Back
अजित पवार के अस्थि विसर्जन पर महाराष्ट्र में शोक, अमोल मिटकरी ने दिया भावपूर्ण श्रद्धांजलि
JJJAYESH JAGAD
Feb 04, 2026 09:05:16
Akola, Maharashtra
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थींचे विसर्जन अकोला जिल्ह्यातील वाघा येथील काटेपूर्णा प्रकल्पात करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या सहकुटुंब या अस्थींचे विधीवत विसर्जन केले. या वेळी धार्मिक विधी पार पाडण्यात आले असून संपूर्ण वातावरण शोकमय झाले होते. अस्थी विसर्जनाच्या वेळी आमदार अमोल मिटकरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना भावनांना आवर घालणे कठीण झाले होते. दिवंगत नेत्याच्या आठवणीनं उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. अजित पवार यांच्या निधनाने राज्यात शोककळा पसरली असून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी विविध ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. काटेपूर्णा प्रकल्पात पार पडलेले हे अस्थी विसर्जन भावनिक क्षणांच्या साक्षीदार ठरले. तर अजित पवारांची महाराष्ट्रासाठी बघितलेली स्वप्न अस्थी विसर्जन सोबतच विसर्जित झाल्याची भावना यावेळी अमोल मिटकरींनी व्यक्त केली, तर या घटनेचा गूढचा उलगडा जोपर्यंत होत नाही तो पर्यंत आपण लढा देणार असल्याचंही ते म्हणाले..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowFeb 04, 2026 10:18:350
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 04, 2026 09:49:280
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 04, 2026 09:46:170
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 04, 2026 09:45:430
Report
PNPratap Naik1
FollowFeb 04, 2026 09:31:450
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 04, 2026 09:15:460
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 04, 2026 09:01:020
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 04, 2026 08:34:290
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 04, 2026 08:20:210
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 04, 2026 08:19:560
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 04, 2026 08:19:390
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 04, 2026 07:33:440
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 04, 2026 06:33:540
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 04, 2026 06:18:220
Report