Back
इरान पर इजरायल-यूएस हमले से तीसरे महायुद्ध की आशंका बढ़ी
AKAMAR KANE
Feb 28, 2026 10:20:27
Nagpur, Maharashtra
नागपूर मेजर जनरल (नि) अनिल बाम इराणवर केलेले हल्ले आणि पाकिस्तान -अफगाणिस्तान या युद्धांबाबत केलेला 121 (on अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण ) याचे दुरोगामी परिणाम होईल इजराइलच्या खोमेनी यांच्या रेसिडेन्शिसच्या जवळ हल्ले केला आहे इजरायलच्या या हल्याला अमेरिकेची साथ आहे हे चिघळले तर खूप दूर जाणार तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहोत रशिया आणि चीन इराणच्या सोबत आहे अमेरिकेने इजरायलच्या खांद्यावरून इराणवर हल्ला केला आहे काल आणि परवाच भारत, चीन, रशिया आणि अमेरिका यांनी अगोदरच एडव्हायझरी इराणमधील आपल्या लोकांसाठी जारी केली होती (on भारतावर परिणाम ) भारतावर डायरेक्ट परिणाम होणार नाही इकोनॉमिकली मोठे परिणाम होईल. इकॉनोमिकली मागे जाऊ मोठे काही झाले तर डायरेक्टली ही परिणाम होईल व्हेनुझूलावर अमेरिकेचा कब्जा आहे त्याचा अमेरिकेला फायदा आहे ( इराण प्रत्युत्तर देणार ) इराण प्रत्युत्तर नक्की देणार इराणचे नेतृत्व आपल्या नागरिकांना काय उत्तर देतील गेल्या वेळेला हल्ले नियंत्रित झाले मात्र यायवेळेला नियंत्रण करणे कठीण आहे हे वाढू शकत इराणमध्ये ज्यावेळी लोकांचे सरकारविरुद्ध आंदोलन सुरू होते त्यावेळी त्याची माहिती फारशी बाहेर आली नसती त्या वेळी तिथल्या लोकांना सरकारने सरप्रेस केले होते आज डोनाल্ড ट्रम्प यांनी ट्वीट करून सांगितले की हा लोकांविरुद्ध नाही तर खोमिनी आणि त्यांच्या इस्लामिक इराणवर आहे (on अफगाणिस्तान -पाक ) पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या ड्यूरेण्ड लाईनवरून नेहमीच क्लॅशेस होतात अफगाणिस्तान क्लेम करत आहे की आम्ही 52 पाकिस्तानी सैनिक मारले पाकिस्तान मात्र काहीच झाले नाही असं दाखवत आहे बारा सैनिक मेल्याचे सांगत आहे अफगाणिस्तानकडे मोठे शस्त्र नसले तरी पाकिस्तान हादरले आहे हे सगळं अमेरिकेच्या अफगाणिस्तान बग्राम एअर बेस साठी आहे आंतरराष्ट्रीय जिओपोलॉटिक्स चा भाग आहे आखाती देश हा डिस्टर्ब एरिया आहे आखाती देशांमध्ये देशांनी आपले एअर स्पेस बंद केले आणि इंटरनेट बंद केले इजराइलने आपला आयन डोम एक्टिवेट केला आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowFeb 28, 2026 12:18:110
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 11:46:170
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 28, 2026 11:45:330
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 28, 2026 11:16:590
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 28, 2026 11:03:150
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 28, 2026 10:51:110
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 28, 2026 10:49:300
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 28, 2026 10:30:230
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 10:20:070
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 28, 2026 10:16:520
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 28, 2026 10:03:550
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 28, 2026 09:50:490
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 09:17:540
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 28, 2026 09:17:360
Report
