Back
Nilesh Lanke के बयानों पर राजनीतिक बवाल, 2024 विलय चर्चा तेज
SKSudarshan Khillare
Feb 28, 2026 10:51:11
Yeola, Maharashtra
खा. निलेश लंके ऑन DGCA अहवाल आणि रोहित पवार नेते भेट
ज्या नेत्याने शेवटच्या श्वासापर्यंत राज्यासाठी काम केलं त्या नेतृत्वाला न्याय मिळत नसेल हे कुठल्या दिशेने सुरू आहे.....
आमदार रोहित पवार हे अतिशय अभ्यासपूर्वक मांडणी करून ज्या चुका झाल्या आहेत त्या दाखवण्याचे प्रयत्न करत आहेत मात्र अद्याप पर्यंत कुठलाही न्याय मिळालेला नाही...
खासदार निलेश लंके ऑन शिखर बँक घोटाळा क्लीन चिट
क्लीन चिट जरी मिळाली असली तरी शिखर बँक घोटाळ्याचा आणि अजितदादा पवारांचा कोणताही संबंध नसताना अजित दादांना त्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला होता.....
ही क्लीन चीट मागेच दिले असती तर दादा सारख्या नेत्याला मानसिक त्रास झाला नसता....
खासदार निलेश लंके ऑन राज ठाकरे धोका धूके वक्तव्य
रोहित पवार असतील व आमचे काही नेते असतील हे मुंबई आणि बारामतीतील पोलीस स्टेशन मध्ये गेले मात्र अद्यापही गुन्हा दाखल करून घेतला नाही इतकी वाईट अवस्था आहे....
नेतृत्वाच्या बाबतीत असं होत असेल तर गोरगरीब लोकांना दिवसाढवळ्या मारून टाकलेतरी गुन्हा दाखल केला जाणार नाही....
एवढा मोठा नेता गेला आहे आणि त्या बाबतीत काही शंका असतील तक्रार असेल तर ती दाखल करून घेतली पाहिजे कायदा सांगतो... मात्र दाखल करून घेत नसेल तर ही हुकूमशाही चालू आहे...
खासदार निलेश लंके ऑन 2024 पासून विलीनीकरण चर्चा अजित पवार जयंत पाटील भेटायला बोलावले
विलीनीकरण ह्या गोष्टी लपून राहिल्या नव्हत्या...
नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणुकांना आम्ही सर्वांनी एकत्रित प्रचार केला...
काही उमेदवारांना तर आम्ही चॉईसने चिन्ह दिले घड्याळ पाहिजे की तुतारी
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला दादांसह रोहित पवार यांच्यासह आम्ही सर्व एकत्र प्रचाराला फिरत होतो....
याचा अर्थ हे सर्व आधीच ठरलेलं होतं...
खासदार निलेश लंके ऑन लाडकी बहीण योजना मुळे अन्याय
कुठल्या खात्यावर अन्याय होतो की नाही होतो हे आता बाजूला ठेवून लाडकी बहीण योजना चालू केली ना ती आता चालू ठेवली पाहिजे...
कुठल्या विभागाला किती निधी द्यायचा हे पाहण्यासाठी सरकारचे लोक सक्षम असतात त्यांनी मॅनेज केले पाहिजे...
आमचे म्हणणे आहे लाडकी बहीण योजना ही सुरूच ठेवली पाहिजे उलट कबूल केलेले पैसे वाढवून दिले पाहिजे....
माझा विश्वास आहे जाहीर केलेले 2100 रुपये द्यायला सरकार लवकर सुरू करते...
खासदार निलेश लंके ऑन गाईंचा मृत्यू
या संदर्भात आम्ही त्या विभागातील तज्ञ लोकांशी संपर्कात आहोत...
लोकांना मदत मिळाली पाहिजे या संदर्भात मागणी पण आम्ही केली आहे....
खासदार निलेश लंके ऑन मंत्री पंकजा मुंडे अधिकारी निलंबित
अधिकारी मंत्र्यांचे ऐकत नसेल तर सर्वसामान्यांना दारात सुद्धा उभा करत नसेल...
हे थांबले पाहिजे कुठेतरी...
खासदार निलेश लंके ऑन मराठी भाषा
मराठी भाषा ही जिवंत राहिली पाहिजे सर्व भाषांचे मूळ ही मराठी भाषा आहे....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowFeb 28, 2026 12:18:110
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 11:46:170
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 28, 2026 11:45:330
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 28, 2026 11:16:590
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 28, 2026 11:03:150
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 28, 2026 10:49:300
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 28, 2026 10:30:230
Report
AKAMAR KANE
FollowFeb 28, 2026 10:20:270
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 10:20:070
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 28, 2026 10:16:520
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 28, 2026 10:03:550
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 28, 2026 09:50:490
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 09:17:540
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 28, 2026 09:17:360
Report
