Back
तुमसर नगर परिषद में बंडखोरी से भाजपा-राष्ट्रवादी की सियासत गरमा गई
PTPRAVIN TANDEKAR
Nov 24, 2025 07:53:50
Bhandara, Maharashtra
तुमसर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजपा मध्ये बंडखोरी.... बंडखोर कुणाला तारणार.... भाजपा मध्ये निष्ठावंतांना डावलून पैसा विचारले जातात...
तुमसर नगर परिषदेमध्ये बंडखोरी पहायला मिळत आहे.. तुमसर नगर परिषदेत बंडखोरीचे ग्रहण लागले आहे......
भंडारा जिल्ह्यातील महत्वाची नगर परिषद म्हणून तुमसर नगर परिषद ओळखली जाते. तुमसर नगर परिषद मध्ये सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित आहे. या ठिकाणी बंडखोरी देखील पाहायला मिळत आहे. भाजपाने आश्वासन देऊन देखील आशिष कुकडे यांना तिकिट दिली नाही म्हणून बंडखोरी करत आशिष कुकडे मैदानात आहे. भाजप निष्ठावंतांना डावलत आहे. पक्षाकडे तिकिट मागितली तर पैसा विचारले जातात असा आरोप तीनदा आमदार असलेले माजी आमदार मधुकर कुकडे यांनी लगावला आहे. दुसरीकडे भाजपाने माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्यावर परत विश्वास दर्शवत तिकिट दिली आहे. त्यामुळे पक्ष एकजुटीने काम करत आहे. त्यामुळे विजय आपलाच होईल असा ठाम विश्वास प्रदीप पडोळे यांनी व्यक्त केला आहे..
प्रदीप पडोळे, भाजपा उमेदवार
मधुकर कुकडे, माजी आमदार, खासदार
आशिष कुकडे, भाजपा बंडखोर
इकडे देखील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) मध्ये देखील बंडखोरी पहायला मिळत आहे. माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांना तिकिट दिल्याने सागर गभणे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बंडखोरी थांबवण्यासाठी स्वतः प्रफुल्ल पटेल तुमसर मध्ये येऊन बंडखोरी थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण बंडखोरी थांबायला तयार नाही. त्यामुळे या निवडणुकीत बंडखोरीचा फटका भाजपा पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा बसण्याची शकतात आहे. पण बंडखोरीचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचं राष्ट्रवादी तर्फे सांगण्यात येत आहे....
अभिषेक कारेमोरे, उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस
युकडे तुमसर नगर परिषदेत भाजपा, राष्ट्रवादी मध्ये बंडखोरी झाली आहे. त्यामुळे निवडणुकीत मतदार पक्षांच्या उमेदवारांना मतदान करतात की बंडखोर उमेदवारांना तारतात ते पाहण्यासारख असेल....
241
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowNov 24, 2025 09:36:400
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 24, 2025 09:35:160
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 24, 2025 08:30:1666
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 24, 2025 07:53:05151
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 24, 2025 07:51:32220
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 24, 2025 07:46:0578
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 24, 2025 07:33:08124
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 24, 2025 07:32:50136
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 24, 2025 07:32:38119
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 24, 2025 06:32:42184
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 24, 2025 06:31:40143
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 24, 2025 06:21:46110
Report
AKAMAR KANE
FollowNov 24, 2025 06:05:23152
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 24, 2025 06:04:56150
Report