Back
खिरडी ग्रामपंचायत ने डिजिटल मीटर के विरोध में पुरानी मीटर वापसी का ऐतिहासिक फैसला
AAASHISH AMBADE
Nov 26, 2025 05:50:31
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील खिरडी ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव, डिजिटल मीटरविरोधात ग्रामसभेचा एकमुखी निर्णय, वाढीव विद्युत बिलांच्या तक्रारींवरून जुन्या मीटरची होत आहे मागणी
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील खिरडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत वाढीव आणि अवास्तव विद्युत बिलांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर डिजिटल मीटरविरोधात ऐतिहासिक ठराव एकमताने पारित करण्यात आला आहे. डिजिटल मीटर तात्काळ हटवण्यात यावेत आणि जुन्या पद्धतीचे मीटर पुन्हा बसवण्यात यावेत असा ठराव करण्यात आला आहे. डिजिटल मीटर बसवल्यापासून वीजबिलात अनियमित वाढ झाली असून काही घरांचे बिल दुप्पट तर काहींचे तिप्पट प्रमाणात येऊ लागले आहे. त्यामुळे आर्थिक तणाव निर्माण होत असून गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या गडचांदूर कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले आहे. मागणी मान्य न झाल्यास ग्रामस्थ स्वतः मीटर काढून ते महावितरण कार्यालयात जमा करणार आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowNov 26, 2025 05:48:2594
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 26, 2025 05:48:1462
Report
MAMILIND ANDE
FollowNov 26, 2025 05:47:4370
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 26, 2025 05:47:2329
Report
AKAMAR KANE
FollowNov 26, 2025 05:37:3624
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 26, 2025 05:37:2218
Report
KJKunal Jamdade
FollowNov 26, 2025 05:37:0415
Report
AKAMAR KANE
FollowNov 26, 2025 05:35:0444
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 26, 2025 05:32:3655
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 26, 2025 05:30:2494
Report
ABATISH BHOIR
FollowNov 26, 2025 05:21:4563
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 26, 2025 04:30:49168
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 26, 2025 04:30:32103
Report
KJKunal Jamdade
FollowNov 26, 2025 04:30:18207
Report