Back
संभाजीनगर महायुती में भाजपा-शिवसेना तनाव, भुमरे का बड़ा आरोप
VKVISHAL KAROLE
Nov 24, 2025 08:30:16
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
राज्यात महायुतीच्या एकत्र लढण्यावर एकमत झालं नाही. संभाजीनगर मध्ये फारसा वेगळे चित्र आहे मात्र त्यात शिंदेच्या शिवसेनेकडून आलेल्या विधानाने महायुती संभाजी नगरात कशी तुटली याचं चित्र पुढे आलेला आहे. शिंदे सेनेच्या नेत्यांनी भाजपाला युतीसाठी विनवणी केली मात्र त्यांनी काही ऐकलं नाही त्यामुळे भाजपच्या डोक्यात हवा गेली गेली असल्याचा टोला संदीपन भुमरे यांनी लगावला आहे. युक्तीच्या मुद्द्यावरून शिवसेना भाजपामध्ये बिनसलं. भाजपच्या डोक्यात हवा गेली शिवसेनेचा आरोप. हा भाजपाचा युती तोडण्याचा फार्मूला शिरसाठांचा वार. संभाजीनगरचे खासदार संदीपन भुमरे यांचा हे विधान ऐकला, रात्री दोन वाजेपर्यंत वाट पाहूनही भाजपाने उत्तर दिलं नाही. त्यांच्या डोक्यात हवा गेली असे भुमरे यांच्या आरोप. त्यामुळेच युती झाली नाही वेगवेगळे लढावं लागलं. संभाजीनगरचे खासदार संदीपन भुमरे. छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी या विधानाबाबत सहमती दर्शवली, भाजपच्या मागण्या अव्वाच्या सव्वा होत्या. शेवटपर्यंत त्यांनी मागण्या रेटल्या. हा फार्मूला युती तोडण्याचा आहे काय असा प्रश्न निर्माण होत आहे. भाजपाने सावध भूमिका घेतली आहे: डोकेयात हवा जाणारा आमचा पक्ष नाही, निवडून येण्याचा निकष यावरच आम्ही ठरवतो. महायुती म्हणून आम्ही सोबत असल्याचं भाजपचे म्हणणं आहे.
67
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowNov 24, 2025 10:03:160
Report
PNPratap Naik1
FollowNov 24, 2025 10:02:400
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 24, 2025 09:37:06121
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 24, 2025 09:36:4056
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 24, 2025 09:35:16101
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 24, 2025 07:53:50241
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 24, 2025 07:53:05151
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 24, 2025 07:51:32220
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 24, 2025 07:46:0578
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 24, 2025 07:33:08124
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 24, 2025 07:32:50136
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 24, 2025 07:32:38119
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 24, 2025 06:32:42184
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 24, 2025 06:31:40143
Report