Back
हर्षवर्धन सपकाळ आज नाशिक पहुँचे, नगरसेवकों से संवाद और संगठन बनाने की तैयारी
SGSagar Gaikwad
Feb 07, 2026 04:16:48
Nashik, Maharashtra
कोंग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा आज नाशकात
अँकर
ब्रह्माव्हॅली अंजनेरी, त्र्यंबकेश्वर येथे प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील यांच्या ब्रम्हा व्हॅली महोत्सवासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आज दुपारी नाशिक येथे येत आहेत. या निमित्ताने ते दुपारी ४ वाजता स्थानिक पदाधिकाऱ्यांसह नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, उत्तर विभाग अध्यक्ष रमेश कहांडोळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत नगरपालिका महापालिका, निवडणुकीत पक्षाला आलेले अपयश लक्षात घेता नव्याने संघटना बांधणीसाठी आणि राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात विविध विषयांवर आंदोलने करण्याचा कार्यक्रम देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. विशेष म्हणजे, यंदाच्या पालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ३० जागा लढवल्या असता त्यात केवळ तीनच जागा निवडून आल्या आहेत. हे तीनही नगरसेवक पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. ऐनवेळी काँग्रेस चिन्हावर लढले असून सुफी जीन हे त्यांच्या वैयक्तिक करिष्म्याने विजयी झाले आहेत. दरम्यान, काँग्रेसमधील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना शहराध्यक्षांवर टिकेची झोड उठविली होती. यावर सपकाळ काय भूमिका घेतातयाकडे लक्ष लागलाय...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowMar 05, 2026 14:46:070
Report
JMJAVED MULANI
FollowMar 05, 2026 14:45:530
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 05, 2026 14:00:520
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 05, 2026 13:19:190
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 05, 2026 13:00:500
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 05, 2026 12:48:580
Report
ABATISH BHOIR
FollowMar 05, 2026 12:35:480
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 05, 2026 12:23:470
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 05, 2026 12:06:200
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 05, 2026 12:00:410
Report
JMJAVED MULANI
FollowMar 05, 2026 11:36:250
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 05, 2026 11:33:520
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 05, 2026 11:33:330
Report
SNSWATI NAIK
FollowMar 05, 2026 11:31:040
Report
SNSWATI NAIK
FollowMar 05, 2026 11:15:57Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिके की स्थायी समिति के सभापति अशोक पाटील और परिवहन समिति के सभापति विकास झंजाड बिनविरोध निर्विरोध चुने गए।
0
Report