Back
उल्हासनगर गोलीबारी मामले में तीन आरोपी गिरफ्तार
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 26, 2025 06:30:22
Ambernath, Maharashtra
उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना अटक
जामिनावर सुटलेल्या सराईत गुंडावर विरोधी टोळीने केला होता गोळीबार
उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना अटक झाली आहे. जामिनावर सुटलेल्या सराईत गुंडावर विरोधी टोळीने गोळीबार केल्याची घटना उल्हासनगर मध्ये two days earlier घडली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे भिवंडी येथून ताब्यात घेतले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीत त्याने घराशेजारी लपवलेले पिस्तूल हस्तगत केले आहे.
उल्हासनगर कॅम्प तीन मधील इमली पाडा येथे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला सचिन उर्फ बाबूजी बहादूर करोतिया हा राहतो. काही महिन्यांपूर्वीच हा गुंड जेलमधून सुटून आला आहे. तो इमली पाडातील गोगाजी मंदिराजवळ शुक्रवारी रात्री मित्रां बरोबर उभा असताना तिथे मोटार सायकल वरून पाच ते सहा जणांची टोळी आली. यातील मोहित हिंदुजा याचा सचिन करोतीया याच्या भावाशी जुना वाद असल्याने या रागातून सचिनवर दोन राऊंड फायर केले आणि निघून गेले. तसेच झालेल्या गडबडीत मोहित याच्या कडून दोन राऊंड खाली पडले. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत तपास करण्यात आला. पोलीस पथकाने सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे भिवंडी येथून ताब्यात घेतले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीत त्याने घराशेजारी लपवलेले पिस्तूल मध्यवर्ती पोलिसांनी हस्तगत केले आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या कडून
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowNov 26, 2025 06:39:480
Report
KJKunal Jamdade
FollowNov 26, 2025 06:30:580
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 26, 2025 06:02:36106
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 26, 2025 05:50:3187
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 26, 2025 05:48:25118
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 26, 2025 05:48:14139
Report
MAMILIND ANDE
FollowNov 26, 2025 05:47:43152
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 26, 2025 05:47:23110
Report
AKAMAR KANE
FollowNov 26, 2025 05:37:3659
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 26, 2025 05:37:2291
Report
KJKunal Jamdade
FollowNov 26, 2025 05:37:0481
Report
AKAMAR KANE
FollowNov 26, 2025 05:35:04155
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 26, 2025 05:32:36102
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 26, 2025 05:30:24122
Report