Back
अजीत पवार ने राम कृष्ण हरि बयान पर माफी मांगी; कहा शब्द गलत था
JJJAYESH JAGAD
Nov 26, 2025 07:18:33
Akola, Maharashtra
आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर सभा घेत असताना अंबाजोगाई आणि बीड येथील सभेत त्यांनी केलेल्या ‘राम कृष्ण Hari’ या विधानाची मोठी चर्चा रंगली. या विधानानंतर सभेतून ‘वाजवा तुतारी’ असा प्रतिसादही मिळाला. मात्र ही सभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची असल्याने त्यांनी लगेचच या विधानाबाबत स्पष्टीकरण देत सारवासारव केली.दरम्यान, हे वक्तव्य चांगलेच व्हायरल झाल्यानंतर आज अकोल्यातील अकोट येथील जाहीर सभेत अजित पवारांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली. “मी अंबाजोगाईला विकासाबाबत बोललो, पण मीडियाने ते वेगळ्या संदर्भात दाखवलं, त्यांचा तो अधिकार आहे. त्या दिवशी चुकीचा शब्द माझ्याकडून वापरला गेला. माझा उद्देश फक्त शहरात स्वच्छता असावी, बकालपणा नसावा एवढाच होता. चुकीचा शब्द वापरला गेल्या बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो ”अस अजित पवार म्हणाले.तसेच लोक मला लाखोंच्या मतांनी निवडून देतात, हे सोपं नाही. लोकांना चांगलं काम करणारा नेता हवा असतो,आम्ही ते काम करत आहोत अस ही ते म्हणाले.विकासासाठी मी मदत करतो, पण लोक माझ्या शब्दालाच पकडतात म्हणत अजित पवारांनी खंत व्यक्त केलं.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowNov 26, 2025 07:35:230
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 26, 2025 07:33:100
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 26, 2025 07:17:1687
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 26, 2025 07:01:5975
Report
JMJAVED MULANI
FollowNov 26, 2025 07:01:2132
Report
SKShubham Koli
FollowNov 26, 2025 06:52:3696
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 26, 2025 06:49:43137
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 26, 2025 06:39:4847
Report
KJKunal Jamdade
FollowNov 26, 2025 06:30:58157
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 26, 2025 06:30:22166
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 26, 2025 06:02:36106
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 26, 2025 05:50:31105
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 26, 2025 05:48:25118
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 26, 2025 05:48:14139
Report