Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

शिवसेना-भाजपा की संयुक्त चुनावी जंग: आरोप-प्रत्यारोप से प्रचार गर्म

VKVISHAL KAROLE
Feb 02, 2026 10:50:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर में शिवसेना और भाजप, युति के रूप में जिल्हा परिषद निवडणुका लढवत आहेत मात्र ही सर्व काही कागदावरच आहे का असा प्रश्न पडतोय कारण निवडणुकांच्या प्रचारात भाजप शिवसेने विरोधात चांगलं आक्रमक झाला आहे पालकमंत्र्यांनी धोका दिला दगाबाजी केली अशा पद्धतीचा आरोप ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी प्रचार सभेत केला आहे आणि त्यामुळे वातावरण चांगलंच तापले आहे जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार आता अखेरच्या टप्प्यात आला आहे या सगळ्या महापालिकेची चूक सुधारून शिवसेना-भाजपने युती केली मात्र प्रत्यक्षात ही युती फक्त कागदावरच आहे एकूण 63 जागांपैकी फक्त 16 जागांवरच या दोन्ही पक्षांची युती आहेत, इतर जागांवर दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना बी फॉर्म दिले आहेत त्यामुळे थेट आमने सामने लढत आहे त्यात लढत मैत्रीपूर्ण लढू अशा पद्धतीचा सुरुवातीला सांगण्यात येत असताना भाजपाने पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यावर हल्लाबोल केला आहे पालकमंत्र्यांनी दगा दिला शिवसेनेने बेईमानी केली अशा पद्धतीचा आरोप भाजप नेते अतुल सावे यांनी केला आहे आणि त्यामुळे भाजपाला निवडून द्या असा आवाहन ते जनतेला करत आहेत... भाजपची ही सातत्याने टीका शिवसेना आलेला आहे झोंबत आहे त्यामुळे आता शिवसेनेनेही पलटवार केला आहे, ते कामही करू शकतो मात्र आम्ही शांत आहोत आमच्या सोबत बसा कोणी युती तोडली आणि कोण दगाबाज आहे याचे उत्तर मिळेल असं शिवसेनेचे म्हणणं आहे एकीकडे दोन्ही पक्ष युतीत आहेत, आणि एकमेकांवर टीका करण्याचे हे पक्ष संधी सोडत नाहीये.. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हा परिषद निवडणुकांचा हा प्रचार मतदारांचा मात्र चांगलंच मनोरंजन करत आहे, त्यात मतदार या टीकेच्या प्रचारात कोणाला कौल देतात यावरच दोन्ही पक्षाचं विजयाचे गणित अवलंबून आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Feb 07, 2026 05:08:02
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - माझ्यामागे बरेच लागेलत,अपुरे पडतात,त्यामुळे अधिकच्या मदतीसाठी भानामती करतात - जयंत पाटील अँकर - माझ्यामागे बरेच लागेलत, कारण ते अपुरे पडतात,त्यामुळे अधिकची मदत मिळवण्यासाठी काही लोक भानामतीचा प्रकार करतात,असा मुश्किल टोला राष्ट्रवादी शरद गटाचे आमदार जयंत पाटलांनी विरोधकांना लगावला आहे.जिल्हा परिषद निवड अनोखी दरम्यान वाढवा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात करणाऱ्या भागामतीचे प्रकार घडले होते,अगदी जयंत पाटलांचे वडील राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेबाबत देखील भानामतीचा प्रकार घडला होता, यावरून जयंत पाटलांनी ही प्रतिक्रिया देत भानामतीच्या प्रकाराला जनता उत्तर देईल,असं स्पष्ट केले आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 07, 2026 05:04:04
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 07, 2026 04:49:07
Satara, Maharashtra:सातारा: हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असणारे वाई तालुक्यातील पसरणी गावचे श्री काळ भैरवनाथाची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. काळभैरव नাথाच्या नावानं चांगभलं असं म्हणत मोठ्या संख्येने भाविक या यात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले. या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात मोठा छबिना म्हणून या पसरणी गावाची ओळख असून या गावचे आकर्षण हे श्री काळभैरवनाथाचे बगाड आहे. एक महिना आधीपासूनच या बगाड यात्रेची तयारी पसरणी गावामध्ये होत असते.. चतुर्थीच्या दिवशी या श्री काळभैरवनाथाच्या हळदी समारंभ पार पडतो. मंदिर परिसरात भव्य भगव्या झेंड्याचे निशाण उभारून बगाड यात्रेला सुरुवात होते. मंदिरासमोर असणाऱ्या चौथर्‍यावर हे बगाड एकाच ठिकाणी गोल फिरवले जाते. यानंतर बगाडा वरील बगाड्याला खाली उतरवून मंदिरातील काळभैरवनाथाच्या दर्शनासाठी ग्रामस्थ घेऊन जातात. यानंतर गाव भगवा निशाणी काट्यांची आणि पालखीची गाव प्रदक्षिणा पार पडते आणि श्री नाथाचा आणि जोगामाईचा विवाह सोहळा मंदिरात पार पडतो.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 07, 2026 04:31:06
Nashik, Maharashtra:लाडक्या बहिणींनो चुकीचा पर्याय निवडला; ३१ मार्चपर्यंत करा दुरुस्ती अँकर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना दिलासा देण्यात आलय...अर्ज प्रक्रियेदरम्यान कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत आहे किंवा निवृत्तिवेतन घेतो का, या पर्यायात नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडलेल्या लाभार्थी महिलांना आता ऑनलाइन दुरुस्तीची अखेरची संधी देण्यात येणार आहे. ही संधी ३१ मार्चपर्यंत उपलब्ध राहणार असल्याचे महिला बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, ज्यांची केवायसीच झाली नाही अशा हजारो महिलांसाठी त्यात कोणताही उल्लेख नसल्याने प्रश्न कायम राहण्याची शक्यता आहे.विभागाने ३१ डिसेंबरपर्यंत देण्यात आलेल्या मुदतीत अनेकांना केवायसी करता आली नव्हती. सर्व्हर डाऊन, रेंज नसणे याशिवाय चुकीच्या ऑप्शनमुळे हजारो महिलांचा अर्ज भरला गेला नव्हता. याशिवाय जिल्ह्यातील सुमारे १ लाख ८० हजार बहिणींनी सरकारी नोकरीचा पर्याय निवडल्याने त्यांचा हप्ता बंद करण्यात आला होता. परिपत्रकांनुसार लाभार्थी महिलांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन ८-४७प्रक्रियेद्वारे अर्ज पूर्ण केले होते. मात्र, अनेक लाभार्थीनी माहिती भरताना संबंधित पर्याय चुकीचा निवडल्याचे निदर्शनास आले.या त्रुटीमुळे पात्र लाभार्थीवर अपात्रतेची कारवाई होऊ नये, तसेच सखोल पडताळणी प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी शासनाने पुन्हा एकदा ऑनलाइन दुरुस्तीची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, फक्त चुकीचा पर्याय निवडलेल्या लाभार्थी महिलांनाच पोर्टलवर लॉगिन करून माहिती दुरुस्त करता येणार आहे...
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 07, 2026 04:20:14
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 07, 2026 04:18:36
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 07, 2026 04:16:48
Nashik, Maharashtra:कोंग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा आज नाशकात अँकर ब्रह्माव्हॅली अंजनेरी, त्र्यंबकेश्वर येथे प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील यांच्या ब्रम्हा व्हॅली महोत्सवासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आज दुपारी नाशिक येथे येत आहेत. या निमित्ताने ते दुपारी ४ वाजता स्थानिक पदाधिकाऱ्यांसह नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, उत्तर विभाग अध्यक्ष रमेश कहांडोळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत नगरपालिका महापालिका, निवडणुकीत पक्षाला आलेले अपयश लक्षात घेता नव्याने संघटना बांधणीसाठी आणि राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात विविध विषयांवर आंदोलने करण्याचा कार्यक्रम देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. विशेष म्हणजे, यंदाच्या पालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ३० जागा लढवल्या असता त्यात केवळ तीनच जागा निवडून आल्या आहेत. हे तीनही नगरसेवक पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. ऐनवेळी काँग्रेस चिन्हावर लढले असून सुफी जीन हे त्यांच्या वैयक्तिक करिष्म्याने विजयी झाले आहेत. दरम्यान, काँग्रेसमधील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना शहराध्यक्षांवर टिकेची झोड उठविली होती. यावर सपकाळ काय भूमिका घेतातयाकडे लक्ष लागलाय...
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 07, 2026 04:16:34
Nagpur, Maharashtra:नागपूर - शताब्दी वर्षानंतर संघविस्ताराचा आराखडा ठरणार...अखिल भारतीय प्रतिनिधी सभा मार्चमध्ये पानीपत मध्ये होणार, अनेक विषयांवर होणार मंथन - प.प्रांताऐवजी विभागनिहाय प्रचारक नेमण्याचा विचार संघाकडून केला जात आहेय.. - शताब्दी वर्षानंतर संघविस्ताराचा ‘पानीपत फॉर्म्युला’ ठरणार? - संघ विस्तारासाठी जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण..तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी हा नवीन फॉर्म्युला ठरवलं जाणार असल्याची चर्चा - देशभरात सध्या ४५ प्रांत प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र प्रचारक नेमण्याचा प्रस्ताव समोर येण्याची शक्यता.. - महाराष्ट्रात विदर्भ, कोकण, देवगिरी, पश्चिम महाराष्ट्र असे चार प्रांत...विदर्भात नागपूर आणि अमरावती असे दोन विभाग - प्रचारकांची संख्या वाढण्याची शक्यता...संघटनांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर - पंच परिवर्तन, शाखावाढ और जनसंपर्क मोहिमेवर सखोल मंथन पानिपत येथे होईल...भाजप और संघप्रणित संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित
0
comment0
Report
UPUmesh Parab
Feb 07, 2026 04:02:48
0
comment0
Report
Advertisement
Back to top