Back
चंद्रपुर के मुल शहर में रेल्वे क्रॉसिंग पर उड़ान पुल के निर्माण के लिए 31 करोड़ मंजूरी
AAASHISH AMBADE
Oct 13, 2025 08:18:55
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरात प्रवेश करताना लागणाऱ्या रेल्वे फाटकावर उड्डाण पुलाला मंजुरी, आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश अँकर:--राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरात प्रवेश करताना अडचण ठरलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाच्या बांधकामास पहिल्या टप्प्यात ३१ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. या कामाबाबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी अधिकृत पत्राद्वारे मंजुरीची माहिती दिली आहे. मुल–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग एनएच ९३० वरील रेल्वे क्रॉसिंग गेट क्र. GCF १२३ येथे हा उड्डाणपुल उभारला जाणार आहे. या ठिकाणी अवजड वाहने आणि इतर वाहतुकीमुळे वारंवार अडथळे निर्माण होत होते. विधानसभा निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेला शब्द पूर्ण करत असल्याचा मनस्वी आनंद असल्याची भावना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowOct 13, 2025 10:52:090
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 13, 2025 10:47:090
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 13, 2025 10:45:350
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 13, 2025 10:34:000
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 13, 2025 10:21:380
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 13, 2025 10:21:030
Report
KJKunal Jamdade
FollowOct 13, 2025 09:50:210
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 13, 2025 09:47:400
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 13, 2025 09:47:230
Report
PNPratap Naik1
FollowOct 13, 2025 09:46:590
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 13, 2025 09:46:460
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 13, 2025 09:46:300
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 13, 2025 09:36:230
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 09:22:300
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 13, 2025 09:21:140
Report