Back
कोकण के लिए 3244 करोड़ रेल प्लान और 500 तालाबों का बजट घोषणाएं
UPUmesh Parab
Feb 02, 2026 10:46:12
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग मंत्री नितेश राणे पत्रकार परिषद काल अर्थ संकल्प सादर करण्यात ला जिल्हा परिषद निवडणुकीच्या धमधूमीत त्याकडे दुर्लक्ष होऊ नये त्यात आमच्या जिल्ह्याला जे मिळाल त्यावर प्रकाश टाकण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली आहे कालच बजेट कोकणाच्या अर्थ कारणच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहे 500 नवीन तलाव उभारण्यात येणार आहेत त्यामुळे मासेमारीला चालना मिळेलолд अभ्यासिक रूप से समुद्रात पकडलेले मासे कर मुक्त करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय फळ उत्पादनाला हाय वाल्यू क्रॉप चा दर्जा देण्यात आलाय कोकणातील नारळ बागांसाठी सुद्धा योजना राबविण्यात येणार आहे त्याचा फायदा कोकणाला मिळणार मुख्यमंत्रीांनी केवळ बैठका घेतल्या नाहीत तर कोकण आणि कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी 3244 कोटीची तरतूद केंद्र सरकार कडून करुन घेतलीय सी प्लेन विझीएफ योजना सुरु करण्यात आलीय त्याचा फायदा कोकणातील पर्यटणाला मोठी कलाटणी मिळेल भारताला आत्मनिर्भर बनविण्याचा संकल्प नरेंद्र मोदीजींनी केलाय त्यानुसार ते त्या दिशेने वाटचाल करत आहेत येणाऱ्या चार वर्षात कोकणाचा काया पालट होईल जनतेचा सकारात्मक प्रतिसाद आहे महायुतीसाठी पोषक वातावरण आहे धनुष्य बाण आणि कमळ चिन्ह वाल्याना निधी मिळणार अपक्ष उमेदवार असलेल्याना काही मिळणार नाही अपक्षाला मत घालून आपलं मत वाया घालवू नका विरोधक कमकुवत आहेत त्यामुळे बिनविरोध पॅटर्न दिसला हि सुरवात आहे उबाठा कडून उमेदवारांना ताकद मिळत नाही कमळ आणि धनुष्यबान समोरील बटण दाबा आणि भरघोस निधी मिळवा मंत्री नितेश राणे यांची घोषणा ऑन एकनाथ शिंदे दौरा महायुती म्हणुन त्यांच आम्ही स्वागत करू अर्थ संकल्पावर हिंदी byte ऑन ए आर रहमान जो ए आर रहमान ने हिंधू राष्ट्र के विरुद्ध टिपणी कि उसके बाद उसको कपिल शर्मा शो मे बुलाया गया अगर ऐसा कोई इस्लाम के खिलाप बोला तो उसको मारा जाता हमारे हिंदू राष्ट्र के बारे मे ऐसा बोलेगा तो हम चूप नाही बैठेंगे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowFeb 02, 2026 12:03:360
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 02, 2026 11:52:550
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 02, 2026 11:52:120
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 02, 2026 11:46:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 02, 2026 10:50:500
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 02, 2026 10:47:000
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 02, 2026 10:37:330
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 02, 2026 10:31:480
Report
PNPratap Naik1
FollowFeb 02, 2026 10:21:270
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 02, 2026 10:16:570
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 02, 2026 10:04:550
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 02, 2026 10:00:340
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 02, 2026 09:52:040
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 02, 2026 09:48:010
Report