Back
उजनी जल संकट: सोलapur में कैंसर का खतरा बढ़ रहा है
AAABHISHEK ADEPPA
Feb 28, 2026 11:16:59
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - उजनीतील दूषित पाण्यामुळे सोलापुरात वाढतोय कॅन्सरचा धोका ?
- सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील दूषित पाण्यामुळे वाढतोय कॅन्सरचा धोका ?
- अनेक जलतज्ञांनी याविषयी मत मांडल्यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला गंभीर विषय
- पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसी, पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहरातील दूषितपाणी पसरतेय उजनी धरणात
- अलीकडच्या काळात सोलापूर जिल्ह्यात पाच ते सहा नवीन कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी
बाईट -
डॉ. राजेंद्र सिंह ( सुप्रसिद्ध जलतज्ञ ) ( महत्वाच्या सदरची बाईट 9 महिने अगोदरची आहे मात्र अत्यंत महत्त्वाची आहे )
याच विषयाचे गांभीर्य ओळखत सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सभागृहात हा महत्त्वपूर्ण विषय मांडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित याकडे लक्ष देऊन समस्या सोडवण्याची विनंती देखील करण्यात आलीय.
बाईट -
देवेंद्र कोठे ( आमदार, सोलापूर शहर मध्य )
उजनीच्या पाण्यामुळे कॅन्सरचे प्रमाण सोलापुरात वाढते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सोलापुरात अलीकडच्या काळात पाच ते सहा कॅन्सरची उभारण्यात आलेली हॉस्पिटल.... अनेक वेळा हा महत्त्वाचा मुद्दा फक्त तांत्रिकदृष्ट्या सिद्ध होत नसल्यामुळे याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही असे देखील चर्चा आहे. मात्र उजनीच्या दूषित पाण्यामुळे कॅन्सरचा धोका होऊ शकतो असे मत सोलापुरातील अन्य अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
बाईट -
संजय पाठक ( उजनी धरण अभ्यासक )
END P2C
सोलापुरात कॅन्सरचे हॉस्पिटल आणि रुग्ण हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत हे त्रिकाल सत्य आहे... आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत गंभीर असून उजनीच्या जल प्रदूषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय तोडगा काढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अभिषेक आदेप्पा, सोलापूर प्रतिनिधी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowFeb 28, 2026 13:03:000
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 12:54:300
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 28, 2026 12:50:460
Report
APAMOL PEDNEKAR
FollowFeb 28, 2026 12:48:08Mumbai, Maharashtra:चेंबूर मध्ये इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी झाले आहेत.
0
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 28, 2026 12:47:550
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 28, 2026 12:18:110
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 11:46:170
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 28, 2026 11:45:330
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 28, 2026 11:03:150
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 28, 2026 10:51:110
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 28, 2026 10:49:300
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 28, 2026 10:30:230
Report
AKAMAR KANE
FollowFeb 28, 2026 10:20:270
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 10:20:070
Report
