Back
भुजबल के समर्थकों के मुखर विरोध, ओबीसी आरक्षण और मराठा मोर्चा पर हंगामा
SGSagar Gaikwad
Oct 10, 2025 17:47:31
Nashik, Maharashtra
*नाशिक - छगन भुजबळ, मंत्री तथा ओबीसी नेते*
*पत्रकार परिषद मुद्दे*
*ऑन जरांगे आणि विखे भेट*
- मी काल टीव्हीवर पाहिले
- विखे मंत्रिमंडळ का पक्षाचा निरोप घेऊन गेले
- मला माहिती नाही
- परंतु जो जीआर निघाला
- त्यानंतर काल आत्महत्या झाल्या
- 14 ते 15 आत्महत्या झाल्या
- आमचं आरक्षण संपलं असा ठाम विश्वास झाला
- अनेक मराठा मुख्यमंत्री झाले
- यशवंतराव चव्हाण, शरद पवार, नारायण राणे झाले
- सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी काम केले
- पण आत्ता जे चाललं आहे ते तुम्ही पाहता आहे
- भटक्या समाजात भ्रम निर्माण होतो आहे
- पुढे काय होईल सांगण्या एवढा मोठा मी नाही
- पण एक निश्चित सांगतो
- मागासवर्गीय समाज मोठा आहे
- ओबीसी वर्ग मोठा आहे
- कुठल्या एका जातीसाठी लढत नाही
- वेगवेगळ्या समाजातील लोक आत्महत्या करत आहे
- विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा ओबीसीचा DNA सांगितले
- आता त्यांना किती आवश्यकता आहे की नाही माहिती नाही
*ऑन विरोध*
- EWS दिले तेव्हा महाराष्ट्रात मराठा समोर होताच
- तेव्हा आम्ही विरोध केला नाही
- मराठा समाजाला वेगळं आरक्षण घ्या हे आमचं म्हणणं
- इथं गर्दी केली तर कुणालाच फायदा होणार नाही
- खोटी सर्टिफिकेट घेतले जात आहे
- सकाळी अर्ज केले की संध्याकाळी सर्टिफिकेट मिळते आहे
- खऱ्या कुणबी समाजाने विरोध केला
- आगरी समाजाचे मोर्चे निघत आहेत
- वेगवेगळ्या संघटना विरोध करत आहेत
- धक्का कसा लागत नाही
- चुकीच्या मार्गाने लोकं भरले जात आहे
- जरांगे हे आमच्या विरोधात सातत्याने बोलतात
- अपशब्द वापरतात म्हणून मी बोलतो
- सुप्रीम कोर्टात आम्हाला निर्णय मिळेल
- ९ बेंचने आमच्या बाजूने निर्णय दिला
- कुणाला शिव्या शाप द्यायचा नाही
- आमच्या कार्यकर्त्यांना मारले जात आहे
- गाड्या जाळल्या जात आहे
- आम्ही सरकारला सांगतो आहे
- ते ऐकत नसतील तर आम्ही लोकशाही पद्धतीने कोर्टात गेलो आहे
- सूर्यप्रकाश इतके सत्य आहे
- शासनाला काय म्हणायचे ते सरळ सांगा कोर्टाने म्हंटले आहे
- आमच्या प्रतिज्ञापत्र मध्ये अधोरेखित केले
- पात्र शब्द कसा आला हे विचारले
- आमचा समाज गरीब आहे
- शिक्षणाने गरीब आहे
- मागास आहे
- पोलिसीपण नाही
- मी लढतो आहे
- नवीन संघटना येत आहे त्या बोलतील
- इतर लोकं का बोलत नाही त्यांना विचारा
- काही प्रेशर आहे का विचारा
*ऑन सहकार मंत्री*
- चुकीचे विधान आहे
- अजित दादा त्यात लक्ष घालतील
- अजित दादांचे सगळ्यांकडे लक्ष असते
- ते बघतील
*ऑन हाके दादा आरोप*
- हाके बोलला काय नाही बोलला काय
- तेच होणार आहे
- समजणे वालो की इशारा काफी आहे
*ऑन बीड मोर्चा*
- सकल ओबीसी समाजाचा मोर्चा आहे
- समता परिषदेने आयोजित केले
- कुणाला भाषणाला संधी द्यायची
- नियंत्रण राहील त्यासाठी
- आमच्या सभेत मराठा समाजाला टार्गेट करत नाही
- सोकोल्ड नेता उगवला आहे तो जे काय करतो त्याच्या विरोधात
- आमच्या विरोधात बोलला नसता तर आम्हीही बोललो नसते
- कधी मला, कधी मुख्यमंत्री आणि राहुल गांधींना बोलला
- नेते आहेत ते, फडणवीस राज्य चालवत आहे
- शिबिगल करतो, पत्नीला बोलतो
- वाटेल ते बोलायला काय परवाना घेतला का
- हॉलंड, पोलंड आणि पुढे काय बोलला
- यशवंतराव चव्हाण म्हणाले आहे राज्य मराठ्यांच नाही तर मराठीचे होणार
- आता हे सगळे विसरलेले दिसतात
*ऑन विखे वडेट्टीवार आरोप*
- त्यांनीच तो केला आहे
- त्यामुळे ते डिफेन्ड करत आहे
- त्यांनी स्वतःच अंगावर घेतले आहे
- पण लढणे आमचे काम आहे
- कोर्टात जायला काही बंधी तर नाही
- जी परिस्थिती निर्माण केली गेली
- त्या प्रेशर खाली केलं, तसे ओबीसीला प्रेशर करावे लागेल
*ऑन नागपूर मोर्चा*
- सगळ्याच ठिकाणी मला जाता येणार नाही
- आत्महत्या झाली तिथं जाता आले नाही
- तब्येतेचे कारण आहे
- प्रत्येकाने लढले पाहिजे
- जिवा महालाच्या समजातील कार्यकर्त्यांवर हल्ला केला जातोय हे दुर्दैव
- तायवाडे यांनी ही मोर्चा काढावा
*ऑन कोकाटे खर्च*
- मला माहिती नाही
- चुकीचे असेल तर अजित दादा त्यात लक्ष घालतील
ऑन जीआर
- हा जीआर मंत्रिमंडळात आला नाही
- जीआरमध्ये बदल केला तो दाखवला का
- पात्र शब्द कसा आला
ऑन गुन्हेगार नाशिक
- हे खरं आहे
- काही महिने ऐकत होतो
- खून होत होते
- चुकीची प्रतिमा नाशिकची सर्वदूर गेली
- एखादा खून झाला तेव्हा किती आरडाओरड व्हायचा
- गुन्हेगार असतील ते कोणत्या पक्षाचा, संघटनेचा असेल त्याच्यावर कारवाई करा
- बेगुन्हेगार यांच्यावर कारवाई फक्त करू नका
ऑन पालक
- पालक नसो असो
- वा मालक असो
- पोलीस कारवाई करू शकतो
- मी गृहमंत्री झालो तेव्हा मुंबईत गँगवार झाला
- लोकांनी काळी दिवाळी साजरी केली
- पण आम्ही बंदोबस्त केला
- ठरवलं तर पोलीस काहीही करू शकतो
ऑन कोकाटे जबाबदारी
- चांगली गोष्ट आहे
- मला काही नाही दिलं तरी कामे खूप आहे
- माझं ऑफिस नेहमी भरलेलं असतं
- पक्षाने काही निर्णय घेतला असेल तर ते बघतील
- त्यांच्यावर जबाबदारी टाकली तर काम करतील
ऑन महायुती चर्चा
- उच्चस्तरीय नेते आहेत ते बघतील
- आमच्या पर्यंत काही येत नाही
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowOct 10, 2025 17:48:244
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 10, 2025 17:48:020
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 10, 2025 17:47:470
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 10, 2025 17:47:120
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 10, 2025 16:54:090
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 10, 2025 16:53:150
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 10, 2025 16:17:230
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 10, 2025 14:48:518
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 10, 2025 14:18:390
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 10, 2025 14:18:240
Report
AKAMAR KANE
FollowOct 10, 2025 14:01:500
Report
0
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 10, 2025 13:31:140
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 10, 2025 13:25:381
Report