Back
סावनेर बीजेपी प्रवेश रद्द: पिंपळे-राय आणि देशमुख के बीच मतभेद उभरकर सामने
AKAMAR KANE
Nov 24, 2025 10:29:14
Nagpur, Maharashtra
सावनेर भाजप आमदार आशिष देशमुख यांच्या नाराजी नाट्यनंतर नरेंद्र पिंपळे आणि अमित राय यांचा भाजप प्रवेश तडकाफडकी रद्द करण्यात आलाय.. भाजप जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी पिंपळे आणि अमित राय यांच्या भाजप प्रवेश रद्द केल्याची माहिती दिली. नरेंद्र पिंपळे आणि अमित राय यांच्या भाजप पक्षप्रवेशाबद्दल बावनकुळे आणि आमदार आशिष देशमुख यांना कल्पना नसल्याचेही त्यांनी सांगितलं.. गैरसमजातून दोन्ही पक्षप्रवेश झाले होते असेही कुंभारे बोलले.. दरम्यान तत्पूर्वी आमदार आशिष देशमुख यांनी आज सावनेर नगर परिषद भाजप उमेदवार यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी पिंपळे आणि राय यांच्या काँग्रेमधून भाजपत झालेल्या पक्षप्रवेशावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती... पक्षाने त्यांचा राजीनामा पुढील दोन दिवसात घेतला नाही तर सत्याग्रही करण्याचा इशाराही दिला होता... आज सावनेर येथे उभाजप उमेदवारांच्या कार्यालय कार्यक्रमातील भाषणा दरम्यान त्यांनी यावरून तीव्र संताप व्यक्त करत भाषण संपल्या संपल्या तडका पडतील तिथून बाहेरी पडले होते.... पिंपळे बेआणि राय यांनी तीन दिवसांपूर्वीच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप पक्ष प्रवेश केला होता.
66
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowNov 24, 2025 11:37:0017
Report
ABATISH BHOIR
FollowNov 24, 2025 11:20:300
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 24, 2025 11:08:5227
Report
91
Report
AKAMAR KANE
FollowNov 24, 2025 10:51:4622
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 24, 2025 10:20:1984
Report
AKAMAR KANE
FollowNov 24, 2025 10:15:49137
Report
PNPratap Naik1
FollowNov 24, 2025 10:03:16181
Report
PNPratap Naik1
FollowNov 24, 2025 10:02:4086
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 24, 2025 09:37:06167
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 24, 2025 09:36:4080
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 24, 2025 09:35:16101
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 24, 2025 08:30:1667
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 24, 2025 07:53:50241
Report