Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सुनील तटकरे ने महाविकास आघाडी पर निशाना, विधानसभा में मुख्यमंत्री- मन्त्री पद की होड़

SMSarfaraj Musa
Nov 24, 2025 09:35:16
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या वेळी किमान 10-20 जण मुख्यमंत्री आणि अनेकजण मंत्री पदासाठी आसुसले होते - सुनील तटकरे यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आष्टा नगर परिषदेची नगराध्यक्षाची निवडणूक लढवण्यात येत आहे या निमित्ताने सुनील तटकरे यांची जाहीर सभा पार पडली आणि यावेळी सभेतून तटकरे यांनी बोलताना राष्ट्रवादी अर् शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला。
101
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Nov 24, 2025 10:29:14
Nagpur, Maharashtra:सावनेर भाजप आमदार आशिष देशमुख यांच्या नाराजी नाट्यनंतर नरेंद्र पिंपळे आणि अमित राय यांचा भाजप प्रवेश तडकाफडकी रद्द करण्यात आलाय.. भाजप जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी पिंपळे आणि अमित राय यांच्या भाजप प्रवेश रद्द केल्याची माहिती दिली. नरेंद्र पिंपळे आणि अमित राय यांच्या भाजप पक्षप्रवेशाबद्दल बावनकुळे आणि आमदार आशिष देशमुख यांना कल्पना नसल्याचेही त्यांनी सांगितलं.. गैरसमजातून दोन्ही पक्षप्रवेश झाले होते असेही कुंभारे बोलले.. दरम्यान तत्पूर्वी आमदार आशिष देशमुख यांनी आज सावनेर नगर परिषद भाजप उमेदवार यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी पिंपळे आणि राय यांच्या काँग्रेमधून भाजपत झालेल्या पक्षप्रवेशावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती... पक्षाने त्यांचा राजीनामा पुढील दोन दिवसात घेतला नाही तर सत्याग्रही करण्याचा इशाराही दिला होता... आज सावनेर येथे उभाजप उमेदवारांच्या कार्यालय कार्यक्रमातील भाषणा दरम्यान त्यांनी यावरून तीव्र संताप व्यक्त करत भाषण संपल्या संपल्या तडका पडतील तिथून बाहेरी पडले होते.... पिंपळे बेआणि राय यांनी तीन दिवसांपूर्वीच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप पक्ष प्रवेश केला होता.
33
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 24, 2025 10:20:19
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेत आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपामध्ये सातत्याने पक्षप्रवेश सुरू असल्यान दोन्ही पक्षात वादाची ठिणगी पडली होती त्यानंतर एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्ते नेते आपल्या पक्षात घ्यायचा नाही अशी आचारसंहिता भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेने केली मात्र त्यानंतरही प्रवेश सुरूच असल्याचे चित्र आहे.. संभाजीनगर मध्ये शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष शिल्पाराणी वाडकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला यावर पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी नाराजी व्यक्त केली आहे जर असा सुरू राहिलं, भाजपच्या स्थानिक लोकांना नेत्यांच्या ही सूचना पालन करायचे नसेल तर आम्हालाही फोडाफोडीचा राजकारण करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला तर वाडकर या आपल्या विचाराच्या आहेत त्या उद्धव ठाकरे गटात जाणार होत्या , म्हणून त्यांना आपल्याच कुटुंबातील म्हणून भाजपमध्ये घेतलं असल्याचं शहराध्यक्ष भाजप यांनी सांगितले मात्र यातून दोन्ही पक्षात पुन्हा बिनसले असल्याचे चित्र आहे...
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 24, 2025 10:15:49
Nagpur, Maharashtra:नागपूर सावनेर भाजप आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेमधून भाजपात आलेल्या काही स्थानिक नेत्यांच्या भाजप पक्ष प्रवेशावरून नाराजी... आशिष देशमुख यांच्याकडून भाजप नेतृत्वाला आव्हान रेती माफिया यांना पक्षात घेतल्यामुळे आशिष देशमुख यांची वरिष्ठांवर नाराजी सुनील केदार यांचे कार्यकर्ते नरेंद्र पिंपळे व अमित राय यांनी नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला त्यावरून आशिष देशमुख यांची भाजप नेतृत्वात नाराजी पक्ष प्रवेश मागे घेतला नाही तर सत्याग्रहाला बसण्याचा आशिष देशमुख यांनी दिला इशारा सावनेर येथील नगरपरि भाजप उमेदवारांच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आशिष देशमुख नाराजी व्यक्त करत कार्यालयातून तडकाफडकी बाहेर पडले आशिष देशमुख,भाषण आशिष देशमुख यांचे नाराजी ...भाषण झाल्यावर ती पक्षप्रवेश रद्द केले नाही तर आंदोलन करणार असा इशारा देत आंदोलनाचा इशारा देत निघून गेले कुठेतरी रंगदारी, दमदाटी आणि दंडपशाहीचे काम... अवैध काम करणारे यांच्या कारकिर्दीला नाकरण्याचे काम... रेती फाफिया, सट्टे, वसुली याच्या विरोधात जाऊन सावनेर विधानसभेत लोकांनी मत दिली मात्र आता हेच लोक आपल्या पक्षात येत असतील... आपल्याच पक्षात रेतीमाफीया, सट्टे पट्टे चालवणारे लोक येणार असतील तर जनता, कार्यकर्ते खपवून हा विश्वास देतो महसूल बुडवणारे लोक महसूल मंत्र्यासोबत राहतात... त्यावेळी आमच्या मनाला वेदनादायी ठरत महसूली अधिकाऱ्यांवर गाड्या चालवणारे लोक जेव्हा भारती महसूलमंत्र्यांसोबत भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा घालतात... ते आम्हाला सहजा सहजी पचनासे आहे अशा चुकीचे व्यक्ती अवैध धंदे करणारे व्यक्ती, धनी हजारो लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवला आहे... ज्यांच्यावर अनेक गुन्हेगारीचे गुन्हे दाखल आहेत... अशा लोकांना कोणी प्रवेश देत असेल ते आम्ही खपवून घेणार नाही ज्यांचे प्रवेश झाले आहे ती रद्द करण्याचं काम चंद्रशेखर बावनकुळे यांनी करावे.... अशी त्यांना कळकळीची विनंती करतो त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आम्ही या जिल्ह्यात विकासाचे राजकारण करत आहे... अशा राजकारणात आमच्यावर भरोसा नाही का... हे अवैध धंदेवाले तुमचा विजय करून देणार आहेत काही खपपून घेतल्या जाणार नाही... या संदर्भात तुम्ही दोन दिवसात निर्णय घ्या... नेता परवाच्या दिवशी महात्मा गांधी पुतळाच्या खाली आशिष देशमुख सत्याग्रहाला बसेल
45
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 24, 2025 10:03:16
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर में टीईटी पेपर फोड़ प्रकरण में बड़ी कार्रवाई की गई है. जिले के पांच शिक्षक समेत 18 लोग गिरफ्तार किये गये हैं और इस रैकेट के मुख्य सूत्रधार महेश गायकवाड़ की भी गिरफ्तारी हो चुकी है. इस प्रकरण का मामला कागल तालुक्यात murmud पुलिस में दर्ज हुआ है. अब तक 18 नाम सामने आये हैं जिससे राज्यभर में मामले की चौड़ाई बढ़ने की आशंका है. पुलिस ने छापेमारी में 150 विद्यार्थियों की सूची, अन्य कागजात, कोरे धनादेश, प्रिंटर और पेपर लीक के लिए इस्तेमाल होने वाला साहित्य हाथ लगा. मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड़ की भी गिरफ्तारी की पुष्टि है. कुछ विद्यार्थियों को साक्षी के रूप में जांच के दायरे में लाने की तैयारी पुलिस कर रही है और कुछ अन्य शिक्षकों के खिलाफ भी कार्रवाई की जा सकती है.
89
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 24, 2025 10:02:40
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर एयरपोर्ट परिसर में रास्ता बंद हो जाने से त्रस्त तामगावensed ग्रामस्थों का आज भारी आक्रोश नजर आया। एयरपोर्ट के मुख्य गेट पर हमलावर तरीके से आगे बढ़े और आंदोलन शुरू कर दिया गया। विकल्प रास्ता न दे पाने पर एयरपोर्ट प्रशासन ने दीवार खड़ी कर दी और रास्ता पूरी तरह से बंद कर दिया गया। इसके कारण तामगाव के लोगों को पिछले एक वर्ष से काफी परेशानियां झेलनी पड़ीं। समुदाय ने यात्रियों और शिक्षण संस्थाओं के विद्यार्थियों को भी असुविधा होने की बात कही और एयरपोर्ट के पास से जाने वाले मार्ग को खुलवाने की मांग पर जोर दिया। अधिकारियों से बार-बार निवेदन किया गया, पर तात्कालिक समाधान न मिलने पर आंदोलन आक्रामक हो गया। पुलिस को पहले से hareket की जानकारी थी, फिर भी उनकी क्षमता की सीमा इतनी हद तक समझ नहीं पाई गई कि रस्ते को एक घंटे तक जाम रखा जा सके। अंततः प्रशासन ने जिलाधिकारी के साथ संपर्क किया और आंदोलनकabilir और द्वितीय बैठक की सूचना दी गई। अब तामगांव के निवासी प्रशासन के साथ संवाद की प्रक्रिया में हैं, परंतु यदि मार्ग का मामला हल नहीं हुआ तो उनका आंदोलन तेज हो सकता है।
48
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 24, 2025 09:37:06
Dhule, Maharashtra:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पिंपळनेर येथे आंदोलकांनी ताफा आढावला. डोंगराळे येथील चिमुकलीच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशी का दिली जात नाही असा जाब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आंदोलकांनी विचारला आहे. चिमुकलेचा बॅनर हातात धरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आंदोलकांनी अडवले आणि पिंपळनेर येथील सभास्थळी हा जाब आंदोलकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नगरपंचायत निवडणुकीसाठी राज्यातील पहिली सभा धुळ्याच्या पिंपळनेर येथे पार पडली आणि या सभेच्या नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आंदोलकांनी अडवले आहे. आंदोलकांची आक्रमक भूमिका लक्षात घेता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांची समजूत काढली. दोषींला कठोर शिक्षा केली जाईल असं आश्वासत्यांनी दिले.
167
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 24, 2025 09:36:40
Pune, Maharashtra:मंत्री पंकजा मुंडे यांचे सुयश सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली आहे. आनंद GARJE आणि गौरी गर्जे यांच्यात मागचे काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते यातूनच डॉक्टर गौरी यांनी आत्महत्या केल्याचं समोर आला आहे दरम्यान डॉक्टर गौरी यांच्यावर अनंत गर्जे यांच्या गाव असलेल्या पाथर्डी तालुक्यातील मोहोळ देवडे या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कार करण्याआधी गौरी यांच्या माहेरचे आणि आनंद गर्जे यांच्या कुटुंबीयांत बाचाबाची झाल्याची चित्र निर्माण झाले मात्र पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी गौरी गर्जे यांचा अंत्यविधी आनंद गर्जे यांच्या घराजवळ केला दरम्यान गौरी गर्जे यांच्या वडिलांनी टाहो फोडत मुली गरिबाला द्या मोठ्या घरात भफकेगिरी पाहून मुली देऊ नका आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली
56
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 24, 2025 08:30:16
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्यात महायुतीच्या एकत्र लढण्यावर एकमत झालं नाही. संभाजीनगर मध्ये फारसा वेगळे चित्र आहे मात्र त्यात शिंदेच्या शिवसेनेकडून आलेल्या विधानाने महायुती संभाजी नगरात कशी तुटली याचं चित्र पुढे आलेला आहे. शिंदे सेनेच्या नेत्यांनी भाजपाला युतीसाठी विनवणी केली मात्र त्यांनी काही ऐकलं नाही त्यामुळे भाजपच्या डोक्यात हवा गेली गेली असल्याचा टोला संदीपन भुमरे यांनी लगावला आहे. युक्तीच्या मुद्द्यावरून शिवसेना भाजपामध्ये बिनसलं. भाजपच्या डोक्यात हवा गेली शिवसेनेचा आरोप. हा भाजपाचा युती तोडण्याचा फार्मूला शिरसाठांचा वार. संभाजीनगरचे खासदार संदीपन भुमरे यांचा हे विधान ऐकला, रात्री दोन वाजेपर्यंत वाट पाहूनही भाजपाने उत्तर दिलं नाही. त्यांच्या डोक्यात हवा गेली असे भुमरे यांच्या आरोप. त्यामुळेच युती झाली नाही वेगवेगळे लढावं लागलं. संभाजीनगरचे खासदार संदीपन भुमरे. छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी या विधानाबाबत सहमती दर्शवली, भाजपच्या मागण्या अव्वाच्या सव्वा होत्या. शेवटपर्यंत त्यांनी मागण्या रेटल्या. हा फार्मूला युती तोडण्याचा आहे काय असा प्रश्न निर्माण होत आहे. भाजपाने सावध भूमिका घेतली आहे: डोकेयात हवा जाणारा आमचा पक्ष नाही, निवडून येण्याचा निकष यावरच आम्ही ठरवतो. महायुती म्हणून आम्ही सोबत असल्याचं भाजपचे म्हणणं आहे.
67
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 24, 2025 07:53:50
Bhandara, Maharashtra:तुमसर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजपा मध्ये बंडखोरी.... बंडखोर कुणाला तारणार.... भाजपा मध्ये निष्ठावंतांना डावलून पैसा विचारले जातात... तुमसर नगर परिषदेमध्ये बंडखोरी पहायला मिळत आहे.. तुमसर नगर परिषदेत बंडखोरीचे ग्रहण लागले आहे...... भंडारा जिल्ह्यातील महत्वाची नगर परिषद म्हणून तुमसर नगर परिषद ओळखली जाते. तुमसर नगर परिषद मध्ये सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित आहे. या ठिकाणी बंडखोरी देखील पाहायला मिळत आहे. भाजपाने आश्वासन देऊन देखील आशिष कुकडे यांना तिकिट दिली नाही म्हणून बंडखोरी करत आशिष कुकडे मैदानात आहे. भाजप निष्ठावंतांना डावलत आहे. पक्षाकडे तिकिट मागितली तर पैसा विचारले जातात असा आरोप तीनदा आमदार असलेले माजी आमदार मधुकर कुकडे यांनी लगावला आहे. दुसरीकडे भाजपाने माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्यावर परत विश्वास दर्शवत तिकिट दिली आहे. त्यामुळे पक्ष एकजुटीने काम करत आहे. त्यामुळे विजय आपलाच होईल असा ठाम विश्वास प्रदीप पडोळे यांनी व्यक्त केला आहे.. प्रदीप पडोळे, भाजपा उमेदवार मधुकर कुकडे, माजी आमदार, खासदार आशिष कुकडे, भाजपा बंडखोर इकडे देखील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) मध्ये देखील बंडखोरी पहायला मिळत आहे. माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांना तिकिट दिल्याने सागर गभणे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बंडखोरी थांबवण्यासाठी स्वतः प्रफुल्ल पटेल तुमसर मध्ये येऊन बंडखोरी थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण बंडखोरी थांबायला तयार नाही. त्यामुळे या निवडणुकीत बंडखोरीचा फटका भाजपा पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा बसण्याची शकतात आहे. पण बंडखोरीचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचं राष्ट्रवादी तर्फे सांगण्यात येत आहे.... अभिषेक कारेमोरे, उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस युकडे तुमसर नगर परिषदेत भाजपा, राष्ट्रवादी मध्ये बंडखोरी झाली आहे. त्यामुळे निवडणुकीत मतदार पक्षांच्या उमेदवारांना मतदान करतात की बंडखोर उमेदवारांना तारतात ते पाहण्यासारख असेल....
241
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 24, 2025 07:51:32
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्मृतिच्या वडिलांचे प्रकृती स्थिर, पलाशने देखील घेतले उपचार. व्हिडीओ डिलीट केल्याची चर्चा.. अँकर - भारतीय महिला संघाची उपकर्णधार क्रिकेटपटू स्मृती मानधन आईचा विवाह सोहळा लांबणीवर पडला आहे. काल स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने लग्न सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. वडील श्रीनिवास मानधना यांच्यावर सध्या सांगलीतल्या एका खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचा सांगण्यात आला आहे. दरम्यान स्मृतीच्या वडिलांनंतर स्मृतीचा होणारा नवरा पलाश मुच्छल याची देखील तब्येत काल बिघडली होती, खाजगी रुग्णालयातून उपचार घेऊन पलाश हा हॉटेलकडे رات्री रवाना झाला होता.दरम्यान स्मृतीचं वडील श्रीनिवास मानधना यांच्या प्रकृतीकडे सगळ्यांचा लक्ष लागून राहिला असून त्यानंतरच स्मृतीच्या विवाहाच्या बाबतीत पुढचा निर्णय घेतला जाईल, असं सांगण्यात येत आहे.दरम्यान या सगळ्या घटनेनंतर स्मृती मानधनाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून साखरपुड्याच्या बाबतीत करण्यात आलेला एक व्हिडीओ डिलीट झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे.रात्री उशिरा स्मृती मानधना हिने तिच्या इन्स्टाग्राम सोशल मीडिया हँडल वरून साखरपुढ्याच्या बाबतीत 'समजो होई गया'या गाण्यावर बनवलेला एक रील हटवल्याची चर्चा सुरू आहे,मात्र याबाबत अधिकृतपणे स्मृती मानधना किंवा त्याच्या कुटुंबाकडून काही स्पष्ट सांगण्यात आलेलं नाही.
220
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 24, 2025 07:46:05
78
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 24, 2025 07:33:08
Latur, Maharashtra:लातूर स्टोरी.. AC ::- लातूरच्या रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे 16 पैकी तब्बल 11 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. पक्षाकडून योग्य सहकार्य आणि पाठबळ मिळत नसल्याचा थेट आरोप या उमेदवारांकडून करण्यात आला आहे. या निर्णयानंतर संपूर्ण निवडणूक समीकरण बदलून गेल्याचं राजकीय वर्तुळात स्पष्टपणे बोललं जात आहे. 2016 मध्ये रेणापूर नगरपालिका स्थापन झाली होती. 2017 ला निवडणुका झाल्या होत्या. पहिल्या निवडणुकीत भाजपाने निवडून आलेल्या अपक्ष उमेदवाराला सोबत घेऊन सत्ता मिळवली. तीन वर्ष प्रशासकाचा काळ होता. मात्र आताच्या निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेनेचे दोन्ही गट तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे मैदानात आहेत. मात्र शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अकरा लोकांनी माघार घेतल्याने निवडणुकीमध्ये आता वेगळीच चुरस पाहायला मिळते आहे. चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारांना पूर्ण ताकदीने लढण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, अंतर्गत अडथळे आणि संघटनात्मक पाठबळाच्या कमतरतेमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचं उमेदवारांचं म्हणणं आहे. 11 उमेदवारांच्या अचानक माघारीमुळे ठाकरे गटाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आणि निवडणुकीचा वेग पूर्णपणे बदललेला दिसतोय. याचदरम्यान एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचीही या निवडणुकीत मजबूत तयारी दिसत आहे. भाजपाला सरळ टक्कर देण्यासाठी शिंदे गटाने स्वतंत्र रणनीती आखल्याचं दिसतंय. दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुखांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. माघार घेतलेल्या उमेदवारांना भाजपाकडून ‘मॅनेज’ करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यामुळे ही माघार नाराजीमुळे आहे की राजकीय डावपेचाचा भाग, यावर आता मोठी चर्चा रंगली आहे. आणि पुढचा फायदा नेमका कोणाला हा सर्वात मोठा प्रश्न बनला आहे. रेणापूरमध्ये उमेदवारांच्या माघारीनंतर निवडणुकीचं संपूर्ण चित्र उलथून गेलं आहे. ठाकरे गटाला बसलेला धक्का, जिल्हाप्रमुखांचे गंभीर आरोप, शिंदे गटाची नव्याने तयार झालेली आक्रमक भूमिका आणि भाजपाच्या गणितामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता समीकरण कोणत्या दिशेने वळतं—याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
124
comment0
Report
Advertisement
Back to top