Back
कोल्हापुर में भाजपा ने महायुति का जाहीरनामा जारी किया, ग्रामीण विकास पर जोर
PNPratap Naik1
Feb 02, 2026 10:21:27
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजप ही महायुती म्हणून लढते तर काही ठिकाणी स्वतंत्र लढते या पार्श्वभूमीवर जिल्हा भाजपा कार्यालयात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावेळी खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते. या जाहीरनाम्यात जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसह आरोग्य व्यवस्था भक्कम करणे... अंगणवाड्या समृद्ध करणे यांसह ग्रामीण भागातील रस्ते आणि पूल प्रशस्त करण्याचा समावेश त्यासोबतच राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या नवनवीन योजना या घरोघरी पोहोचवून त्याचा लाभ नागरिकांना करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowFeb 02, 2026 12:03:360
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 02, 2026 11:52:550
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 02, 2026 11:52:120
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 02, 2026 11:46:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 02, 2026 10:50:500
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 02, 2026 10:47:000
Report
UPUmesh Parab
FollowFeb 02, 2026 10:46:120
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 02, 2026 10:37:330
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 02, 2026 10:31:480
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 02, 2026 10:16:570
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 02, 2026 10:04:550
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 02, 2026 10:00:340
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 02, 2026 09:52:040
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 02, 2026 09:48:010
Report