Back
नाशिक में छगन भुजबळ की बयानबाजी, स्थानीय युति के संकेत तेज
SKSudarshan Khillare
Oct 13, 2025 08:37:24
Yeola, Maharashtra
येवला ( नाशिक ) : ब्रेकिंग
मंत्री छगन भुजबळ पत्रकार परिषद..
मंत्री छगन भुजबळ On स्थानिक पातळीवर युती, मैत्रीपूर्ण लढती..
मी वर्तमानपत्र यातून वाचले..
तिन्ही पक्षांची युती होईलच असे नाही..
तिथली परिस्थिती बघून निर्णय घेतील
काही ठिकाणी भाजप बाजूला असेल आणि शिंदे - अजित दादा यांची युती होईल..
तर काही ठिकाणी भाजप व अजित दादा युती होईल शिंदे बाजूला असतील असेही होवू शकते..
स्थानिक पातळीवर काहीही होऊ शकते..
मंत्री छगन भुजबळ On पालकमंत्री नाशिक जिल्हा ( महाजन - भुसे
महाजन, भुसे हे डोनाल्ड ट्रम्पकडे जाणार आहे ka ?
मी काही एवढ्या लांब जाऊ शकत नाही..
मी आपला अजित पवार, देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे यांना जाईल..
फार फार तर मोदी साहेबांकडे जाईल..
यापेक्षा लांब मी जाणार नाही..
मंत्री छगन भुजबळ On गोपीचंद पडळकर वक्तव्य
असे काही वाक्य नाही..मी पुस्तक वाचणार आहे..
मंत्री छगन भुजबळ On पडळकर वक्तव्य
मी टप्प्यात आणून कार्यक्रम करतो..
सुधाकर नाईक हे शिकारी होते तेव्हापासून या वाक्याचा वाद आहे..
शिकार हा नाईक यांचा छंद
ते म्हणायचे टप्प्यात आल्याशिवाय कार्यक्रम करायचा नाही
सांगली लोकल वादळ आहे..
मंत्री छगन भुजबळ On रमेश पोडवाल यांची जमीन हडपली
मला त्याची कल्पना काही नाही
मंत्री छगन भुजबळ On ओबीसी बीड मोर्चा..
लोकशाही आहे, मला काही कळत नाही..
स्टेजवर मंत्र्यांनी जायचे नाही..हे कोण सांगणार
आंदोलन सगळ संपल्यावर मग जरांगे भेटीसाठी विखे पाटील कसे जाऊ शकता..
आम्ही कोणाच्या विरोधात बोलत नव्हतो, बोललो नाही..
आम्ही हायकोर्टात जाऊ, चॅलेंज करू त्यानंतर बघू..
आम्ही गप्प बसतो,
पण जरांगे माझे नाव घेऊन बोलतो, त्यामुळे मला बोलावे लागले...
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे ही आमची भूमिका आहे..
मी मराठा आरक्षण विरोधी नाही..
मंत्री छगन भुजबळ On छठ पूजा..
हा कार्यक्रम या वर्षाचा नाही..
अनेक वर्ष हा कार्यक्रम मुंबईमध्ये करतात.
युपी, चे लोक मुंबई शहरात आलेले आहे, आणखी काही शहरांमध्ये आहेत..तो धार्मिक कार्यक्रम आहे..
मंत्री छगन भुजबळ On कबूतर ( जैन मुनी..शांती पक्ष )
सध्या हत्ती, कुत्रे, कबूतर अशीच चर्चा आहे..
मला वाटत चिमणी पार्क, पोपट पार्क काढावा..
एक कावळा पार्क आहे तो दहाव्याच्या दिवशी लागतो, त्याचा ही पार्क करावा
मंत्री छगन भुजबळ On ठाकरे बंधू भेटी..
मला आणि माझ्या कुटुंबियांना या गोष्टीचा आनंद आहे
माझ्या मिसेस पण कुंदा वाहिनी त्यांच्या मैत्रिणी आहेत
ठाकरे घराण्यात ज्येष्ठ म्हणून कुंदा वाहिनी आहेत
मंत्री छगन भुजबळ On संग्राम जगताप...( सुप्रिया सुळे वक्तव्य )
त्याच्या त्या विधानाशी आम्ही सहमत नाही
एकाने चूक केली ती दुसऱ्याने नाही केली पाहिजे..
फुले, शाहू, आंबेडकर तत्वाचे आम्ही आहोत..
pत्याच्या फायदा होईल असे वक्तव्य त्यांनी करावे..
त्यानाविषयी आमचे अध्यक्ष अजित पवार हे बघतील
मंत्री छगन भुجبळ On सपकाळ..नथुराम
त्यात काही अर्थ नाही..
मंत्री छगन भुजबळ On राजन विचारे, एकनाथ शिंदे यांचेवर आरोप एकनाथ शिंदे
मला काही माहिती नाही,
मंत्री छगन भुजबळ On आत्राम पराभूत
असे वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहे..
आमच्या पक्षातील काही लोकांनी जरांगेच्या सांगण्यानुसार प्रचार केला..
काही ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत..
मंत्री छगन भुजबळ On शेतकरी - बच्चू कडू..
विरोधी पक्षातील काही नेते कडक भूमिका घेतात..
निवडणुका जवळ आल्या की सगळेच पक्ष विधाने करत असतात..काही फायदेचे बोलतात..
मंत्री छगन भुजबळ On शिंदेंच्या योजना बंद..
आनंद शिधा यावेळी अडचणीत आहे..
लाडकी बहीण ४५ हजार कोटी रुपये खर्च..
सध्या नैसर्गिक आपत्तीत शेतकरी अडचणीत, ३२ हजार कोटी वाटायचे आहे..
त्यामुळे काही योजना अडचणीत आहे..
पुढच्या वेळी नक्की विचार करू...
मंत्री छगन भुजबळ On मराठा ओबीसी वाद.. महाज्योती अजित पवार..विद्यार्थी आरोप
हे आरोप करतात..
बजेट मध्ये त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या जातील
मंत्री छगन भुजबळ on अजित पवारांची शरद पवारांसमोर फटकेबाजी... कोणते काम हाती घेतले की 100% पूर्ण करतो नाहीतर हातात घेत नाही
मला काही माहिती नाही...
पण दादा सुद्धा पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेले आहेत.
मंत्री छगन भुजबळ on कर्नाटक मध्ये शाळेत संघाच्या कार्यक्रमावर बंदी
मला नाशिक आणि महाराष्ट्र मध्ये अडचणीचे झाले तिकडचे काय विचारात आणखीन...
मंत्री छगन भुजबळ on नाना पटोले, अजित पawar मुळे पक्ष फुटला
कोणाचे काय असो जाऊंद्या तिकडे…
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 10, 2025 03:46:393
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 10, 2025 03:35:185
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 10, 2025 03:34:576
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 10, 2025 03:32:402
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 10, 2025 03:31:354
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 10, 2025 03:21:234
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 10, 2025 03:21:024
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 10, 2025 03:19:163
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 10, 2025 03:19:026
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 10, 2025 03:18:485
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 10, 2025 03:18:295
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 10, 2025 03:16:087
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 10, 2025 03:00:506
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 10, 2025 03:00:407
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 10, 2025 02:47:598
Report