Back
कोल्हापूर: जयंती नदी में कचरे का जमाव, नगरपालिका सफाई दावों के बीच चिंताजनक स्थिति
PNPratap Naik1
Feb 04, 2026 09:31:45
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूरच्या मुख्य शहरातून वाहणाऱ्या जयंती नदीचे गेल्या काही वर्षात नाल्यात रूपांतर झालं आहे. त्यामुळे जयंती नदीतील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या जयंती नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा sाठला आहे ज्यामध्ये पाण्याच्या बॉटल, प्लास्टिक, मेडिकल वेस्ट आणि इतर साहित्यांचा समावेश आहे. एकीकडे कोल्हापूर महानगरपालिका नालेसफाई वेळेवर करत असल्याचा दावा करत आहे, पण दुसरीकडे जयंती नाल्याची दृश्य पाहिल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन नालेसफाई संदर्भात किती कुचकामी ठरले आहे हे दिसून येत आहे. याच जयंती नाल्याचे पाणी विना प्रक्रिया पंचगंगेपर्यंत देखील पोहोचत आहे, त्यामुळे डोळे झाकून बसलेले प्रशासन कधी जागे होणार असा प्रश्न कोल्हापूरकर विचारत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 04, 2026 10:49:060
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 04, 2026 10:37:390
Report
PNPratap Naik1
FollowFeb 04, 2026 10:33:070
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 04, 2026 10:32:560
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 04, 2026 10:32:050
Report
PNPratap Naik1
FollowFeb 04, 2026 10:18:350
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 04, 2026 09:49:280
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 04, 2026 09:46:170
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 04, 2026 09:45:430
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 04, 2026 09:15:460
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 04, 2026 09:05:160
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 04, 2026 09:01:020
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 04, 2026 08:34:290
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 04, 2026 08:20:210
Report