icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बच्चू कडू ने एकनाथ शिंदे की शिवसेना में प्रवेश किया; राजनीति गर्म

Washim, Maharashtra:अँकर:राज्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रया उमटत आहेत.कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना आनंद व्यक्त केला ते म्हणाले की, “आम्ही दोघांनी यापूर्वी राज्य मंत्रिमंडळात एकत्र काम केले आहे.बच्चू कडू यांनी घेतलेला हा निर्णय चांगला असून मित्राने योग्य पाऊल उचलले आहे,” असे म्हणत त्यांनी कडू यांचे अभिनंदन केले.याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याबात विचारले असता भरणे म्हणाले की, “त्यांच्या वडिलांचे पक्षासाठी मोठे योगदान राहिले आहे. मुंबईत पक्षवाढीसाठी या कुटुंबाची मदत आम्हाला होणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भरणे वाशिम जिल्ह्या दौऱ्यावर आले असता माध्यमाची बोलत होते.
0
0
Report

राहाता में अवैध गर्भप्लिंग निदान रैकेट का पर्दाफाश, 10 आरोपी गिरफ्तार

Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिले में अवैध गर्भप्लिंग निदान करने वाली एक टोली को पुलिस ने गिरफ्तार किया है। राज्यभर से महिलाओं को राहाता क्षेत्र में बुलाकर निर्जन स्थानों पर गर्भप्लिंग निदान किया जा रहा था। पुलिस को मामले की जानकारी मिलते ही एक महिला को गर्भप्लिंग निदान के लिए ट्रैप में डालकर गिरफ्तार किया गया और इस गिरोह का पर्दाफाश हुआ। इसमें दस आरोपीयों के खिलाफ मामला दर्ज किया गया है, जिनमें से नौ को पुलिस ने हिरासत में ले लिया है। घटना स्थल पर बंद कमरे में यह सारा खेल चल रहा था, और मालिक ने बताया कि वे गाँव से तीन किलोमीटर दूर रहते हैं इसलिए रात में किसी को डर नहीं रहता। डॉक्टर के एजेंट अभिजीत भुसाल आसपास रहते थे, उन्होंने जगह का इंतजाम किया था। शिकायत के मुताबिक महिलाओं से गर्भप्लिंग के लिए 50 हजार से एक लाख रुपए तक की राशि वसूली जाती थी और राहाता इलाके में ही उन्हें बुलाकर निर्जन स्थानों पर ले जाया जाता था ताकि यह प्रक्रिया हो सके। पुलिस ने ताबड़तोड़ कार्रवाई कर आरोपियों को पकड़ लिया है और आगे विस्तृत पूछताछ जारी है। rep: कुणाल जमादडे शिर्डी अहिल्यानगर
0
0
Report

पंढरपूर अदालत ने असहाय्य महिला के साथ बलात्कार मामले में आरोपी को जन्मठेप की सजा सुनाई

Pandharpur, Maharashtra:अर्धांग वायू झालेल्या महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी दिलेल्या निकालात आरोपीला नैसर्गिक मृत्यू होई पर्यंत जन्मठेपेची शिक्षा पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय पंढरपूर शहरामध्ये 2013 साली अर्धांगवायू झालेल्या पीडित विधवा महिलेवर आरोपी शेख मुख्तार बेद्रेकर याने तिच्या असहायतेचा फायदा घेऊन बलात्कार केला होता. हा सर्व प्रकार पीडित महिलेन तिच्या मुलाला हात वारे करून सांगितला. या नंतर सदर आरोपीवर गुन्हा दाखल झाला होता. पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने एका असहाय्य महिलेच्या परिस्थितीचा फायदा घेऊन तिच्या अत्याचार केल्या प्रकरणी गंभीर दखल घेत सर्व साक्षी पुराव्याच्या आधारे आरोपीला नैसर्गिक मृत्यू होई पर्यंत जन्मठेप शिक्षा सुनावली आहे. प्रकरणी सरकारी पक्षाकडून सात साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. यातूनच आरोपी बेद्रेकर यास नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे
0
0
Report
Advertisement

मराठी अनिवार्यता लागू: 1 मई से रिक्षा-टॅक्सी चालकों के लिए कड़ा नियम

Pimpri-Chinchwad, Maharashtra:बच्चू कडू यांच्याबाबत निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला.... महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलीच पाहिजे, प्रताप सरनाईक यांचा स्पष्ट इशारा पिंपरी-चिंचवड बस आगाराच्या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते... मराठी भाषेच्या सक्तीबाबत माहिती देताना सरनाईक म्हणाले की, मराठी सक्तीचा नियम राज्य शासनाने १९८९ मध्येच केला होता, आता त्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आली आहे. १ मे پاسून या नियमाची कडक अंमलबजावणी आणि कारवाई सुरू होणार आहे. अनेकदा प्रवासी मराठीत बोलतात आणि चालकाला मराठी समजत नाही, यातून वाद होऊन प्रकरणे पोलिसांपर्यंत पोहोचतात. हे टाळण्यासाठी चालकांना मराठी येणे अनिवार्य आहे. ज्यांना मराठी येत नाही, त्यांनी साहित्यिकांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या आधारे ती शिकावी, असा सल्लाही त्यांनी दिला. माजी आमदार बच्चू कडू यांच्या विधानपरिषदेवरील संभाव्य उमेदवारीबाबत विचारले असता सरनाईक म्हणाले की, बच्चू कडू हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे कार्यकर्ते आहेत. शेतकरी आणि दिव्यांगांसाठी त्यांनी मोठे काम केले आहे. अशा कार्यकर्त्याला विधानपरिषदेवर संधी देण्याचा निर्णय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे घेतील. त्यांचा निर्णय आमच्या पक्षात अंतिम असतो आणि त्यात काहीही चुकीचे नाही. असहि सरनाईक म्हणाले आहेत.
0
0
Report

शिर्डी में अवैध गर्भलिंग परीक्षण का पर्दाफाश, चिकित्सक गिरफ्तार

Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash *बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...* *महिलांना बोलावून निर्जनस्थळी सुरू होतं गर्भलिंगनिदान आणि अवैध तपासणी...* *शेतातील फॉर्महाउसमधे सुरू होतं गर्भलिंगनिदान केंद्र....* *बनावट महिला पोलिस ग्राहक पाठवत अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केला भांडाफोड...* *३ ते ८ महिन्यांच्या गर्भवती महिलांना बोलावून बेकायदा तपासणी केली जात असल्याचा धक्कादायक खुलासा....* अहिल्यानगर ,संभाजीनगर , नाशिक , बीड , जालना यांसह विविध जिल्ह्यातून अनेक गर्भवती महिला गर्भलिंग निधन करण्यासाठी येत असल्याची धक्कादायक माहिती उघड... महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनल अॅक्ट व PCPNDT कायद्यानुसार विविध गंभीर कलमानुसार डॉक्टर सह 10 जणांवर लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.... *एक BAMS डॉ.राहुल भनगे रा. नेवासा आणि एक GNM नर्सिंग कर्मचारी अभिजीत भुसाळ , रा.राहता या दोन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या बाकी आरोपींची चौकशी सुरू...* घटनास्थळावरून सोनोग्राफी मशीन, लॅपटॉप, प्रिंटर, मोबाईल, रोख रक्कम आणि तीन चारचाकी वाहनांसह सुमारे २६ लाखांचा मुद्देमाल जप्त.... *गर्भलिंगनिदान करण्यासाठी आलेल्या 8 ते 10 महिलांसह नातेवाईकांची पोलिसांकडून चौकशी सुरू...* या प्रकरणात आणखी किती डॉक्टर सहभागी याचीही चौकशी सुरू... घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी....
0
0
Report
Advertisement

आमराई उद्यान में स्वच्छता अभियान: आयुक्त संजिता महापात्र ने नागरिकों के साथ भागीदारी की

Sangli, Maharashtra:सांगली महापालिकेकडून 100 वर्षे पूर्ण झालेल्या आमराई उद्यानात स्वच्छता मोहीम घेण्यात आली. यात आयुक्त संजिता महापात्र यांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांना स्वच्छता और पर्यावरण संवर्धणासाठी भाग घेण्याचे आवाहन केले. महापालिकेकडून आमराई परिसरात विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात आली; मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा व बाटल्या संकलित झाल्या. आयुक्त महापात्र आणि सर्व नगरसेवक अधिकारी पदाधिकारी यांनी परिसरात फेरफटका मारला आणि आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. महापालिकेचा आयुक्तानं आमराईची वनराई आणखीन वाढवण्याची ग्वाही दिली.
0
0
Report

महाराष्ट्र में शिरोली अत्याचार मामले पर मुस्लिम माफियाओं के गढ़ का खुलासा; SIT जांच तेज

Kolhapur, Maharashtra:**किरीट सोमय्या बाईट मुद्दे** *ऑन शिरोली अत्याचार प्रकरण.* शिरोली पुलाची या घटनेमध्ये दोन डझनहून अधिक मुलींची फसणूक झाल्याची मला खात्री आहे. महाराष्ट्रात गेल्या एक महिन्यात हा सहावा प्रकार आहे. सगळ्या प्रकारात कुठं 2 डझन, कुठे 12 डझन मुलींच्यावर अत्याचार झाले आहेत. सर्व ठिकाणी मुस्लिम माफिया आहेत. या प्रकरणाची नाशिकपासून सुरुवात झाली.. या प्रकरणात एक दोन व्यक्ती नसतात संपूर्ण गँग असतो.. त्यांना ट्रेनिंग दिले जाते. त्या लोकांना मालेगावहून पैसा येतो.. नासिकला तौफिक, अमरावतीला आयान अहमद... आगरी पाडा या ठिकाणी आयान अशा धर्म जिहाद वाल्यांच्या घटना समोर येत आहेत. या सर्व प्रकरणात मुस्लिमांची नावे आहेत. हिंदू मुलींना आणि हिंदूंना घाबरवणं.. हे सर्व धर्मांध पंथी टेररिस्ट मुस्लिम माफियाचे काम आहे. या सर्वाचा सामुदायिक अभ्यास झाला पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री कार्यालय आणि इतर ठिकाणी विनंती केली आहे. सर्व ठिकाणची मेथोडोलॉजी तीच आहे.. फोटो, व्हिडिओ, आय लव्ह यू आणि त्यातून ब्लॅकमेल करणे.. या प्रकरणात तपास अजून सुरू.. जनतेमुळेच हे प्रकरण बाहेर आलं.. पीडीतेचा परिवार बाहेर आला आहे.. बाकी लोकांनी देखील ज्या मुलींच्या सोबत असं षडयंत्र झाला आहे, त्यांनी बाहेर येऊन बोलावे जिहाद माफीयांचा महाराष्ट्रात अंत करू. तपासात थोडी गती आणण्याची गरज आहे.. कारण हा मोठा विषय आहे.. यासाठी आवश्यक सर्व सपोर्ट सिस्टीम त्यांना मिळणार समाजात मुली संदर्भात थोडी भीती असते.. त्यामुळे सगळ्याच FIR करायला येत नाहीत.. यातील काही परिवार आपले कर्तव्य समजून पुढे आले आहे. पोलिसांनी सायबर आणि एक्सपर्ट यांची मदत घेतल्याने या प्रकरणाची व्याप्ती दिसून आली. *ऑन हिंदुत्ववादी सरकार असताना असे का घडतं ?* इतक आत घुसले हे चिंतेची बाब.. आम्ही अनेक वर्ष हा विषय मांडतोय.. पण सिस्टीमला पटत नव्हतं.. पण आता एका महिन्यात सहा प्रकरण एकत्रित करून समाजापुढे ठेवले आहेत.. आत्ता कुठे समाजाला पटायला लागला आहे की हे आक्रमण आहे. मी दीड वर्षे बांगलादेशी प्रमाणपत्र घोटाळा काढत आहे.. मला विचारतात बांगलादेशी असण्याचा प्रूफ काय आहे. पण या सर्व प्रकारात मुस्लिम माफिया आहेत हे दिसून येतं आहे. हे सर्व देवींद्र फडणवीस असल्यामुळे शक्य झाल आहे, त्यांना थोडी माहिती मिळाल्यानंतर ते तळाशी जातात.. या सर्व घटनांवर सगळ्यात टॉप व्यक्तीचे लक्ष आहे.. ज्यावेळी या गोष्टीचा अंत होईल त्यावेळेला जे आकडे येतील ते पाहून समाधान वाटेल.. विधानसभा निवडणुकीच्या वेळेला मी वोट जिहाद फंडिंग घोटाळा उघड केला.. निवडणुकीच्या काळात 118 कोटी रुपये मालेगावच्या बेनामी अकाउंट मध्ये आले.. विधानसभा निवडणुकीत ते पैसे वापरले.. त्याच्या शेवटपर्यंत पोहोचल्यानंतर त्या अकाउंट मध्ये 2200 कोटी रुपये पर्यंत पैसे पोहोचले असल्याचे समोर आले. *SIT तपासावर विश्वास आहे का* तपासासाठी ज्या ज्या संस्थेची गरज भासणार.. त्या सगळ्याची मदत घेतली जाणार. आता आमचं लक्ष माझी ताई फसली आहे त्याकडे आहे.. माझी माई फसवण्यात आली आहे .. यावर आहे फसवणाऱ्या व्यक्तीचे इंटेंशनच वेगळा आहे. त्यामुळे माझ्या ताई बहिणीला मी दोषी धरणार नाही.
0
0
Report

शिंदे-उद्धव गुट के बीच चुनावी रणनीति से महागठबंधन पर दबाव बढ़ा

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : अंधारे यांना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, त्यांनी आत्ताच गुडघ्याला बाशिंग बांधू नये - मंत्री संजय शिरसट - ऑन शिवसेना उमेदवार : - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही 80 पैकी 60 जागा जिंकल्या. आमचा स्टाईक रेट वाढला. - शिंदे साहेबांच्या नेतृत्वामुळे परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे. त्यामुळे आम्हाला ऑपरेशन टायगर करण्याची गरज नाही. - आमच्याकडे रोज एवढे प्रवेश होत आहेत की आम्हाला वेळ देता येत नाही. - जे कार्यकर्ते येतात ते स्वतःच्या मर्जीने येतात त्याचा परिणाम विधान परिषदेत दिसेल. - एकनाथ शिंदे यांचा निर्णय घेण्याचा टाइमिंग असतो. त्या टायमिंग नुसार ते निर्णय घेतील. - बच्चू कडू च्या बाबतीत 12 वाजेपर्यंत निर्णय होईल. *- ऑन दानवे उमेदवारी :* - महाविकास आघाडी ही एकत्र नाहीच आणि त्यांच्यात एक वाक्यता कधीच नव्हती. - कोणाला उमेदवारी दिली आणि कोण नाराज यापेक्षा तो पक्ष कुठे आहे ते शोधावे लागेल. - काँग्रेसने यापूर्वी भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी राज्यसभेच्या वेळेला सुद्धा त्यांनी कॉम्प्रमाईज केलं. - उद्धव ठाकरे विधान परिषदेला असतील तर आम्ही कॉम्प्रमाईज करू असं स्पष्ट सांगितलं होतं. - मात्र उमेदवार जाहीर होईपर्यंत काँग्रेसला सूचना देखील दिली गेली नाही. - काँग्रेसचा अपमान करण्याचे काम उबाठाने केले. - काही गेलं तरी चालेल मात्र आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही या भूमिकेत कदाचित ते असतील. - त्यामुळे काँग्रेस स्वतंत्र लढेल असे आत्तातरी वातावरण आहे. - ऑन उद्धव ठाकरेंना पराभवाची भीती : - त्यांना सर्व प्रकारची जाणीव आणि माहिती असते. - UBT संपवण्यासाठी त्यांच्या पक्षातील लोकच तयार आहेत. - घरचे दुश्मन त्यांच्यासाठी फार मोठे आहे. - त्यामुळेच उद्धव ठाकरे हे सेफसाईड म्हणून निवडणुकीतून बाहेर पडले.. *- ऑन सुषमा अंधारे स्टेटस :* - अंधारे यांना उमेदवारी दिली तरच त्यांनी कुर्बानी करावी. - *अंधारे यांना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यांनी आत्ताच गुडघ्याला बाशिंग बांधू नये* - आम्ही 42 वर्षापासून काम करतो. एक-दोन दिवसाचा हा प्रवास नाही आणि त्यासाठी एकनाथ शिंदे असावे लागतात. - ज्योती वाघमारे यांना स्वप्नात नसताना एका मिनिटात उमेदवारी देऊन राज्यसभेवर पाठवलं. *- ऑन प्रहार विलीन :* - एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यामध्ये काय चर्चा सुरू आहे, याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही. - या संदर्भातील निर्णय योग्य वेळी एकनाथ शिंदे साहेब घेतील. *- ऑन मराठी शाळा राज ठाकरे विधान :* - मराठी शाळा बंद करणे हा कोणत्याही राजकीय नेत्याचा विषय असू शकत नाही. - मराठी टिकली पाहिजे, केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ती तशीच राहिली पाहिजे. - मराठीच्या स्वाभिमानाला कोणीही ठेस पोहोचवू नये. - मराठीचा पुळका फक्त एका पक्षालाच आहे आणि बाकी आम्ही हिंदी भाषिक आहोत, असे समजण्याचे काही कारण नाही. - मराठीसाठी लढा द्यायला आम्ही देखील तयार आहोत. *- ऑन संघ कार्यालय सुरक्षा :* - संघ कार्यालयाची सुरक्षा ही केंद्र आणि राज्य सरकार, दोघांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे कोणताही धोका असल्याचे कारण नाही. *- ऑन अटल पांडे डॉ. आंबेडकर विधान :* - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ते विधान केले होते तेव्हा त्यांच्या भूमिकेला त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्याचे परिणाम ते आता भोगत आहेत. - त्या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले स्पष्ट मत मांडले होते. त्याची आठवण आता प्रत्येक राज्यकर्त्याला होत आहे. Byte : संजय शिरसट (मंत्री)
0
0
Report
Advertisement

महाविकास आघाडी का भविष्य कागद पर: ज्योती वाघमारे के बयान से उथल-पुथल

Solapur, Maharashtra:राज्यसभा खा. ज्योती वाघमारे यांच्याकडून महाविकास आघाडीतील बिघाडीवरून निशाणा.. आघाडीची बिघाडी तर कधीच झाली. त्यांच्यात कुठे एकमत होतं दानवेंच्या उमेदवारीवरून त्यांच्यातला विसंवाद चव्हाट्यावर आला आहे एकनाथ शिंदे यांनी अधिकचा उमेदवार देण्याची हूल दिली. त्यातच उबाठाची बत्तीगुल झाली त्यामुळे उभारण्याचे धाडस करू शकले नाही. त्यांना पराभवाची भीती वाटली का काय माहिती शरद पवार यांच्या उमेदवारीबाबतीतही सुप्रिया ताईंना प्रत्येकाकडे जाऊन विनंती करावी लागली आता तर काँग्रेस उघडपणे वेगळा पवित्रा घेताना आम्हाला दिसतोय त्यामुळे आता महाविकास आघाडीचे भविष्य कागदावर राहिलाय
0
0
Report
0
0
Report

संजय राऊत के खुलासे से महाराष्ट्र में किसान भुगतान मामले पर सियासत तेज

Mumbai, Maharashtra:संजय राऊत ऑन संजय राऊत ट्विट नाशिक शेतकरी घोटाळे सर्वत्र सुरू आहेत पण जेव्हा गरीब शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतो सातत्याने शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय हक्क मिळत नाही खास करून मी जे आज मुख्यमंत्री यांना कळवला आहे मला नाशिक मधल्या अष्टलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी भेटले आणि त्यांनी त्या कारखान्याला आपला ऊस दिला आहे आणि सहा महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला तरी त्याचे पेमेंट मिळू शकले नाही मी म्हटलं कारखान्याचे मालकी कोणाकडे आहे ते म्हटले एक नाशिक शिंदे यांच्या नातेवाईकाकडे आहे त्यानंतर तो कारखाना हेमंत गोडसे यांच्याकडे गेला माजी खासदार शिंदे गटातले बँकेकडून गेला आणि गोडसे यांनी कुठल्यातरी पुण्यातल्या एका प्रवीण गावडे अशा त्यांच्या माणसाला चालवायला दिला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा काय दोष शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस दिलेला आहे त्यांच्या पीक दिलेला आहे कष्ट दिलेले आहेत कर्ज काढून ऊस पिकवलेला आहे किमान सहा महिने झाले तरी त्यांना त्यांचे पेमेंट उसाचे मिळत नसेल तर काय करावे शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी का त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना मी कळला आहे यापैकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली तर जबाबदारी आता तुम्हाला घ्यावी लागेल अत्यंत निराश अवस्थेत शेतकरी मला भेटले अष्टलक्ष्मी साखर कारखाना हा खरोखर एकनाथ शिंदे यांनी घेतला असेल त्यांच्या नातेवाईकांच्या किंवा हेमंत गोडसे यांच्या ताब्यात असेल तर हे सत्तेमध्ये लोक आहेत मुख्यमंत्री काय कारवाई करणार का शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांच्या आत्महत्या पाहत बसणार आहेत का हा माझा साधा प्रश्न आहे और बच्चू कडू एकनाथ शिंदे पक्षप्रवेश पक्ष विलीन करणार आहेत का ते त्यांच्या आताच मी एक स्टेटमेंट ऐकलं माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का कष्ट दुसऱ्या पक्षात विलीन करायला मूर्ख आहे का असं बच्चू कडू चा एक स्टेटमेंट आत्ताच मी वाचलं ऐकलं आता पाहावा लागेल कोण मूर्ख आहे ते अर्थात ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यांच्या निर्णय एक आमदारकीसाठी याचा अर्थ तुम्ही विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपलेली आहे हे बच्चू कडू माननीय उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते त्यांना मंत्रीपद दिला होता ठीक आहे हा त्यांचा प्रश्न आहे ऑन दानवे काँग्रेस नाराज कायम ते प्रत्येक वेळेला काँग्रेसच्या मनात काहीतरी शंका असतात राज्यसभेच्या वेळेलाही शरद पवार यांच्या नावाविषयी त्यांना संभ्रम होता पण शरद पवार साहेबांना पाठिंबा देण्याचा पहिला निर्णय काँग्रेसने जाहीर केला तो ठपका देखील आमच्यावर होता आता या राज्याचे מाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागेवर शिवसेनेने अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली मला इतकाच म्हणायचं आहे आपली संख्या तटपूंजी त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक निवडणुकीला आपल्याला काही गोष्टी वाटण करून घ्यावे लागेल अब शिवसेनेला आहे मागजी निवडणूक राज्यसभेचे पवार साहेबांना गेले पुढील विधानपरिषद ही काँग्रेसने घ्यावी अशा प्रकारची चर्चा होऊ शकते काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे मला काल काँग्रेसच्या नेत्यांनी विचारला आम्हाला काय मिळणार आम्हाला काहीच मिळत नाही काँग्रेसचे नेतृत्व त्यांना आम्हाला वारंवार सांगायचं आहे आम्ही दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्तरावर तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत परवाच्या डी लिमिटेशनच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विजय झाला अणी मोदींचा पराभव झाला तिथे आमचे नव खासदार तुमच्या खांद्याला खांदा लावून लढत होते 2029 साली जर संधी प्राप्त झाली आम्हाला तर प्रधानमंत्री हा काँग्रेसचाच होणार आहे आमच्या पाठिंब्यावर त्याच्यामुळे प्रादेशिक पक्ष राज्या राज्यातले हे अधिक मजबूत करणं आणि काँग्रेसच्या बरोबरीने उभे राहतील असं वातावरण निर्माण करणे हे काँग्रेसच्या नेतृत्वाचा कर्तव्य असे मी मानतो महाराष्ट्रात पश्चिम बंगाल मध्ये तामिळनाडू मध्ये प्रादेशिक पक्षांच्या हक्कावर तुम्ही डल्ला मारू नका उद्धव ठाकरे यांच्या भाषेत मोठे व्हिजन ठेवा आम्हाला या नेतृत्व परिवर्तन करायचा आहे आणि ते काँग्रेसच्या नेतृत्वाखाली करायचा आहे काँग्रेसचा प्रधानमंत्री व्हावा अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे अशा वेळेला विधान परिषद एखाद्या राज्यातील आपल्या मित्र पक्षांची संघर्ष होऊ नये ही आमची भूमिका आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची भूमिका आहे कदाचित महाराष्ट्रातील नेत्यांची काँग्रेसच्या भूमिका असेल ऑन काँग्रेस उमेदवार ठीक आहे पाहू आपण आम्ही चर्चा करू काँग्रेसचे आमचे संबंध मजबूत आहेत मग सोनियाजी असतील राहुल जी असतील खारघर साहेब असतील विनू गोपाल जी असतील रमेश चैनीथला असतील ठीक आहे आम्ही स्थानिक नेत्यांची नाराजी समजू शकतो स्थानिक नेत्यांची तरी चर्चातून मार्ग निघेल ऑन राज्यसभा निवडणूक लढाई काँग्रेस दोन वर्षांनी निवडणूक आहे ना तेव्हा संजय राऊत निवृत्त होणार आहेत ना तेव्हा एक विधानपरिषद सुद्धा रिकामी होत आहे पाहू काय करायचे तेव्हा पाहू शिवसेना हा सध्या महा विकास आघाडीला एक मोठा पक्ष आहे त्यानंतर काँग्रेस आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आहे प्रत्येकाने आपापली भूमिका वठरवली पाहिजे ऑन शिंदे सेना तिसरा उमेदवार उद्धव ठाकरे माघार अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांना महाविकास आघाडीची जेवढी मत आहे तेवढी मिळतील ऑन उद्धव ठाकरे रिमोट कंट्रोल आमतारिका आमदारकी ही काय उद्धव ठाकरे यांच्या ब्रेड अँड बटर नाही त्यांना मुख्यमंत्री पदासाठी सगळ्यांनी आग्रह केला म्हणून त्यांना आमदार व्हावं लागलं आणि आता त्यांनी आमदारकीचा त्याग केला आहे ओन सुषमा अंधारे नाराज मग काय पत्रकारांकडून त्यांना आपण एक पद देऊ शकतो का त्या नाराज नाहीत एक कडवट शिवसैनिक आहेत एकच जागा द्यायची होती उद्धव ठाकरे साहेबांनी अंबादास दानवे यांची निवड केली ऑन पोल अरे सोडा एक्झिट पोल सुरळी घालून घालून टाका याच्यामध्ये ऑन आदित्य ठाकरे घोषणा अंबादास दानवे विषय भरकटवू नका उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच मन बनवलं होतं त्यांना लढायचं नाही जेव्हा त्यांनी राजीनामा दिला निवृत्ती झाले विधान परिषेदवरती तेव्हाच त्यांचा मन आणि त्यांचे भूमिका स्पष्ट होती मला आता पुन्हा विधिमंडळात यायचं नाही हे तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं आमच्याशी बोलताना देखील स्पष्ट केलं आणि काल त्यांनी उचित वेळी शिवसेनेचा उमेदवार जाहीर केला
0
0
Report
Advertisement

वाशीम में सड़क हादसा: 10 महिलाएं घायल, पुलिस-प्रशासन ने सहायता दी

Washim, Maharashtra:वाशीम के मेडशी बायपास परिसर के अकला-नांदेड महामार्ग पर आज सुबह तेज रफ्तार कार ने महिला मजदूरों से भरे वाहन को जोरदार टक्कर मार दी, जिससे 10 महिलाएं गंभीर रूप से घायल हो गईं. घटना के बाद गांववालों ने महामार्ग पर दुर्घटना रोकने के लिए ठोस उपायों की मांग कर ठिय्या आंदोलन किया और महामार्ग को जाम कर दिया. लगभग एक घंटे से अधिक समय तक चलने वाले इस आंदोलन के कारण महामार्ग पर यातायात ठप रहा. प्रशासन की ओर से अगले 4 दिनों में उपाय करने का आश्वासन मिलने के बाद ठिय्या आंदोलन समाप्त कर दिया गया. घायलों का निजी अस्पताल में उपचार चल रहा है.
0
0
Report

नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य में फ्लेमिंगो का आगमन, पर्यटक उत्साह

Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात यंदाही मोठ्या संख्येने फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्ष्यांचे आगमन झाले आहे हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यात फ्लेमिंगो पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे पक्षीप्रेमी आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे रामसर दर्जा प्राप्त असलेल्या या अभयारण्यात दरवर्षी देश-विदेशातून विविध प्रजातींचे स्थलांतरित पक्षी दाखल होत असतात यंदा भर उन्हाळ्यात फ्लेमिंगो पक्षांचे आगमन झाल्याने पक्षी निरीक्षकांसाठी ही पर्वणी ठरत आहे नांदूर मधमेश्वर धरण परिसरात थव्याने विहार करणारे गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top