Back
लातूर चुनाव: शांत मतदान शुरू, 661 उम्मीदवारों کا भविष्य आज फैसला
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 07, 2026 03:46:09
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज…
AC ::- ਲਤੂਰ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सकाळपासूनच शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ६६१ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. प्रशासनाने केलेल्या जय्यत तयारीनंतर सकाळी ७:३० वाजता मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी आणि पंचायत समितीच्या ११८ गणांसाठी ही निवडणूक होत आहे. सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची रांग दिसून येत आहे. मतदान प्रक्रिया सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ७४७ मतदान केंद्रांवर मतदान होत असून, त्यासाठी ८ हजार ४१४ अधिकारी व कर्मचारी नियुक्त झाले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowMar 06, 2026 17:18:46Navi Mumbai, Maharashtra:नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त मनसेतर्फे भव्य आतिषबाजी करत शिवरायांना वंदन करण्यात आले. यावेळी भव्य आतिशबाजी पाहण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
0
Report
SNSWATI NAIK
FollowMar 06, 2026 17:01:570
Report
ABATISH BHOIR
FollowMar 06, 2026 16:45:260
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 06, 2026 14:47:510
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 06, 2026 14:33:160
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 06, 2026 13:49:490
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 06, 2026 13:36:590
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 06, 2026 13:36:460
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 06, 2026 13:00:200
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 06, 2026 12:45:320
Report
ABATISH BHOIR
FollowMar 06, 2026 12:31:120
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 06, 2026 12:05:240
Report
KJKunal Jamdade
FollowMar 06, 2026 11:51:170
Report
PNPratap Naik1
FollowMar 06, 2026 11:31:510
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 06, 2026 11:18:040
Report