Back
महाराष्ट्र महायुती का दावा: 2029-2039 तक प्रगति और मुंबई का विश्वस्तरीय विकास
AKAMAR KANE
Nov 24, 2025 06:05:23
Nagpur, Maharashtra
नागपूर
चंद्रशेखर बावनकुळे
भाजपला अनुकूल वातावरण है...नगरपालिका निवडणुकीत 51 टक्के मतं महायुतीला मिळेल
(राज ठाकरे-गाफिल)
इमोशनल मतं घेण्याचा प्रयत्न आहे... कुठंलीच निवडणूक शेवटची नसते...
मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय स्तरासारखं विकसित करणे.. 2029,2035 आणि 2047 चा विकसित मुंबईचा आराखडा देवेंद्र फडणवीस यांनी तयार केला
जात, पंथ, धर्म करून मत मिळणार नाही तर विकसित मुंबईच्या नावावर मत मिळतील
(on अजित पवार मतं.. निधी)
अजीत दादा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे निधीचा निर्णय घेतात... एक न एक पैसा विकासाकरता जातो... आमचे तिन्ही नेते एकत्र बसतात... त्यांनी जे विधान केले ते कोणत्या कारणाने केले माहिती नाही.... कुठलाही विकास निधी समन्वयाने वाटप होत असतो. मुख्यमंत्री या विषयाला अंतिम करतात... निवडणुकीच्या प्रचारात ते कुठेतरी बोलले असतात
काँग्रेसला पराजय दिसत आहे... विकृत मानसिकतेतून हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.... यावेळी ज्या ज्या वेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आरोप झाले त्यावेळी महाराष्ट्राने क देवेंद्र फडणवीस यांना जिंकले आहे.. *दोन तारखेला किंचित काँग्रेस झालेली दिसेल*
(on गडचिरोली वक्त्यव्य बावनकुळे)
मी एवढेच म्हटले आमच्या लाडक्या बहिणी उन्हात होत्या.. त्यांना पन्नास शंभर चा एखादा पेंडॉल टाकला असता तर आम्ही निवडणूक आयोगाला त्याचा खर्च हिशोबा दिला असता
या कार्यकर्त्याने चूक केली..
प्रदेश म्हणून खर्च देऊ आम्ही.. निवडणूक आयोगाला खर्चाचा हिशोब देऊ.. आणि मी नियमाच्या बाहेर करणार नाही हिशोब देऊ
(मुंबई महायुती )
अजून तिथल्या निवडणुका लागली बसू.. आणि तिथ महायुती म्हणूनच लढू
( अन पंकजा मुंडे -Pa )
पंकजां मुंडे यांनी पोलिसांना नियमात आणि कायदेशीर कारवाई करायला सांगितले आहे
(on MVA वेळ मागितली )
हे विकासावर बोलत नाही खोट्या पद्धतीने narretive करत असतात
(2047 भाजपा)
-- महाराष्ट्र आम्ही एक कोटी मताने जिंकले... 2029 ची निवडणूक आम्ही दीड कोटी मताने जिंकू 2034शी निवडणूक 2 कोटी मताने आणि 2039 ची निवडणूक आम्ही अडीच कोटी मताने... अजून मताने वाढेल कारण आम्ही विकासासाठी काम करतो
(on चित्रा वाघ-मटण) भाषणात असे वक्तव्य केले की लोक टाळ्या वाजवत असतात
(on शहाजी बापू आरोप )
निवडणूक संपली की अशा आरोपाचे लोक दखल घेतात... असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा चांगल्या पद्धतीने निवडणूक लढू
( ऑन महायुती कटूता )
मी महायुतीचा समन्वयक आहे एकदम एकत्र आहे... देवेंद्रजी कटूता न ठेवणारे नेते.. शिंदे दिलदार नेते आहे... सगळे एकदम एकत्र आहे
152
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowNov 24, 2025 06:32:4275
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 24, 2025 06:31:4014
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 24, 2025 06:21:46110
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 24, 2025 06:04:56150
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 24, 2025 05:48:36156
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 24, 2025 05:21:0279
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 24, 2025 05:17:04157
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 24, 2025 05:05:17152
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 24, 2025 05:04:5077
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 24, 2025 05:03:16182
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 24, 2025 04:47:34122
Report
KJKunal Jamdade
FollowNov 24, 2025 04:47:19125
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 24, 2025 04:34:5770
Report
AKAMAR KANE
FollowNov 24, 2025 04:34:35175
Report