Back
यवतमाल के वणी में शिवसेना ने भाजपा को झटका; कुणाल चोरडिया भी भाजपा छोड़ने की चर्चा
SRSHRIKANT RAUT
Nov 24, 2025 11:08:52
Yavatmal, Maharashtra
यवतमाठ्ाच्या वणी येथे शिवसेनेने पुन्हा भाजपला झटका दिला आहे, भाजपच्या सात माजी नगरसेवकांपाठोपाठ आता भाजप जिल्हाध्यक्ष कुणाल चोरडिया यांनीही भाजपला रामराम ठोकला असून पक्षामध्ये स्थानिक पातळीवर अन्याय होत आहे. बीजेपी म्हणजे बॉदकुरवार जनता पार्टी झाली आहे असा आरोप त्यांनी केला आहे. नगरपरिषद निवडणукिचा प्रचार सुरू असताना कुणाल चोरडिया पक्षातून बाहेर पडले असून आपल्याला शिवसेना शिंदे गटासह ठाकरे यांच्या शिवसेनेची ही ऑफर असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 26 नोव्हेंबरला वणी येथे येत असून त्यांच्या उपस्थितीत कुणाल चोरडिया शिवसेनेत पक्ष प्रवेश करतील अशी माहिती आहे. बाईट : कुणाल चोरडिया
111
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 24, 2025 12:00:2231
Report
KJKunal Jamdade
FollowNov 24, 2025 11:37:0017
Report
ABATISH BHOIR
FollowNov 24, 2025 11:20:3018
Report
150
Report
AKAMAR KANE
FollowNov 24, 2025 10:51:4624
Report
AKAMAR KANE
FollowNov 24, 2025 10:29:14133
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 24, 2025 10:20:19109
Report
AKAMAR KANE
FollowNov 24, 2025 10:15:49140
Report
PNPratap Naik1
FollowNov 24, 2025 10:03:16181
Report
PNPratap Naik1
FollowNov 24, 2025 10:02:40116
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 24, 2025 09:37:06167
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 24, 2025 09:36:4080
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 24, 2025 09:35:16101
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 24, 2025 08:30:1667
Report