Back
बदलापूर नगर पालिका ने अवैध निर्माणों पर धावा, 400 से अधिक हटेंगे
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 02, 2026 09:48:01
Ambernath, Maharashtra
अनधिकृत बांधकामांवर बदलापूर नगरपालिकेची धडक कारवाई
अंबरनाथ-बदलापूर रोड आणि पनवेलकर हायवे वरील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
शहरातील 400 हून अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणार
अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेतलीय. आज पालिकेमार्फत अम्बरनाथ-बदलापूर हायवे तसेच पनवेल हायवे लगतची अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली. पुढील आठ ते दहा दिवस ही कारवाई सुरू राहणार असून शहरातील 400 हून अधिक अनधिकृत बांधकामं हटवण्यात येतील अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिलीय.
गेल्या काही वर्षात बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. यात व्यावसायिक दुकानांचं प्रमाण सर्वाधिक आहे. या बांधकामांबाबत मुंबई उच्च न्यायालयानं पालिकेला आदेश दिले होते. त्यानुसार नगरपालिका प्रशासनांना ही धडक मोहीम हाती घेतलीय. नगरपालिकेनं शहरातील 400 हून अधिक अनाधिकृत बांधकामांची यादी तयार केलीय. पुढील आठ ते दहा दिवसात हे सर्व अनधिकृत बांधकामे हटवण्यात येणार आहेत. बदलापूर मधल्या नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UJUmesh Jadhav
FollowFeb 16, 2026 14:30:370
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 16, 2026 14:02:370
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 16, 2026 13:47:500
Report
AKAMAR KANE
FollowFeb 16, 2026 13:46:500
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 16, 2026 13:39:580
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 16, 2026 13:19:290
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 16, 2026 13:05:520
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 16, 2026 13:04:560
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 16, 2026 13:04:410
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 16, 2026 12:48:490
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 16, 2026 12:37:190
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 16, 2026 12:36:220
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 16, 2026 12:02:540
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 16, 2026 12:01:380
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 16, 2026 12:01:150
Report