Back
चगन भुजबळ: राष्ट्रवादी विलय पर बीजेपी-एनडीए के साथ बैठक की चर्चा
SKSudarshan Khillare
Feb 02, 2026 10:37:33
Yeola, Maharashtra
• मंत्री छगन भुजबळ पत्रकार परिषद मुद्दे
• मंत्री छगन भुजबळ On राष्ट्रवादी विलीनीकरण...
- दोघे ठाकरे जसे एकत्र आले तशी पवार एकत्र यावे
- परंतु अशा काही चर्चा झाल्या, असे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगले की माझ्याशी कधीही हे बोलले नाही..कल्पनाही नाही..
- जे काही करायचे ते आम्हाला बीजेपी सोबत राहून करायचे..
- असं काही करायचे असले तर त्याबाबत आम्हाला bjp ला विचारावे लागेल..
- भाजपचे जे काही ज्येष्ठ मंडळी आहे त्यांनाही विचारावं लागेल कोणाला घ्यायचे कोणाला नाही घ्यायचे...
- काय बोलणं झाले हे किंवा बोलणे झाले असेल, काय बोलणे झाले हे माझ्यासहीत कोणालाही माहीत नाहीये..
- मुख्यमंत्र्यांना तर विचारावेच लागेल ना..
- यांच्याबरोबर आपण सरकारमध्ये आहोत त्यांना तर विचारावे लागेल ना...
- जर सरकार मधून बाहेर पडायचे असेल NDA बरोबर जायचं असेल तर ती गोष्ट वेगळी आहे...
- असा विचार दादांनी केला असेल हे कदापिही आम्हाला वाटत नाही...
- आम्ही उपमुख्यमंत्रीची निवड केली...त्यांचे नेतृत्व आहे..
- त्यांच्या नेतृत्वात चर्चा होगील ना, आजच व्हायला पाहिजे, उद्याच व्हायला पाहिजे असे काही नाही...
- राजकारणाच्या गोष्टी कधी होतात कधी नाही होतात...
• मंत्री छगन भुजबळ On शशिकांत शिंदे ( शपथ घेऊन सांगितले )
- बरं झाले असेल ;
- परंतु आता परिस्थिती बदलली नेते बदलले आहेत...
- त्यांना त्याची काही माहिती होती का घरात ? सुनेत्रा ताईना..
- विचारतील बघतील त्यांना काय करायचे ते..
- त्यांच्या नेतृत्वाखालील बाकी नेते देखील चर्चा करतील..
- शेवटि हा निर्णय सामुदायिक रीतीने घ्यावे लागेल..
- त्याचबरोबर त्या निर्णयाच्या पाठीमागे भाजपला सुद्धा उभे राहणे आवश्यक आहे ...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowFeb 02, 2026 12:03:360
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 02, 2026 11:52:550
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 02, 2026 11:52:120
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 02, 2026 11:46:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 02, 2026 10:50:500
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 02, 2026 10:47:000
Report
UPUmesh Parab
FollowFeb 02, 2026 10:46:120
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 02, 2026 10:31:480
Report
PNPratap Naik1
FollowFeb 02, 2026 10:21:270
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 02, 2026 10:16:570
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 02, 2026 10:04:550
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 02, 2026 10:00:340
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 02, 2026 09:52:040
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 02, 2026 09:48:010
Report