Back
Chhatrapati Shivaji Nagar encroachment drive resumes amid stern warning to councillors over interfer...
VKVISHAL KAROLE
Feb 04, 2026 09:15:46
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
निवडणुकांमुळे थांबलेली छत्रपती संभाजी नगरची अतिक्रमण कारवाई आता पुन्हा सुरू होणार आहे मात्र यावेळेस प्रशासनाला sगळ्यात मोठा ताण आहे तो निवडून आलेल्या नगरसेवकांचा मात्र नगरसेवकांनी अतिक्रमण कारवाईत हस्तक्षेप केल्यास त्यांच्या पदाला धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे अतिक्रमणात हस्तक्षेप, नगरसेवक पद जाणार महापालिकेचा नवनिर्वाचित नगरसेवकांना इशारा शहरातील 8 रस्ट्यांवर लवकरच होणार मोठी कारवाई छत्रपती संभाजी नगरची अतिक्रमण कारवाई राज्यभर गाजली अनेक वर्षांपासून रस्त्यावर असलेला अतिक्रमण महापालिकेने मोडून काढलं.. संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता मात्र मध्येच महापालिका निवडणुका आल्या आणि ही कारवाई थांबली, मात्र आता निवडणुका संपल्या आहेत आणि पुन्हा नव्याने आठ प्रमुख रस्त्यावर ही कारवाई सुरू होणार आहे तथापि काही नगरसेवकांनी महापालिकेला पत्र दिले आहे कारवाई करू नका अशा पद्धतीचं नगरसेवकांचे म्हणणं आहे, यावर महापालिका आक्रमक झाली आहे, नियमानुसार महापालिका अतिक्रमण कारवाई करत असताना नगरसेवकांनी हस्तक्षेप करू नये अन्यथा त्यांच्या पद रद्द करण्याबाबतची शिफारस केली आजही असा इशाराच महापालिका आयुक्तांनी दिला आहे शहरातील अतिक्रमण कारवाईला एमआयएम वगळता सर्वच पक्षांनी समर्थन दिलेला आहे शहरातील अरुंद रस्ते मोकळे करण्याचा ही एक महत्त्वाची कारवाई होती मात्र रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली नाही तेही खरं आहे, त्यातून पुन्हा नव्याने कारवाई सुरू होणार आहे त्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांना डोकेदुखी होणार आहे हीच खरी स्थिती
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 04, 2026 11:00:430
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 04, 2026 10:49:060
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 04, 2026 10:37:390
Report
PNPratap Naik1
FollowFeb 04, 2026 10:33:070
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 04, 2026 10:32:560
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 04, 2026 10:32:050
Report
PNPratap Naik1
FollowFeb 04, 2026 10:18:350
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 04, 2026 09:49:280
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 04, 2026 09:46:170
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 04, 2026 09:45:430
Report
PNPratap Naik1
FollowFeb 04, 2026 09:31:450
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 04, 2026 09:05:160
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 04, 2026 09:01:020
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 04, 2026 08:34:290
Report