Back
पानीपत फॉर्मूला से संघ विस्तार, शाखाओं के विकेंद्रीकरण पर मंथन
AKAMAR KANE
Feb 07, 2026 04:16:34
Nagpur, Maharashtra
नागपूर
- शताब्दी वर्षानंतर संघविस्ताराचा आराखडा ठरणार...अखिल भारतीय प्रतिनिधी सभा मार्चमध्ये पानीपत मध्ये होणार, अनेक विषयांवर होणार मंथन
- प.प्रांताऐवजी विभागनिहाय प्रचारक नेमण्याचा विचार संघाकडून केला जात आहेय..
- शताब्दी वर्षानंतर संघविस्ताराचा ‘पानीपत फॉर्म्युला’ ठरणार?
- संघ विस्तारासाठी जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण..तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी हा नवीन फॉर्म्युला ठरवलं जाणार असल्याची चर्चा
- देशभरात सध्या ४५ प्रांत प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र प्रचारक नेमण्याचा प्रस्ताव समोर येण्याची शक्यता..
- महाराष्ट्रात विदर्भ, कोकण, देवगिरी, पश्चिम महाराष्ट्र असे चार प्रांत...विदर्भात नागपूर आणि अमरावती असे दोन विभाग
- प्रचारकांची संख्या वाढण्याची शक्यता...संघटनांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर
- पंच परिवर्तन, शाखावाढ और जनसंपर्क मोहिमेवर सखोल मंथन पानिपत येथे होईल...भाजप और संघप्रणित संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowMar 06, 2026 17:18:46Navi Mumbai, Maharashtra:नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त मनसेतर्फे भव्य आतिषबाजी करत शिवरायांना वंदन करण्यात आले. यावेळी भव्य आतिशबाजी पाहण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
0
Report
SNSWATI NAIK
FollowMar 06, 2026 17:01:570
Report
ABATISH BHOIR
FollowMar 06, 2026 16:45:260
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 06, 2026 14:47:510
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 06, 2026 14:33:160
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 06, 2026 13:49:490
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 06, 2026 13:36:590
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 06, 2026 13:36:460
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 06, 2026 13:00:200
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 06, 2026 12:45:320
Report
ABATISH BHOIR
FollowMar 06, 2026 12:31:120
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 06, 2026 12:05:240
Report
KJKunal Jamdade
FollowMar 06, 2026 11:51:170
Report
PNPratap Naik1
FollowMar 06, 2026 11:31:510
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 06, 2026 11:18:040
Report