Back
कोल्हापुर न्यायालय इमारत का उद्घाटन: न्याय व्यवस्था में बड़ा कदम
PPPRANAV POLEKAR
Oct 12, 2025 09:07:47
Ratnagiri, Maharashtra
रत्नागिरी
सरन्यायाधीश भूषण गवई भाषण पॉइंटर्स
आज आपण सर्वांसाठी महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण
कोल्हापूर खंडपीठाचं उद्घाटन आणि मंडणगड न्यायालय इमारतीचं उद्घाटन हे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं
बाबासाहेबांच्या गावी न्यायालय नाही हे लक्षात आलं
तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि कायदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत ही बाब आम्ही पोहचवली आणि अतिशय कमी वेळात इथे न्यायालय सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला
या इमारतीच्या उद्घाटनावेळी आम्ही दोघे येऊ असं त्यांनी सांगितलं
आणि आज आम्ही सर्व इथे आलेलो आहोत
या इमारतीचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळेल असं वाटलं नव्हतं, पण हा योग दुग्धशर्करा योग आलेला आहे, त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभार व्यक्त करतो
देवेंद्रजींनी उल्लेख केला की न्यायालयाच्या बिल्डिंगमध्ये माझं महत्वाचं योगदान आहे, पण शासनाचं जर संपूर्ण सहकार्य झालं नसतं ते हे शक्य झालं नसतं हे मी जाहीर कबूल करतो
काही लोकं अशी टीका करतात की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्र मागासलेलं आहे, त्यांनी एकदा नाशिकची, नागपूरची, कोल्हापूरची इमारत पाहावं
देशातल्या कुठल्याही तालुक्यात या स्तरीचं न्यायालय नाही
उद्धव ठाकरे यांचं सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे
महाराष्ट्रत इन्फ्रास्ट्रक्चर सकारात्मक उभं आहे त्याबद्दल शासनाचे अभिनंदन
2 वर्षांत एवढी सुंदर इमारत उभी करणं सोपी गोष्ट नाही
तत्कालीन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचंही केलं कौतुक
कामगारांचा सत्कार हे बाबासाहेबांच्या विचारांना पूरक असं कार्य
आज आपण घटनेनुसार देश काम करतोय, प्रगतीपथावर आहे, एकसंघ आहे, अखंड आहे
शेजारील देशांची परिस्थिती आणि आपली परिस्थिती यामध्ये जो फरक आहे तो राज्य घटनेमुळे
जो पर्यंत देशात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण होणार नाही, तोपर्यंत राजकिय लोकशाही अर्थाची नाही असं बाबासाहेबांनी म्हटलं होतं
न्याय हा पक्षकाराच्या दारात पोहचला पाहिजे म्हणून ठिकठिकाणी आपण न्यायालय उभं करतो
या इमारतीतून शेवटच्या नागरिकाला कमीत कमी वेळात न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो
बाबाहेबांच्या घटनेमुळे आणि आशीर्वादमुळे सर न्यायाधीश बनण्याची संधी मिळाली
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowOct 13, 2025 08:39:070
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 13, 2025 08:37:240
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 13, 2025 08:22:240
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 08:18:550
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 13, 2025 08:18:310
Report
PNPratap Naik1
FollowOct 13, 2025 08:18:190
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 13, 2025 08:16:470
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 13, 2025 08:05:190
Report
PNPratap Naik1
FollowOct 13, 2025 07:34:290
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 07:19:411
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 13, 2025 07:18:470
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 13, 2025 07:18:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 13, 2025 07:16:540
Report
AKAMAR KANE
FollowOct 13, 2025 07:05:050
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 07:01:400
Report