Back
प्रवीण पोटे ने दिवाली से पहले पूरग्रस्तों के लिए तीन ट्रक किराना भेजे
ADANIRUDHA DAWALE
Oct 13, 2025 04:49:19
Amravati, Maharashtra
सहा फाइल आहे
पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी व नागरिकांना दिवाळी पूर्वी माजी मंत्री प्रवीण पोटे यांचा मदतीचा हात
ही माहिती: काही दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 25 लाख रुपयांचा निधी पूरग्रस्तांसाठी दिला होता. आणि आज त्याच पूरग्रस्त कुटुंबियांसाठी दिवाळीपूर्वी अमरावतीहून जवळपास तीन ट्रक किराणा साहित्य माजी मंत्री प्रवीण पोटे यांच्या पी.आर. पोटे एज्युकेशन ग्रुप तर्फे पाठवले जात आहे. यामध्ये सुमारे 4,500 किराणा किटचा समावेश आहे. तीन ट्रक हे किराणा साहित्य आहे जे धाराशिव, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात पाठवले जातील. किटमधील साहित्य या किटमध्ये 10 किलो गहू, 10 किलो आटा, 5 किलो तांदूळ, 2 किलो डाळ, 3 किलो साखर, पोहे, तेल, रवा, बेसन, मुरमुरे, चहा आणि पाच दिवे यांचा समावेश आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवे समाविष्ट करून, त्यांच्या जीवनातील अंधार दूर व्हावा हा यामागचा हेतू आहे. सामाजिक बांधिलकी जपत पी.आर. पोटे पाटील एज्युकेशन ग्रुप आणि प्रवीण पोटे यांच्याकडून ही मदत सामाजिक जाणीव ठेवून केली जात आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ट्रकला हिरवी झेंडी दाखवत रवाना करणार आहेत या किटच्या माध्यमातून गरजू लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowOct 13, 2025 07:05:050
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 07:01:400
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 06:51:150
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 13, 2025 06:48:440
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 13, 2025 06:31:230
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 13, 2025 06:20:150
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 13, 2025 06:20:030
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 13, 2025 05:46:530
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 13, 2025 05:46:060
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowOct 13, 2025 05:34:550
Report
KJKunal Jamdade
FollowOct 13, 2025 05:34:110
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 13, 2025 05:32:270
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 13, 2025 05:20:360
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 13, 2025 05:03:280
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 13, 2025 05:00:300
Report