Back
रायगड महायुती घटक दलों के विवाद ने प्रचार गर्म, गोगावले ने दरेकर पर निशाना साधा
PPPRAFULLA PAWAR
Feb 04, 2026 06:33:54
Chendhare, Alibag, Maharashtra
अँकर - जिल्हा परिषद निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच रायगड जिल्ह्यात महायुती मधील घटक पक्षातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. पोलादपूर इथल्या प्रचार सभेत शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी थेट भाजपवर हल्ला चढवलाय. ज्याच्यासाठी आम्ही उठाव करून एकत्र आलो त्यांनी थोडी तरी जाणीव ठेवली पाहिजे असा टोला मंत्री गोगावले यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांना लगावला आहे. तुम्ही कधीतरी अमावास्या पौर्णिमेला गावाकडे येता आणि काहीतरी सांगून जाता, यांना मुंबईत शोधायचं कुठं असा सवालही गोगावले यांनी उपस्थित केलाय. आमच्यासाठी कुणी, किती काम केलं हे आम्हाला चांगलं माहिती आहे असं सांगत गोगावले विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowFeb 04, 2026 09:31:450
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 04, 2026 09:15:460
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 04, 2026 09:05:160
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 04, 2026 09:01:020
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 04, 2026 08:34:290
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 04, 2026 08:20:210
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 04, 2026 08:19:560
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 04, 2026 08:19:390
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 04, 2026 07:33:440
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 04, 2026 06:18:220
Report
AKAMAR KANE
FollowFeb 04, 2026 06:15:560
Report
PNPratap Naik1
FollowFeb 04, 2026 05:31:540
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowFeb 04, 2026 05:31:370
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 04, 2026 05:08:170
Report