Back
जालना के अंतरवाली सराटी में मराठा आंदोलन की तैयारी, मंडप और साफ-सफाई शुरू
NMNITESH MAHAJAN
Feb 28, 2026 09:17:36
Jalna, Maharashtra
जालना : अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांकडून आंदोलनाची तयारी सुरु
आंदोलनस्थळी मराठा बांधवांकडून साफसफाई
अंतरवाली सराटीत आंदोलनासाठी पुन्हा मंडप उभा राहणार
जरांगे पाटील जून महिन्यात पुन्हा उपोषण करणार?
अँकर- अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांकडून आंदोलनाची तयारी सुरु करण्यात आलीेये.. हैदराबाद गॅजेटिअरच्या जीआर नंतर जरांगे पाटलांनी आंदोलन थांबवलं होतं. मात्र जीआर निघूनही मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत. त्यामुळं जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलन सुरु करणार आहेत. यासाठी अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांकडून या ठिकाणी साफसफाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपोषणस्थळी मंडप उभारला जाणार आहे.जरांगे यांच्या जून महिन्यात होणाऱ्या आंदोलनाच्या निमित्तानं होणाऱ्या मराठा आंदोलकांच्या बैठकी देखील यांच ठिकाणी घेता याव्यात यासाठी अंतरवाली सराटीये येथील मराठा आंदोलकांकडून या ठिकाणी साफसफाई करण्यात आली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 28, 2026 11:03:150
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 28, 2026 10:51:110
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 28, 2026 10:49:300
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 28, 2026 10:30:230
Report
AKAMAR KANE
FollowFeb 28, 2026 10:20:270
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 10:20:070
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 28, 2026 10:16:520
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 28, 2026 10:03:550
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 28, 2026 09:50:490
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 09:17:540
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 09:03:470
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 28, 2026 09:02:080
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 28, 2026 09:01:540
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 28, 2026 08:50:290
Report
