Back
मराठवाड़ा में बाढ़ से किसान प्रभावित, मुख्यमंत्री ने 31,628 करोड़ पैकेज का ऐलान किया
VKVISHAL KAROLE
Oct 10, 2025 03:01:23
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
अतिवृष्टी आणि पुराचा सर्वाधिक तडाखा मराठवाडा विभागाला बसला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान नोंदवले गेले आहे. मराठवाड्यात_sुमारे २५ लाख हेक्टर शेती क्षेत्र, तर राज्यात_sुमारे ६० लाख शेतकरी बाधित झाले आहेत. राज्यातील नुकसानग्रस्त ३१ जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले असून, जिल्हा प्रशासनांना तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. दोन दिवसांत अहवाल राज्य सरकारला प्राप्त होणार असून त्यानंतर मदतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यात असून, संभाजीनगर जिल्हा नुकसानीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. राज्यभरातील एकूण बाधित क्षेत्र ४२ लाख हेक्टर असून त्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. मंगळवारी मुख्यमन्त्री देवेंद्र फडणवीस यांनी पूग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. ५ सप्टेंबरपासून बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याची सुरू करण्यात आले होते २८ सप्टेंबरपर्यंत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र संपूर्ण अहवाल राज्य सरकारकडे प्राप्त झालेला नाही
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowOct 10, 2025 17:48:244
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 10, 2025 17:48:020
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 10, 2025 17:47:470
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 10, 2025 17:47:310
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 10, 2025 17:47:120
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 10, 2025 16:54:090
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 10, 2025 16:53:150
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 10, 2025 16:17:230
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 10, 2025 14:48:518
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 10, 2025 14:18:390
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 10, 2025 14:18:240
Report
AKAMAR KANE
FollowOct 10, 2025 14:01:500
Report
0
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 10, 2025 13:31:140
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 10, 2025 13:25:381
Report