Back
बीड़ बस स्टेशन पर तृतीयपंथी युवकों ने युवक को मारहाण, सुरक्षा व्यवस्था पर सवाल
MMMahendrakumar Mudholkar
Feb 02, 2026 10:00:34
Beed, Maharashtra
बीड बस स्टेशनात प्रवाशांचे सुरक्षा वाऱ्यावर. दोन तृतीयपंथकडून तरुणाला बेदम मारहाण.. सुरक्षारक्षक असताना चोरटे आणि दारुड्यांचा धुडगूस.. महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न.. बीड बस स्थानकामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरटे आणि दारुडे यांनी धुडगूस घातला आहे. दारूच्या नशेत दोन तृतीयपंथाने एका युवकाला अमानुष मारहाण केल्याचां प्रकार समोर आला आहे. बस स्थानकात सुरक्षारक्षक असताना असे प्रकार घडतात कसे असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत. गैरप्रकार होत असल्याने प्रवासी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.. बस स्थानकातच एका अंध आणि बेवारस असलेल्या स्त्रीवर एक नशेतील युवक तिच्यापांघरुनात झोपून तिच्याशी अश्लील चाळे करत होता. त्यामुळे सुरक्षा रक्षकाच्या कामकाजावर देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowFeb 02, 2026 12:03:360
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 02, 2026 11:52:550
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 02, 2026 11:52:120
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 02, 2026 11:46:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 02, 2026 10:50:500
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 02, 2026 10:47:000
Report
UPUmesh Parab
FollowFeb 02, 2026 10:46:120
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 02, 2026 10:37:330
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 02, 2026 10:31:480
Report
PNPratap Naik1
FollowFeb 02, 2026 10:21:270
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 02, 2026 10:16:570
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 02, 2026 10:04:550
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 02, 2026 09:52:040
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 02, 2026 09:48:010
Report