Back
पेल्हार में कंटेनर ने पादचारी पुल से टकरा कर चालक गंभीर घायल
PTPRATHAMESH TAWADE
Nov 24, 2025 07:32:38
Nala Sopara, Maharashtra
अँकर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसईतील पेल्हार येथे पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या sुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे . भरधाव वेगात असलेल्या एका कंटेनरने अचानक नियंत्रण सुटल्याने तो थेट पादचारी पुलाला जाऊन धडकला. या भीषण धडकेत कंटेनरचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे.
अपघातानंतर तात्काळ परिसरातील नागरिकांनी आणि प्रवाशांनी पोलिसांना कळवत जखमी चालकाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्राथमिक माहितीमध्ये सांगितले जात आहे.
दरम्यान, या अपघातामुळे अहमदाबाद महामार्गावर गुजरात मार्गिकेवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पेल्हार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. अपघाताचे नेमके कारण समजण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
119
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowNov 24, 2025 08:30:1648
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 24, 2025 07:53:50241
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 24, 2025 07:53:05151
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 24, 2025 07:51:32220
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 24, 2025 07:46:0578
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 24, 2025 07:33:08124
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 24, 2025 07:32:50136
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 24, 2025 06:32:42184
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 24, 2025 06:31:40143
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 24, 2025 06:21:46110
Report
AKAMAR KANE
FollowNov 24, 2025 06:05:23152
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 24, 2025 06:04:56150
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 24, 2025 05:48:36156
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 24, 2025 05:21:02103
Report