icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
412210
HCHEMANT CHAPUDE6 Mar 2026, 02:47 pm

शिरूर के विद्यालयिक हादसे: सातवीं कक्षा के विद्यार्थियों ने शिक्षक के सामने बेरहमी से मारपीट; अभिभावक बदली की मांग

Shirur, Maharashtra:शिरूर पुणे... शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गामध्ये चक्क सात विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या उपस्थितीतीत अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडल्याने पालक आक्रमक होऊन पालकांनी शिक्षकाच्या बदलीची मागणी केली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गातील अल्पवयीन सात युवकांना वर्गातीलच एका विद्यार्थ्याने निर्दयीपणे बेदम मारहाण केल्याची घटना घडल्याने आज संतप्त पालकांनी ग्रामस्थ, पदाधिकारी व शिक्षकांच्या उपस्थितीत शाळेमध्ये बैठक घेतली, दरम्यान ग्रामस्थांच्या उपस्थितीत काही ग्रामस्थांनी सातवीच्या वर्गाची झडती घेतली असता वर्गामध्ये चक्क शितपेय, अल्कोहोल युक्त पेय, तंबाकू यांसह आदी पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने खळबळ उडाली आणि सातवीच्या वर्गातून अधिकारी घडवायचे कि गुन्हेगार असा सवाल उपस्थित ओळखून शिक्षकांना केला, दरम्यान विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या तक्रारीचा पाढाच कथन केला, तर वर्गामध्ये एका विद्यार्थ्याची मोठी दहशत असून त्या विद्यार्थ्याला शिक्षक पाठीशी घालत असल्याचे समोर आले मात्र सदर विद्यार्थी व त्याचे पालक गैरहजर असल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली,
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अमरावती के मोझरी में तेज कार दुर्घटना, यातायात सुचारू

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यातील मोझरी परिसरात कारचा विचित्र अपघात; भरधाव कारचे नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन चढली कार. नागपूरकडून अमरावतीकडे येणारी भरधाव कार अचानक नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन चढली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले केले असून या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. सध्या कार रस्त्याच्या बाजूला काढली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

करंदी बैलगाडा दौड़ में 41 वर्षीय युवक की मौत

Shirur, Maharashtra:शिरूर/पुणे करंदी येथे बैलगाडा शर्यतीवेळी बैल पकडण्यासाठी गेलेल्या प्रकाश महादू फटांगडे या ४१ वर्षीय तरुणाचा बैलाच्या धडकेत मृत्यू झाला. करंदी येथे ‘करंदी केसरी २०२६’ या नावाने बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. शर्यत सुरू असताना कान्हूर मेसाई येथील दादाभाऊ पुंडे यांचा बैलगाडा अनियंत्रित झाला. धावलेला बैल पकडण्यासाठी प्रकाश फटांगडे पुढे सरसावले. त्यावेळी बैलाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन ते जमिनीवर कोसळले. उपस्थितांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांचा भाऊ गोरक्ष महादू फटांगडे यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करून तपास केला जात आहे.
0
0
Report
Advertisement

बीड़ में उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ने ध्वजारोहण किया, भावुक दृश्य

Beed, Maharashtra:बीड: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण; माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार भावुक..! ANC- 67 व्या महाराष्ट्र दिनानिमित्त बीड शहरातील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाचा बीड दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार भावनिक झाल्या. अजित पवारांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले. बाईट: सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री
0
0
Report

शिरूर के होटल उद्योग पर गैस कीमतों का भारी असर, 19kg सिलेंडर में 993 रुपये वृद्धि

Shirur, Maharashtra:व्यावसायिक गैस सिलेंडरमध्ये तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायावर परिणाम ANC:घरगुति गैस दर स्थिर असताना १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे हॉटेल आणि खाद्य व्यवसायांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे. VO: १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत २०९३ रुपयांवरून थेट ३०८६ रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच एका सिलेंडरमागे तब्बल ९९३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सध्या व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत नसतानाच ही दरवाढ करण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.गॅस दरवाढीचा थेट परिणाम हॉटेल व्यवसायावर होणार असून, खाद्यपदार्थांच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशालाही मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.याचाच आढाव घेत हॉटेल व्यावसायिकाशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... Wkt+121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To दत्ता बाबर (हॉटेल व्यावसायिक प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
0
0
Report
Advertisement

वाशिम में 67वें स्थापना दिवस पर ध्वजारोहण और शासकीय समारोह

Washim, Maharashtra:वाशिममध्ये महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होतं. वाशिम येथील पोलीस कवायत मैदानावर हा मुख्य शासकीय समारंभ पार पडला.राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक तसेच शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी बोलताना मालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम जिल्ह्यात आगामी काळात उष्णतेच्या लाटेची शक्यता असून नागरिकांनी त्यासाठी सज्ज राहावं आणि स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन केलं
0
0
Report

रशीदपुरा के अवैध गर्भपात रैकेट का मुख्य एजेंट गिरफ्तार, शिर्डी से पकड़ा गया

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील रशीदपुरा भागात उघडकीस आलेल्या अवैध गर्भपात रॅकेटमधील मुख्य एजंट मंगेश सुखदेव थोरात याला गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी बेड्या ठोकल्या. पोलिसांची कारवाई सुरू झाल्याचे समजताच तो शिर्डी येथे जाऊन लपला होता. महिलांना गर्भपातासाठी पोहोचवण्यासाठी तो तब्बल १५ हजार रुपये कमिशन घेत असल्याचे पुढं आले होते, रशीदपुरा प्रकरणात २८ एप्रिल रोजी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांची धरपकड सुरू झाली होती. कारवाईची धास्ती घेऊन थोरातने थेट शिर्डी गाठली होती आणि तेथील देवस्थानच्या एका खोलीत तो लपून बसला होता. मात्र, जवळचे पैसे संपल्याने घरून पैसे घेण्यासाठी तो शहरात परतणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे गुरुवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक परिसरात त्याला अटक झाली...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top