Back
फेरीवालों पर महापालिका की कार्रवाई पर MIM ने उग्र विरोध शुरु किया
VKVISHAL KAROLE
Feb 28, 2026 10:03:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीराजे सदा फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे फेरीवाल्यांनी शहागंज भागात एका दांपत्याला मारहाण केली त्यातून आता महापालिकेने फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे तरी या कारवाईवर एमआयएम आक्षेप घेतला आहे आणि त्यांनी थेट महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावण्याचा प्रकार सुरू केला आहे यामुळे मात्र राजकारण चांगलंच पेटला आहे
महापालिकेच्या कारवाईला एमआयएमच्या विरोधी पक्षनेत्याचा आक्षेप
महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विरोधी पक्ष नेत्यांची दमदाटी
एम आय एम चा फेरीवाल्यांना अभय ?
छत्रपती संभाजी नगरात दांपत्याला मारहाण झाल्यानंतर महापालिकेने फेरीवाल्यां विरोधात जोरदार मोहीम उघडली मात्र याच मोहिमे विरोधात आता एमआयएम रस्त्यावर उतरला आहे, विरोधी पक्षनेते समीर बिल्डर हे जिथे जिथे महापालिकेचे पथक जात आहे तिथे तिथे जाऊन या पथकाला विरोध करत आहे अधिकाऱ्यांना दमदाटी केली जातेय इतकाच नाही तर त्यांना हुसकावून लावल्या जातेय, कारवाई केली तर खबरदार अशा पद्धतीचा इशारा जणू एमआयएमचे हे नेते महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देत आहे यावरून आता संभाजीनगरचे पालकमंत्री मात्र चांगले संतापले आहे हे गुंडगिरी खपवून घेतल्या जाणार नाही जशास तसे उत्तर दिले जाईल आणि याबाबत महापालिका आयुक्तांनी सांबांधित नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे
Byte संजय शिरसाठ, पालकमंत्री
या मुद्द्यावर एम आय एम आक्रमक झाले आहे चूक कोणी केली शिक्षा मात्र महापालिकेचे पथक दुसऱ्यांना देत आहे , अशा अन्यायकारक कारवाई होऊ देणार नाही प्रसंगी प्रशासना विरोधात उभे राहू असं एमआयएम पक्षाचे महापालिकाेल विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांचे म्हणणं आहे... तर पालकमंत्री संयाग शिरसाठ यांनी आमच्यावर टीका करण्याऐवजी स्वतःचं काय चाललंय हे बघा असा टोला हे त्यांनी संजय शिरसाठ यांना लगावला
Byte समीर बिल্ডर, विरोधी पक्ष नेता महापालिका
या मुद्द्यावर चूक कोणी केली शिक्षा मात्र महापालिकेचे पथक दुसऱ्यांना देत आहे , अशा अन्यायकारक कारवाई होऊ देणार नाही प्रसंगी प्रशासना विरोधात उभे राहू असं एमआयएम पक्षाचे महापालिकाेल विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांचे म्हणणं आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 11:46:170
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 28, 2026 11:45:330
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 28, 2026 11:16:590
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 28, 2026 11:03:150
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 28, 2026 10:51:110
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 28, 2026 10:49:300
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 28, 2026 10:30:230
Report
AKAMAR KANE
FollowFeb 28, 2026 10:20:270
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 10:20:070
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 28, 2026 10:16:520
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 28, 2026 09:50:490
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 09:17:540
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 28, 2026 09:17:360
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 09:03:470
Report
