Back
ओबीसी आरक्षण पर बहस तेज, सरकार-केंद्र नीतियों पर घमासान
SGSagar Gaikwad
Oct 10, 2025 17:48:02
Nashik, Maharashtra
नाशिक - चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री
बाईट मुद्दे
ऑन ओबीसी मोर्चा
- या मोर्चात ओबीसी समाजाची पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचे षड्यंत्र झालं
- 2 सप्टेंबरचा जीआर फक्त मराठवाड्यापुरते आहे
- इतर ठिकाणसाठी नाही
- जीआर काढला त्या बैठकीत मी होतो
- मुख्यमंत्री आणि शिष्ट मंडळातील गैरसमज आम्ही काढला
- जीआरचा कुणी दुरुपयोग करणार नाही असे आम्ही सांगितले
- खरा कुणबी आहे त्यालाच कुणबी प्रमाणपत्र द्या असे सांगितले
- उद्धव ठाकरे असतांना ओबीसी आरक्षण गेले होते
- फडणवीस सरकार आल्यावर ओबीसी आरक्षण परत मिळाले
- मंडळ स्थापन केले
- सत्तेत असतांना त्यांनी काही केले नाही
- आम्ही मात्र सगळं दिले
- सुप्रीम कोर्टात आम्ही भांडलो
- पुढील काळात आम्ही ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही
- पण मोर्चा नियोजित होता त्यांनी तो काढला
- आम्ही स्पष्टीकरण द्यायला तयार
- एकही चुकीचं प्रमाणपत्र दिले जाणार नाही
- ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला
- ओबीसी समाज हित जाऊ देणार नाही
- जीआर केवळ हैदराबाद गॅझेटसाठी काढला
- इतर कुठेही इफेक्ट होणार नाही
- वंशावळ आहे त्यांनाच प्रमाणपत्र दिले जाईल
- दिशाभूळ करू नका
ऑन भुजबळ नाराज
- मी वारंवार त्यांच्यासोबत बसलो
- त्यांना सांगितले आहे
- प्रांत आणि तहसीलदार आहे
- जीआरचा चुकीचा अर्थ काढून प्रमाणपत्र देणार नाही सांगितले
- खोडतोड झालेले प्रमाणपत्र होणार नाही
- सरकारने काळजी घेतली आहे
ऑन कोकाटे खर्च
- पूर्व नियोजित संदर्भ असेल
- कोकाटे गेले असतील
ऑन सपकाळ टीका
- सपकाळ यांची दखल फडणवीस यांच्यावर घेतली जाईल
- मोदीजी वर बोलतात
- कुठे देवेंद्र कुठे सपकाळ
- कशाला बोलतात उंची किती आहे
- खालच्या कॉमेंट बघा
- कॉग्रेस साफ झाली
- सूर्याला दिवा दाखविण्यासारखी आहे
ऑन महायुती बाबत चर्चा
- फडणवीस, रवी चव्हाण, पंकजा ताई, गिरीश भाऊ आणि मी आढावा घेतला
- गटावाईज आढावा घेतला आहे
- एकही शेतकरी वंचित राहनार नाही याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यायची आहे
- कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा पर्याय तपासावा
- नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयारी करावी
- कुठलाही मनभेद होणार याची काळजी घेण्याची सूचना दिली
- विधानसभेपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थला निकाल राहील
ऑन सहकार मंत्री
- सरकारने कर्जमाफीचे वचन दिले ते वचन पूर्ण होईल
- आम्ही सर्वेक्षण करतो आहे
- फार्म हाऊस, घर बांधले आहे त्याचाही शोध घेतला
- गरीब शेतकाऱ्यांसाठी आम्ही कर्जमाफी करू
- संकल्प केला तो शासन पूर्ण करेल
- पहिल्या वर्षी पूर्ण होत नाही
- पाच वर्षात पूर्ण करायची आहेत
- बाळासाहेब का बोलले माहिती नाही
ऑन रोहित पवार चौकशी
- व्हिडीओत किती तथ्य आहे
- पोलिसात समोर येईल
ऑन विखे पाटील हाके टीका
- मतदारांचा काय संबंध आहे
- कुठल्याही व्यक्तीच्या हाती मतदान नसतं
- विकासाला मतदान केलं जातं
- मला विश्वास महायुतीला मतदान करेल
- आपला मतदार आहे ठरवू नका त्याला वेळ आहे
- आरोप केला नाही पाहिजे
- सरकारचा हेतू स्पष्ट आहे
- ओबीसीत कुणबी सुटला आहे त्याला घेण्यासाठी निर्णय घेतला
- पूर्ण महाराष्ट्रात आकांडतांडव करू नका
- देवेंद्र फडणवीस ओबीसी संरक्षण करिता असलेला कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्री आहे
- आम्ही संरक्षण करू
ऑन शेतकरी मदत
- एवढी मोठी मदत वाटप करायची आहे
- चुकीचे वाटप होऊ नये
- कुणी सुटून जाऊ नये
- एकाच दिवशी निर्णय होत नाही
- पुरहानीचे हेच एकमेव मोठं पॅकेज
- दिवळीपूर्ण पॅकेज मिळेल
- केवायसी नसेल त्याला अडचण येऊ शकते
- कुणीही वंचित राहणार नाही
ऑन नाशिक गुन्हेगारी
- चांगलं आहे
- कलम दाखल झाले तरी कोर्टाची शिक्षा व्हायला पाहिजे
- मला कोर्टाने सोडले आहे
- काही राजकीय गुन्हे असतात
- चांगली मोहीम आहे
- समाजाचा हा सूर असला पाहिजे
- गुन्हेगार पाहून मतदार करतात
- प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते
- गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर लोकं नाकारतात
ऑन घायवळ प्रकरण
- उद्धव ठाकरे सरकारच्या काळात हा कार्यक्रम झाला
- त्या तारखा चेक करा
ऑन एमआयएम आरोप
- आपल्याला तारीफ करेल अशी अपेक्षा
- जहरी टीका करू द्या
ऑन नैताळे गायरान जमीन
- मी पूर्ण तपास केला आहे
- लवकरच कारवाई होणार
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowOct 10, 2025 17:48:244
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 10, 2025 17:47:470
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 10, 2025 17:47:310
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 10, 2025 17:47:120
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 10, 2025 16:54:090
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 10, 2025 16:53:150
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 10, 2025 16:17:230
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 10, 2025 14:48:518
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 10, 2025 14:18:390
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 10, 2025 14:18:240
Report
AKAMAR KANE
FollowOct 10, 2025 14:01:500
Report
0
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 10, 2025 13:31:140
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 10, 2025 13:25:381
Report