Back
इम्तियाज जलील बोले: विपक्ष एकजुट होकर महापौर चुनाव लड़ेगा
VKVISHAL KAROLE
Feb 04, 2026 09:49:28
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगर मध्ये महापौर साठी भाजपकडे बहुमतासाठी एक जागा कमी आहे आणि हीच संधी साधण्याचा एमआयएम प्रयत्न करत असल्याचं दिसतेय, येत्या निवडणुकीत भाजप विरोधी सर्वच पक्षांचे एकजूट करून उमेदवार उभे करणार असल्याचं इम्तियाज जलील यांनी दावा केला आहे दोन्ही शिवसेनेने एकत्र यावं , आम्ही एकत्र येतो ज्याला भाजप नकोय त्या सगळ्यांनी एकत्र यावं आपण महापौर पदासाठी उमेदवार उभा करू असे त्या जलील यांचे म्हणणं आहे, आकडे भाजपाच्या बाजूने असले तरी विरोधी आकडे आमच्या बाजूने आहे आणि त्यामुळे निश्चितपणे फरक पडेल असे जलील यांचं म्हणणं आहे.. खरं तर भाजपला महापौर पदासाठी एक जागा कमी आहे त्यात शिंदे ची शिवसेना भाजपाला समर्थन करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे त्यामुळे इम्तियाज जलील यांचा दावा कितपत चालतो हेच पाहणं महत्त्वाचं असेल...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 04, 2026 11:51:250
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 04, 2026 11:47:540
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 04, 2026 11:07:390
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 04, 2026 11:07:230
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 04, 2026 11:03:590
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 04, 2026 11:03:250
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 04, 2026 11:02:480
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 04, 2026 11:00:430
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 04, 2026 10:49:060
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 04, 2026 10:37:390
Report
PNPratap Naik1
FollowFeb 04, 2026 10:33:070
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 04, 2026 10:32:560
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 04, 2026 10:32:050
Report
PNPratap Naik1
FollowFeb 04, 2026 10:18:350
Report