Back
लोणावळे में फल विक्रेता को मिला चुनावी टिकट, भाग्यश्री जगताप की उम्मीद
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 26, 2025 07:38:46
Pune, Maharashtra
Headline - गढूळ राजकारणात लोणावळ्यात सकारात्मक चित्र
पेरू विक्रेत्या महिलेला निवडणूकीचे थेट तिकीट
राज्यातील राजकारणाने अनेक मर्यादा ओलांडलेल्या आहेत. अशात लोणावळ्यात मात्र एक सकारात्मक चित्र पहायला मिळतंय. फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगतापांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिलीये, त्यामुळं आदिवासी समाजातील या कुटुंबाचं भाग्य उजळलंय. पण राजकारणाचा गंध ही नसलेल्या जगताप कुटुंबासमोर आता प्रचाराच्या रणधुमाळीला सामोरं जाण्याचं मोठं आव्हान असणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून जगताप कुटुंबाचं उदरनिर्वाह फळ विक्रीच्या व्यवसायावर अवलंबून आहे. अशा प्रसंगी त्यांना व्यवसाय सांभाळत प्रचाराची धुरा ही सांभाळावी लागते. त्यामुळं भाग्यश्री दिवसा फळ विक्री करता-करता ही प्रचार करतायेत अन सायंकाळी घरोघरी जाऊन मतदारांपर्यंत ही पोहचतायेत. राजकारणाच्या बाजारात तिकीट मिळवण्यापूणस्ती मतं मिळवण्यापर्यंत काय-काय करावं लागतं, हे उघड्या डोळ्याने आपण सर्वजण पाहतोय. अशात फळ विक्रेत्या भाग्यश्री स्वतःचं नशीब अजमवतायेत. तर खंडाळा बोरघाट आदिवासी माथ्यावरील बॅटरी हिल परिसरातील आदिवासींच्या पट्ट्यात भाग्यश्री जगताप यांचे जंगी स्वागत होत असून पैशांपेक्षा माणुसकी मोठी असते अन त्याचं माणुसकीच्या जोरावर मी नगरसेविका होणार, असं प्रांजळ मत त्या व्यक्त करतायेत. आणि आपलं भाग्यश्री आपलं भाग्य आजमावत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowNov 26, 2025 07:35:2372
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 26, 2025 07:33:1027
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 26, 2025 07:18:33146
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 26, 2025 07:17:16114
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 26, 2025 07:01:5996
Report
JMJAVED MULANI
FollowNov 26, 2025 07:01:2161
Report
SKShubham Koli
FollowNov 26, 2025 06:52:36124
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 26, 2025 06:49:43137
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 26, 2025 06:39:4848
Report
KJKunal Jamdade
FollowNov 26, 2025 06:30:58157
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 26, 2025 06:30:22166
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 26, 2025 06:02:36106
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 26, 2025 05:50:31105
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 26, 2025 05:48:25118
Report