Back
भंडारा में महायुती को मिठा झटका, जॅकी रावलाणी भाजपा में प्रवेश के साथ हलचल
PTPRAVIN TANDEKAR
Oct 12, 2025 10:22:07
Bhandara, Maharashtra
भंडारा जिल्ह्यात महायुतीत मिठाचा खडा.... आमदार अहंकारी असल्याच केला दावा.... तर बावनकुळे साहेब स्वतः वाळू माफियापासून दूर राहण्याचा सल्ला मला दिला होता.... मग आता भाजप मध्ये वाळू माफियाला भाजपमध्ये प्रवेश दिल्याने वॉशिंग मशीन मध्ये स्वछ झाला..... आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा बावनकुळे यांना प्रश्न.... भंडारा जिल्ह्यातील शिवसेना (शिंदे) पक्षाचे लोकसभा युवा प्रमुख जॅकी रावलाणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला आहे... शिवसेनेचे स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर हे अहंकारी असून त्यांच्या अहंकाराला त्रस्त होऊन मी भाजप मध्ये पक्ष प्रवेश घेतला असल्याचं सांगितलं आहे.... जॅकी रावलाणी, - तर जॅकी रावलानी हे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मी पक्ष सोडतो असे सांगत होते. आम्हाला वाटलं की या वेळी देखील ते असेच करत आहे. पण ते भाजपा मध्ये गेले असल्याने त्यांना शुभेच्छा आहेत. पण सहा महिन्यापूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जॅकी रावलाणी हा वाळू माफिया आहे. असा फालतू लोकांना माझ्याकडे आणायचा नाही व स्वतः दूर रहायचा सल्ला मला दिला होता. पण आता बावनकुळे साहेबांनी स्वतःच्या पक्षात जॅकी रावलाणी यांना प्रवेश दिल्याने भाजपाच्या वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ झाले का असा सवाल आमदारांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे... येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता भंडारा जिल्ह्याचा वातावरण तापला आहे。
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowNov 10, 2025 04:20:030
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 10, 2025 04:19:054
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 10, 2025 04:18:07Yavatmal, Maharashtra:यवतमाळ की अरनी नगरपरिषद में भाजपा सत्ता लाने की जिम्मेदारी प्रिया तोडसाम को मिली
3
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 10, 2025 04:15:593
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 10, 2025 04:15:452
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 10, 2025 04:15:374
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 10, 2025 04:15:294
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 10, 2025 04:15:114
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 10, 2025 03:46:396
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 10, 2025 03:35:186
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 10, 2025 03:34:5710
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 10, 2025 03:32:407
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 10, 2025 03:31:356
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 10, 2025 03:21:238
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 10, 2025 03:21:029
Report