Back
ताडोबा-अंधारी रिजर्व के मार्ग पर पर्यटकों ने वाघ का पीछा किया, वन विभाग चौकस
AAASHISH AMBADE
Mar 16, 2026 13:51:22
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य मार्गावर वाहनातून उतरून वाघाचा पाठलाग करणाऱ्या पर्यटकांविरोधात वनविभाग ऍक्शन मोडवर, व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर खडबडून जागा झाला वनविभाग
अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली मुख्य मार्गावर वाहनातून उतरून जवळून वाघाचा पाठलाग करणाऱ्या पर्यटकांविरोधात वनविभाग ऍक्शन मोडवर आलाय. हा धक्कादायक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने कठोर पावले उचलली आहेत. घटनेतील या सर्व पर्यटकांची वाहने देखील जप्त केली जाणार आहेत. आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे. पर्यटकांनी वाघ व वन्य जीवांना इजा पोहोचेल व नियम भंग होईल अशी कृत्य टाळण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
बाईट १) संतोष थिपे, वनपरिक्षेत्राअधिकारि, मोह्रोली
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 14:32:491070
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 16, 2026 14:03:291019
Report
SNSWATI NAIK
FollowMar 16, 2026 14:03:081097
Report
SNSWATI NAIK
FollowMar 16, 2026 13:55:551005
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 16, 2026 13:52:051053
Report
JMJAVED MULANI
FollowMar 16, 2026 12:53:29953
Report
SNSWATI NAIK
FollowMar 16, 2026 12:51:511090
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 16, 2026 12:19:14970
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 16, 2026 12:16:151078
Report
KJKunal Jamdade
FollowMar 16, 2026 12:00:51978
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 16, 2026 11:51:32162
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 16, 2026 11:51:14961
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 16, 2026 10:54:04144
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 16, 2026 10:51:27159
Report