती विश्वास टाकला आहे....इतकच नाही तर मुश्रीफ यांनी जमीरच्या विजयासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली आहे... प्रचार करताना देखील नागरिक जमीर यांचे कौतुक करत आहेत..
Byte :- जमीर माणकापुरे, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 04, 2026 11:51:250
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 04, 2026 11:47:540
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 04, 2026 11:07:390
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 04, 2026 11:07:230
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 04, 2026 11:03:590
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 04, 2026 11:03:250
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 04, 2026 11:02:480
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 04, 2026 11:00:430
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 04, 2026 10:49:060
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 04, 2026 10:37:390
Report
PNPratap Naik1
FollowFeb 04, 2026 10:33:070
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 04, 2026 10:32:560
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 04, 2026 10:32:050
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 04, 2026 09:49:280
Report